दिग्ग्ज अभिनेत्रीचे ‘त्या’ बो’ल्ड सीनवर वक्तव्य, म्हणाली; ‘झऱ्याखाली भिजण्यासाठी निर्माते जास्त पैसे…

दिग्ग्ज अभिनेत्रीचे ‘त्या’ बो’ल्ड सीनवर वक्तव्य, म्हणाली; ‘झऱ्याखाली भिजण्यासाठी निर्माते जास्त पैसे…

अलीकडच्या काळात सिनेमाच नाही तर मालिकांमध्ये देखील सर्रासपणे बो’ल्ड सिन दाखवले जातात. सिनेमामध्ये तर एक तरी बो’ल्ड सिन हमखास असतोच. सिनेमामध्ये अनेक अभिनेत्री बि’कि’नी घालून आपली हॉ’ट बॉ’डी फ्लॉन्ट करतात. केवळ सिनेमामध्येच नाही तर एखाद्या फोटोशूटसाठी देखील अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्स असं करतात.

मात्र आता ज्याप्रकारे अभिनेत्री हॉ’ट आणि बो’ल्ड सिन देतात, त्याप्रकारे सुरुवतीच्या काळात देत नव्हत्या. सुरुवातीच्या काळात सिनेमामध्ये देखील बो’ल्ड सिन क्वचितच एखाद्या सिनेमामध्ये बघायला मिळत असे. शक्यतो असे सिन देण्याचे अभिनेत्री पूर्णपणे टाळतच असे. असे सिन दिल्यांनतर समाजाचा आपल्याकडे बघायन्याचा दृष्टिकोन चुकीचा ठरेल अशी भीती त्यांना वाटत होती.

याबद्दल अनेक अभिनेत्रींनी आपल्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितले देखील आहे. पण मधल्या काळात काही अभिनेत्रींनी या सर्व गोष्टींचा विचार केला नाही आणि बिनधास्त होऊन बोल्ड सीन्स दिले. सागर सिनेमामध्ये डिम्पल कापडिया असेल किंवा राम तेरी गंगा मैली मधील मंदाकिनी असेल, या अभिनेत्रींनी आपल्या मादक अंदाजाने अनेकांना घायाळ केले होते.

आता जर बोल्ड अभिनेत्रींबद्दल बोलत आहेत तर, झीनत अमान बद्दल बोलावच लागेल. झीनत अमान यांच्या करियरची सुरुवात ‘द एव्हिल विदिन’ या सिनेमापासून झाली. आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये त्यांनी देव आनंद सोबत काम केले होते. म्हणून त्यांच्या कामाची जोरदार चर्चा बॉलीवूडमध्ये सुरु झाली. त्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या सिनेमामध्ये काम केले.

त्यापैकी काही सुपरहिट ठरले तर काही फ्लॉप देखील झाले. मात्र झीनत अमान यांचा मोठा चाहतवर्ग निर्माण झाला होता. यादों कि बारात हा सिनेमा त्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्वाचा ठरला. पण, रोटी कपडा और मकान आणि अजनबी सारख्या सिनेमाने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावरच नेऊन ठेवले. या सिनेमामध्ये ‘भिगी भिगी रातो मे’ आणि ‘हाय हाय ये मजबुरी’ हे गाणे होते.

या गाण्यामध्ये भिजलेल्या झीनतने अनेकांना आपल्या बो’ल्ड आणि हॉ’ट अंदाजाने वेड लावले होते. त्यानंतर ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सिनेमामध्ये तर त्यांनी आपल्या हॉट अंदाजाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. याच सर्व गोष्टींशी निगडित एका प्रश्नावर झीनतने उत्तर दिले, त्याचाच व्हिडियो आता सगळीकडे तुफान वायरल होत आहे.

झीनत अमान, पूनम धिल्लो आणि अनिता राज या तीन दिग्ग्ज अभिनेत्रींनी नुकतंच कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कपिलने झीनत अमान याना थेट एक प्रश्न केला, त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने मात्र कपिल देखील गप्प झाला.

“झीनतजी तुम्ही तुमच्या काळातील एक सुपरहॉट अभिनेत्री आहेत. म्हणजे सगळेच तुमच्यासाठी पागल झाले होते. भिगी भिगी रातो मे आणि सोबतच हाय हाय ये मजबुरी या गाण्यामध्ये तुम्ही अंघोळ केली. म्हणजे पाण्यात भिजल्या होता. म्हणजे तुम्ही कधी दिग्दर्शकाला विचारलं नाही का, तुम्हाला काय वाटतं मी घरून अंघोळ करून येत नाही?” असा सवाल कपिलने झीनतला केला.

यावर झीनत यांनी दिलेल्या उत्तरावर खुद्द कपिल क्लीन बो’ल्ड झाला. त्या म्हणाल्या, ‘मला कोणीतरी सांगितलं होत. जेव्हा पण मी झऱ्याखाली अंघोळ करते, निर्मात्यांवर पैशांचा पाऊस होतो.’ झीनतच्या या उत्तराने कपिलची बोलती बंद झाली आणि सेटवर एकच हशा पिटली.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *