‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाली कामाच्या मोबदल्यात शेजारी झोपण्याच्या ऑफर्स देऊन…

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाली कामाच्या मोबदल्यात शेजारी झोपण्याच्या ऑफर्स देऊन…

बॉलीवूड मध्ये अभिनय करण्याचे खूप मुलींचे स्वप्न असते. अभिनेत्री बनाव आणि प्रसिद्धी मिळावी याचे स्वप्न आपल्या देशातील मुलगी कमीत कमी एकदा तरी बघतेच. त्यासाठी त्यांना खूप ठिकाणी फिरावं लागत, नको त्याठिकाणी जावं लागत.

यामध्ये सर्वात जास्त संघर्ष असतो तो मुंबई मध्ये अभिनय क्षेत्रात आपले करियर घडवण्याचं स्वप्न उराशी घेऊन आलेल्या नवख्या मुलींसाठी. यासाठी त्यांना असंख्य बाबीसोबत तडजोड करत संघर्ष करावं लागतो. सुरुवातीला मिळत ते काम करून आपला खर्च भागवण्यासाठी इच्छा नसतानाही काम करतात. अभिनेत्री बनाव, आपल देखील नाव व्हावं, आपलेही फॅन असावे, आपलीही लाईफ स्टाईल एकदम भारी असावी असं प्रत्येक मुलीला वाटत.

पण यासाठी त्यानं प्रचंड प्रमाणत संघर्ष करावं लागत असतो. काही मुली हा संघर्ष स’हन न झाल्याने काही उलटे पाय परत फिरतात पण काही मात्र समोर येणाऱ्या अडथळ्यांना तोंड देत संघर्ष करत असतात. त्यांच्या याच म’जबु’रीचा फायदा घेत अनेक दिगदर्शक निर्माते अभिनेते त्यांना नको त्या ऑफर देतात. काही अभिनेत्री नवख्या असल्यामुळे त्यांना या ऑफर स्वीकाराव्या लागतात.

आणि म्हणूनच चित्रपटात गरज नसतानाही प्रमाणाच्या बाहेर बो’ल्ड सिन देतात. पण उलट अनेक दिगदर्शक नवीन अभिनेत्रींना भलत्याच आणि विचित्र ऑफर देतात त्यालाच आपण का’स्टिंग का’ऊच असेही म्हणतो. आजवर अनेक अभिनेत्रींनी याबाबर आवाज उठवला आहे. स्ट्र’गल करत असणाऱ्या बऱ्याच मुलींना का’स्टिंग का’ऊचं चा सामना करावा लागतो.

का’स्टिंग का’ऊचं हे आपल्या बॉलीवूड मधले क’टू सत्य आहे. का’स्टिंग का’ऊचं म्हणजे, अभिनेत्यासोबत किंवा दिग्दर्शक, निर्माते त्या स्ट्रग’ल करत असणाऱ्या मुलींना आपल्यासोबत से’क्स क’रण्यासाठी बोलतात. काही मुली त्यासाठी तै’यार होतात मात्र काही साफ नाही म्हणून टाकतात.

त्यामुळे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगळा मार्ग निवडतात. श्वेता तिवारी हे त्यापैकीच एक नाव आहे. सुरुवातीला श्वेता तिवारी सिनेमा मध्ये काम करण्यासाठी झग’डत होती. काही मोठे नावाजलेले मेकर्स कडे तिची निवड देखील झाली होती मात्र, सोबत से’क्स करण्याच्या प्रस्तावाला तिचा नकार होता. आणि मग तिने आपला मोर्चा सिरियल्स कडे वळवला.

त्याचप्रकारे अजून एक तिच्यासोबतची अभिनेत्री होती, जिने देखील असेच प्रयत्न केले होते. किश्वर मर्चंटला आपण खूप वेळा अनेक सिरियल्स मध्ये पहिलेच आहे. अतिशय सुंदर आणि आकर्षित अशी किश्वर अनेक सिनेमांसाठी सिलेक्ट झाली होती. मात्र, तिला देखील अनेक अभिनेत्यांनी, दिगदर्शक आणि निर्मात्यांनी आपल्या सोबत से’क्स करण्यासाठी बोलले, ज्याच्यासाठी तिचा नकार होता.

आणि मग तिने देखील आपला मोर्चा टेलिव्हिजन कडे वळवला. तिने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. तरुण मुलीपासून ते तरुण मुलीच्या आई पर्यंत सर्व भूमिका तिने साकारल्या आहेत. मात्र तिला बिग बॉस मधून खुप जास्त लोकप्रियता मिळाली. तिने आपल्या, बॉय फ्रेंड सोबत म्हणेजच सुयश सोबत बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये त्या दोघांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती, आणि बिग बॉस नंतर तिने त्याच्यासोबत विवाह केला.

नुकतेच तिने आपल्या स्ट्रगलबद्दल खुलासा केला. ‘माझ्यासोबत झो’प’ली तर तुला काम देतो’ असेच सगळे बोलत असे. म्हणून मी अखेर हार मानली आणि सिरीयल्स मध्ये काम केले. मात्र माझे जे आयुष्य आहे त्यात मी खुश आहे, असे किश्वर सांगते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12