या अभिनेत्रीने सांगितली मन सुन्न करणारी कहाणी, म्हणाली काम मिळवण्यासाठी फक्त सुंदर असून चालत नाही तर हे ही करावे लागते…

बॉलिवूडमध्ये किंवा कुठल्याही चित्रपट सृष्टी मध्ये जाऊन काम मिळवणे इतके सोपे नसते. त्यासाठी खूपच कष्ट खूपच स्ट्रगल करावा लागतो. आता जे कलाकार यशस्वी झाले आहेत ते इंटरव्यू दरम्यान आपल्या केलेल्या कष्टांचा विषयी किंवा आपल्या केलेल्या स्ट्रगल विषयी सांगत असतात. परंतु या बॉलीवूडच्या मायानगरीत प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री हे शॉर्टकट द्वारे यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात स्टार किड्स हा शॉर्टकट चा फॉर्म्युला सर्वात जास्त वापरत असतात.

बॉलीवूड मध्ये काम मिळणे म्हणजे नाव आणि पैसा दोन्ही कमावणे असे आहे. हे प्रत्येकाच्या नशिबात नसते यासाठी खूपदा विनवणी करावी देखील लागते. तसेच काही बड्या स्टार्सचा पाठिंबा देखील मिळवावा लागतो जर तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम मिळवायचे असेल आणि तुम्ही थेट मुंबईला जाल तर 100% तुम्ही यशस्वी व्हाल असे नाही. तुमच्या कष्टांवर हे सर्व अवलंबून असते कदाचित वीस वर्षानंतर तुम्ही यशस्वी व्हाल परंतु हे खात्रीदायक म्हणता येणार नाही यासाठी अनेकदा खूप अपमान देखील सहन करावा लागतो.

बॉलीवूडमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे खूप पैसा असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही पैसे असूनही जमत नाही तुमच्याकडे टॅलेंट आणि सुंदरता देखील असणे आवश्यक आहे. परंतु पैसा सुंदरता किंवा टॅलेंट हे सर्व असूनही तुम्ही चित्रपटसृष्टीत यशस्वी होऊ शकत नाही. असेच काहीसे घडले आहे एका अभिनेत्री विषयी. ही अभिनेत्री सौंदर्याची खाण होती तरी देखील तिला बॉलीवूडमध्ये यश मिळवता आले नाही. तिला एका बड्या कलाकाराचा पाठिंबा घ्यावा लागला त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये यशस्वी झाली.

आजच्या या लेखातून आपण या अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत जिला बॉलीवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी एका बॉलीवूड च्या मोठ्या कलाकाराचा पाठिंबा किंवा मदत घ्यावी लागली होती आम्ही ज्या अभिनेत्री विषयी सांगत आहोत या अभिनेत्रीचे नाव जरीन खान असे आहे. जरीन खान ने आपला चित्रपट सृष्टीचा पाऊल ठेवला होता. जरीन खान चा पहिला चित्रपट हा सलमान खान सोबत केलेला वीर हा चित्रपट होता. वीर चित्रपटात जरीनने खूपच सुंदर अभिनय केला होता.

या चित्रपटांमध्ये तिच्यासोबत बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान देखील होता या चित्रपटात दोघांनीही खूपच उत्तम अभिनय साकारला होता परंतु तरीदेखील हा चित्रपट चालला नाही. जरीन ने चित्रपट चालण्यासाठी सलमानबरोबर काम केले होते परंतु हा प्रयोग यशस्वी ठरला. तुम्ही किती देखील चांगला अभिनय चेहरा किंवा तुम्ही कुठलेही मोठे स्टार असाल आणि त्या चित्रपटाच्या कहानी मध्ये दम असेल तर असा चित्रपट अयशस्वी ठरत असतो. चित्रपट चालण्यासाठी फक्त सुंदरता, मोठे बजेट याची आवश्यकता नसते.

जरीन खान इतकी सुंदर दिसत असूनही तिला बॉलिवूडमध्ये एकही काम मिळत नाहीये. जरीन खान सोशल मीडियावर खूपच ऍक्टीव्ह राहत असते की आपले निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्या पर्यंत पोहचवत असते. सलमान खान ने अनेक अभिनेत्रींना लॉंच केले आहे परंतु काही अभिनेते-अभिनेत्री यशस्वी ठरले परंतु काही अजूनही अयशस्वी आहेत. सलमान खानने नुकत्याच आलेल्या दबंग थ्री मध्ये महेश मांजरेकर यांच्या मुलीला लॉंच केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12