मनोरंजनसृष्टी हादरली! महिन्याभरात सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या आई-वडिलांचे को’रोनाने नि’धन..

मनोरंजनसृष्टी हादरली! महिन्याभरात सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या आई-वडिलांचे को’रोनाने नि’धन..

संपूर्ण देशात सध्या दुः खद आणि उ’दासीन असे वा-तावर’ण आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे, को’रोनाच्या या म’हामा’रीमध्ये अनेक लोकांनी आपल्या जवळच्या खास व्यक्तींना ग’मावले आहे; तर कोणी आपल्या कुटुंबियांना देखील ग’मावले आहे.

या को’रो’ना म’हामा’रीची झळ सामान्य माणसापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांना बसली प्रत्येकाच्या आयुष्यात कधीही न भरून येणारे दुखणं निर्माण झाले. अनेकांनी या म’हामा’रीत आपले जवळचे व्यक्ती ग’मावले आहेत. तसेच या म’हारामा’रीची झळ मनोरंजन क्षेत्राला देखील बसली आहे. अनेक कलाकारांचा को’रोनामुळे निध’न झाले.

अजूनही बॉलिवूडमधून एका पाठोपाठ एक नि’धन वार्ता येत आहे. नुकतेच मराठी अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नीचे को’रो’नामुळे नि’ध’न झाले. त्यांच्यावर अनेक दिवसानापासून उपचार सुरु होते पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. को’रोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ अजूनही लोकांना बसत आहे.

एक महिन्यापूर्वी प्रख्यात संगीतकार नदीम श्रवण या जोडीतील श्रवण राठोड यांचे को’रोनाने झाले होते. श्रवण राठोड हे आपल्या कुटुंबीयांसोबत कुंभाच्या मेळाव्यात गेले होते. त्यानंतर त्यांना को’रो’नाची ला’गण झाली होती. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर त्यांचे नि’धन झाले होते. को’रोनानं अनेक घरंच्या घरं उ’ध्वस्त केली आहेत.

त्यात आता सुप्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम याच्या आई आणि वडिलांचं को’रो’नानं नि’धन झाल्याची ध’क्कादा’यक माहिती समोर आली आहे. भुवन बाम यानं स्वत काही वेळापूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. भुवन बाम यानं एक भावूक पोस्ट शेअर केली असून चाहत्यांना देखील मोठा ध’क्का बसला आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये भुवन याला स्वत:ला को’रोनाची बा’धा झाली होती. त्यावेळी त्याच्यावर घरातच उपचार सुरू होते. खुद्द भुवन यानंच त्याला को’रो’नाची ला’गण झाल्याची माहिती शेअर केली होती. त्यानंतर तो घरातच क्वारं’टाइन असल्याचं त्यानं सांगितलं होतं. पण त्याच्या आई-वडिलांची काही वर्षापासूनच तब्येत ठिक नव्हती. त्यांच्यावरही उपचार सुरू होते.

भुवन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून खूप दूर होता. या काळात तो आई-वडिलांची काळजी घेत होता. आई आणि वडील दोघंही आता या जगात न राहिल्यानं भुवनला मोठा धक्का बसला आहे. त्यानं सोशल मीडियात एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. “मी माझ्या दोन्ही लाइफलाइन को’रो’नामुळे गमावल्या आहेत.

आई आणि वडिलांच्या नसण्यानं आता आयुष्यात काहीच पूर्वीसारखं नसेल. एका महिन्यात सारंकाही उ’ध्वस्त झालंय. घर, स्वप्न सारंकाही उ’ध्वस्त झालं. आई, बाबा आता माझ्यासोबत नाहीत. आता शून्यातून जगण्याला पुन्हा सुरुवात करावी लागेल. पण मन तयार होत नाही”, अशी भावूक पोस्ट भुवननं शेअर केलीय. यात त्यानं आपल्या आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर केलाय.

“मी एक उत्तम मुलगा ठरलो का? त्यांना वाचविण्यासाठी मी कमी पडलो का? असे प्रश्न आता आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. ते पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ शकतील का? मी आशा करतो की ते दिवस लवकरच येतील”, असंही भुवननं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12