‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या बायकोसोबत होते कपिल देवचे प्रेम स’बंध ? पहा पुढे घडलं ते भलतंच…

काही दिवसांपूर्वी 83 सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमामध्ये 1983च्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या आठवणींना उजाळा मिळाला. क्रिकेटच्या त्या सामन्यांमधील तो थरार, रोमांच आपण केवळ आपल्या जुन्या पिढी कडून ऐकलं होत. त्यामुळे त्या सर्व गोष्टीचा पुन्हा एकदा 83 सिनेमाच्या माध्यमातून अनुभव घेता आला.
या सिनेमामुळे जुन्या लपलेल्या अनेक गोष्टीची नव्याने च र्चा सुरू झाली. या सुरू झालेल्या चर्चापैकी खास चर्चा आहे कपिल देव यांच्या वैय क्तिक आयुष्य’बद्दलची. भारताला पहिल्यांदाच क्रिकेट जगात विश्वविजेता बनवणारे कर्णधार कपिल देव यांचे त्या काळातील एका लोकप्रिय अभिनेत्री सोबत अ’फे अर होते. त्यावेळी अभिनेत्री सारिका लोकप्रि’यतेच्या शिखरावर होती.
तेव्हाच कपिल देव आणि सारिका यांच्या अफेअरची च र्चा चांगलीच रंगली होती. एका पा’र्टीत या दोघांची भेट झाली. काही मी’डिया रिपोर्ट्सनुसार ते दोघे एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम करत होते. त्यांचे प्रेम बघून नक्कीच ते लग्न करतील अस अनेकांना वाटत होतं. मात्र अचानक कपिल देव यांचे रोमी भाटियाशी लग्न झाले आणि सहाजिकच हे नाते तुटले.
त्यावेळी, कपिल देव आणि सारिका यांच्या प्रेमकहाणीच्या च र्चांनी चांगल्याच बा’तम्या रंगवल्या होत्या. तत्कालीन वृत्तपत्रांच्या बा’तम्या पहिल्या तर, तर कपिल देव चक्क सारिकाला त्यांच्या कुटुंबीयांना भेटवण्यासाठी थेट पंजाबला घेऊन गेले होते. मात्र, नंतर कपिल यांनी आपला विचार बदलला. सारिकासोबत ब्रेकअप केले आणि रोमी भाटिया सोबत आपले नाते घट्ट केले.
प्रसिद्ध अभिनेता मनोज कुमार यांच्या पत्नीमुळे कपिल देव आणि अभिनेत्री सारिका यांची पहिली ओळख झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या चांगलेच जवळ आले. भेटी वाढल्या आणि एकमेकांच्या प्रेमाची जाणीव त्यांना झाली. त्यामुळेच कपिल यांनी सारिकाला पंजाबला नेले आणि त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिली. मात्र, काही दिवसांनंतर ते वेगळे झाल्याच्या बातम्या समोर आल्या.
इतकंच काय तर रोमी कपिलच्या आयुष्यात आल्याच्या बातम्या देखील समोर येऊ लागल्या. कपिल-सारिका रोमीच्या येण्यानंतरच वेगळे झाले होते. रोमी भाटियासोबत देखील कपिल देव दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये लग्न केले. १९९६ मध्ये त्या दोघांना अमिया नावाची गोंडस मुलगी झाली. रोमी आणि कपिल देव यांची ओळख क्रिकेटपटू सुनिल भाटीया यांनी करुन दिली होती.
सुनिल आणि कपिल देव हे खूपच जवळचे मित्र होते. ७०च्या दशकात अभिनेते कमल हासन एक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते होगे. त्यावेळी त्यांचे अभिनेत्री श्रीविद्यासोबत अफे अर होते. मात्र अस असलं तरीही त्यांनी १९७८ साली वाणी गणपतीसोबत लग्न केले. मात्र त्यांचा संसार केवळ १० वर्षे टिकला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात सारिकाची एण्ट्री झाली.
कमल हासन आणि सारिका बराच काळ लिव्ह इनमध्ये राहत होते. आणि सारिका ग’र्भव ती असल्याचे समजताच १९८८ मध्ये त्यांनी विवाह केला अस सांगितलं जातं. त्यांना श्रृती आणि अक्षया या दोन मुली आहेत. २००४ मध्ये सारिका आणि कमल हसन विभक्त झाले.