बा’ळाला ज’न्म दिल्यानंतर इतकी बदलली युवरजची बायको! जिम व्हि’डियो लीक! नेटकरी म्हणाले, एवढ्या हॉ’ट बॉ’डीचं हे असं काय केलं?

सलमान खान आणि करीना कपूर यांचा बॉडीगार्ड चित्रपट आज देखील अनेकांच्या पसंतीचा आहे. यामधील गाण्यांनी त्यावेळी धुमा कूळ घातला होता. साधारण कथानक मात्र त्याला जबरदस्त ॲक्शन सीन्स आणि रोमा न्स यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटांमधील सर्वच पात्र रेखाटनारे कलाकार देखील त्याकाळी चांगलेच च र्चेत आले होते.

त्यापैकीच एक करीना कपूरची बेस्ट फ्रेंड असणारी माया अर्थात हेजल खीच देखील त्या काळात चांगली च र्चेत आली. बिल्ला या तमिल चित्रपटातून हेजलने सृष्टीमध्ये पदार्पण केले. ‘आ आंटे’ या साऊथच्या सुपरहिट गाण्याचे रिमिक्स वर्जन प्रदर्शित झाले होते. यामध्ये हेजलने आपल्या जबरदस्त डान्स मुव्ह्जने सगळ्यांना चकित केले.

तिच्या कातिल अदा आणि हॉ’ट बॉ’डी यामुळे हे गाणं भलतंच प्रसिद्ध झालं. त्यापूर्वी देखील तिने साउथच्या किक चित्रपटात आयटम सॉंग केले होते आणि ते देखील तिथे चांगलेच सुपरहिट ठरले. आ आंटे या गाण्यामुळे हेजलला नवीन ओळख मिळाली. मात्र त्यानंतर देखील हेजलने मोजक्या चित्रपटात काम केले आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग सोबत विवाह बंधनात अडकली.

2016 मध्ये युवराज आणि हेजल दोघांचा विवाह सोहळा दिमाखात पार पडला. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्राला रामरामच ठोकलं. परंतु असं असलं तरीही तिच्या ग्लॅमरस आणि बो ल्ड अंदाजात कोणत्याच प्रकारची कमतरता आली नव्हती. हेजल आणि युवराज दोघे अनेक वेळा वेगवेगळ्या पा’र्ट्यांमध्ये स्पॉट झाले.

त्यावेळी दोघांचाही ग्लॅम’रस लुक पाहून चाहते त्यांच्या प्रेमातच पडले. या जोडप्याचा खूप मोठा चहाता वर्ग आहे. या दोघांना एक गोंडस बाळ देखील आहे. बा’ळाला जन्म दिल्यानंतर हेजलच संपूर्ण आयुष्य बदललं. इतर सर्वसामान्य महिलांप्रमाणे हेजलला देखील प्रे’ग्नेंसी नंतर लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. प्रे’ग्नेंसी मध्ये हेजलचं वजन कमालीच वाढले.

यामुळे तिला ओळखणे देखील अवघड झाले आहे. मात्र आता हेजलने पुन्हा एकदा स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता हेल्दी डाएट सोबतच हेजल नवीन प्रकारचे व्यायाम देखील जिम मध्ये शिकत आहे. या दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सगळीकडे वायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ खुद्द हेजलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये हेजलने नारंगी आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून त्यावरती काळ्या रंगाचे शॉट्स घातले आहेत. हेजलचे वजन इतके जास्त वाढले आहे की तिला यामध्ये ओळखणेही अवघड झाले आहे. वाढलेल्या वजनाचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर देखील दिसत आहे. दरम्यान पती युवराजने हेजलच्या या व्हिडिओवरती कमेंट करत तिचा उत्साह वाढवला आहे.

आ आंटे हे गाणे घेत, हेजलने हा व्हिडिओ बनवला आहे. चाहते या व्हिडिओवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तिचा उत्साह वाढवला तर काहींनी तिच्या बिघ’डलेल्या बॉ’डीवर कमेंट देखील केली आहे. मात्र एकूणच व्हि’डिओ बघता हेजलने आता फिटनेस कडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा हेजल आपल्या फिट आणि बो’ल्ड बॉडीमध्ये दिसणार यामध्ये काही शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12