पहिल्याच भेटीत ‘या’ मराठी मिस इंडियाच्या प्रे’मा त पड’ले होते महेश बाबू, झालेला साखर पुडा मो डून केलं लग्न, पहा खूपच रंजक आहे प्रेमकहाणी…

आजच्या इंटरनेटच्या युगात सो शल मी डिया वरती सक्रिय राहणं ही अनेकांसाठी आवड नाही तर गरज बनली आहे. खास करून सेलिब्रेटिंजसाठी. सो शल मी डियावरती अनेक जण आपल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रकाश झोतात येतात आणि त्यातूनच त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण होतो. सोशल मीडिया वरती सेलिब्रिटी काय शे’अर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते.
या सोश ल मी डियावर सक्रिय राहण्यसापासून सेलेब्रिटी देखील स्वतःला रोखू शकत नाहीत. जवळपास सर्वच सेलेब्रिटी सो शल मी डियावर बऱ्यापैकी सक्रिय आहेत. याच माध्यमातून ते आपल्या जोडीदारावर असणार प्रेम देखील व्यक्त करतात. या खास पोस्ट सगळीकडेच च र्चा रंगवतात.
साऊथच्या या सुपरस्टारने आपल्या पत्नीबद्दल प्रे’म व्यक्त करण्यासाठी आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक फो’टो शे’अर केला. हा फो’टो समोर येताच सगळीकडेच त्याचीच च र्चा रंगली. अभिनेता महेश बाबूने हा फोटो शेअर केला होता. महेश बाबूच आपली पत्नी नम्रतावर जीवापाड प्रेम आहे. नम्रता शिरोडकर स्वतः बॉलीवूड आणि साउथ मध्ये एक आघाडीची अभिनेत्री होती.
अनिल कपूर, माधुरी दीक्षित स्टारर पुकार सारख्या सुपरहिट चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलीवूडमध्ये देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. साउथ मध्ये बरेच चित्रपट केल्यानंतर अभिनेता महेश बाबू सोबत तिने लग्न केले. विशेष म्हणजे लग्नाच्या त्याआधी नम्रताचे एका बिजनेसमॅन सोबत साखरपुडा झालेला होता.
तरीही महेश बाबूने हार नाही मानली आणि अखेर नम्रता सोबतच लग्न केलं. लग्नानंतर मात्र नम्रताने अभिनयाला रामराम ठोकला. असं असलं तरीही इं’स्टाग्रा’म वर नम्रता चांगलीच सक्रिय असते. तिचा मुलगा गौतम आणि मुलगी सितारा यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज ती शे’अर करत असते. यावरती चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.
इतकच काय तर अधून मधून महेश बाबू सोबतचे देखील काही फोटोज ती शे’अर करतच असते. काहीच दिवसांपूर्वी तिने एक असा फोटो शे’अर केला होता जो बघून चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतीही वेळ संधी या सर्व गोष्टींची वाट बघायची नसते.
जेव्हा शक्य असेल तिथे आपल्या खास व्यक्तीसाठी म्हणजेच आपल्या जोडीदारावरती असलेले प्रेम व्यक्त करायचं असतं, असं आपण अनेक वेळा ऐकलं आहे. मात्र महेश बाबू आणि नम्रता हे अनेक वेळा याच गोष्टीचा अंमल करत असल्याचा बघायला मिळते. महेश बाबू आपल्या पत्नीवर खूप जास्त प्रेम करतो हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे.
‘आम्ही एकमेकांच्या हृ’द’याचे ठोके आहोत’ असं या जोडप्याने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. आणि आता महेश बाबूने आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक फोटो शे’अर केला आहे. मात्र त्याच कॅप्शन नक्कीच लक्षवेधी ठरत आहे.
त्याने लिहलं आहे की, ‘आम्ही थोडे वेडे आहोत, मात्र एकमेकांसाठीच! १८वर्षाची वाटचाल पूर्ण! लग्नाच्या वाढदिवसच्या खूप खूप शुभेच्छा!’ विशेष म्हणजे लग्नाच्या 1८ वर्षानंतर देखील त्यांचा एकमेकांबद्दलचं प्रेम कमी झालं नसून ते दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक सेलेब्रिटींसाठी देखील त्यांची जोडी आयडल कपल आहे.