या 7 प्रकारांच्या मुलांकडे मुली होता आकर्षित? तुमचा प्रकार कोणता? जाणून घ्या…!

या 7 प्रकारांच्या मुलांकडे मुली होता आकर्षित? तुमचा प्रकार कोणता? जाणून घ्या…!

मुलींना प्रभावित करण्यासाठी मुले अनेक वेगळे फंडे वापरत असतात. पण मुलींना इम्प्रेस करणे ही देखील एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमेलच असे नाही. बघायला गेले तर, इम्प्रेस करण्यासाठी विशेष असा फंडा उपलद्ध नाही. पण मुलांमधील काही निवडक गुण असतात ज्यामुळे अनेक मुली त्याच्याकडे आपोआप आकर्षित होतात.

पण जर तुमच्याकडे मुलींना इंप्रेस करण्यासाठी अशी एकही क्वालिटी नसेल तर काळजी करू नका. तुम्ही यासाठी फक्त तुमच्या व्यक्तीमत्त्वामध्ये थोडासा बदल करणे अपेक्षित आहे. आज आम्ही तुम्हाला मुलींना कसे इंम्प्रेस करावे याबद्दलच्या टिप्स देत आहोत. यामुळे मुली लवकर इंम्प्रेस होतील.

1- साधे मुले
हुशार मुलांकडे अनेक मुली मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असतात. त्याचबरोबर जे मुले स्वभावाने सरळ आणि साधे आहेत पण वेळ प्रसंगी जास्त आक्रमकता दाखवणारे मुले मुलींना आवडत नाही.मुलांचा साधा सरळ स्वभाव मुलींना आकर्षित करण्यासाठी खुप महत्त्वाचे आहे.

2- अकडू मुले
जे मुलं मुलींकडे जास्त लक्ष देत नाही अशा मुलांकडे बऱ्याच मुलींचे लक्ष असते. जी मुले त्यांच्या धुंदीत रमलेले असतात आणि मुलींना जास्त भाव देत नाही, त्यामुळे जर तुमचा स्वभाव मुलींना पाहून आकर्षित होणार असेल तर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मुलींसमोर एकदम असा व्यवहार करू नका ज्यामुळे तिला कळेल की तुम्ही तिच्या प्रेमात पडले आहात.

3-दबंग मुले
मुलांचा दबंग स्वभाव देखील मुलगा आवडतो तसेच मुलींना मुलांचा आत्मविश्वास देखील आवडतो प्रत्येक वेळेस लागले आणि संतोष करणारी मुले मुलींना अजिबात पटत नाही त्यामुळे बोलताना लाजण्या ऐवजी आपल्या मनातील भावना बेधडकपणे व्यक्त करणारी मुले मुलींच्या पसंतीस उतरतात.

4-गंभीर मुले
काही मुलींना गंभीर स्वभावाने गंभीर प्रवृत्तीचे मुले देखील आवडतात. मुलींच्या पाठीमागे फिरणारे मुले बिलकुल आवडत नाही. आय लव यु म्हणून मुलींच्या मागेपुढे करणारे मुले देखील काही मुलींना आवडत नाही. अशा मुलांना मुली चिपकु असे समजतात. आत्मसन्मान ठेवणारे मुले मुलींना विशेष आवडतात, त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मनातील एखादी भावना एखाद्या मुलीसमोर व्यक्त केली असेल तर सारखे सारखे त्याचे उत्तर देण्यासाठी तिच्या मागे लागणे टाळा.

5- काळजी घेणारी मुले.
मुलींना त्यांची काळजी घेणारे मुले खूप आवडतात मुलांच्या काळजी घेण्याच्या स्वभावामुळे मुलींना आपण भविष्यात एखादा अडचणीत आलो तर ही व्यक्ती आपल्या सोबत असेल याची खात्री त्यांना असते आणि काळजी घेणारे मुलांवर मुलींचा अधिक विश्वास असतो

6- आनंदी राहणारे मुले.
मुलींना नेहमी आनंदी असणारी मुले आवडतात त्यामुळे नेहमी तुमच्या चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्या चेहऱ्यावर तुमचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज मुली लावत असतात.

7- सम्मान देणारे मुले.
महिलांचा सम्मान करणारी मुलेदेखील मुलींना आवडतात. महिलांना सम्मान देण्यावरून महिलांबद्दल तुमच्या मनात आदर असल्याची जाणीव होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12