बापरे.! ‘या’ घोड्याची किंमत बघून आश्चर्य चकित व्हाल, धावतो एक्सप्रेस ट्रेन पेक्षाही ‘फास्ट’.

महागड्या वस्तु घ्यायचं अनेकांचं स्वप्न असत. प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे मागणी कार मागणी बाईक असावी. पण आज आम्ही ज्या गोळ्या बद्दल बोलणार आहोत तो गोळा अनेक श्रीमंत लोकांचे स्वप्न असणार आहे कारण या गोळ्या च्या किमती तुम्ही दोन बेंटले कंपनीच्या महागड्या कार घेऊ शकतात. हा घोडा इतका प्रसिद्ध आहे की याला बघण्यासाठी दूरवरून लोक येतात सारंखेडा येथे सुरु असलेल्या चेतक महोत्सवात हा गोळा पाहायला मिळाला.

pikdo.net

या घोड्याचे नाव ‘शान’ आहे नावाप्रमाणेच अगदी स्वतःला साजेल आणि रुबाब वाढेल असे शान हे घोड्याचे नाव आहे. त्याचे मालक तारासिंग यांनी सांगितले की हा गोळा मारवाडी पद्धतीचा आहे. आणि तारासिंग हे पंजाब मधील अमृतसर येथे राहतात.

एका तासात जातो 70 किलोमीटर,घोड्याचे मालक तारासिंग यांनी सांगितले की, शान सध्या देशात धावण्याच्या शर्यतीत चॅम्पियन आहे. आणि तो एक्सप्रेस ट्रेनसारखा धावतो. त्याचा वेग प्रतितास 70 किलोमीटर एवढा आहे.

किंमत 10 कोटी रुपये

महाराष्ट्रातील सारंखेडा येथे आयोजित चेतक महोत्सवांमध्ये दरवर्षी राजस्थान, पंजाब हरियाणा व इतर राज्यातील घोडे सहभागी होतात. यावर्षी देखील या राज्यातील 500 पेक्षा अधिक घोड्यांनी हजेरी लावली होती. पण यावेळी सर्वाधिक चर्चा हि शानची होती कारण यावेळी त्यांची किंमत दहा कोटी रुपयापर्यंत लावण्यात आली होती.

5 वर्षाच्या शानची उंची 5.5 फूट.

शान 5 वर्षाचा असून त्याची उंची 5.5 फूट इतकी आहे. शान आतापर्यंत देशात झालेल्या पाच शर्यतीत चॅम्पियन राहिला आहे. हा दोनदा मुक्तसर मेळ्यामध्ये एकदा पटियाला मध्ये एकदा जोधपूरमध्ये आणि एकदा पुष्कर राजस्थानच्या मेळाव्यात चॅम्पियन राहिला आहे.

कसा आहे शानचा आहार?

तारासिंग यांनी सांगितले की शानच्या आहारावर ते स्वतः ह लक्ष देतात. त्याला दररोज 100 ग्रॅम देशी तूप खायला दिले जाते त्याचबरोबर शान रोजच्या जेवणात चणे आणि धान्य खातो. त्यासोबत त्याला दररोज 500 रुपयांचा चारा देखील लागतो.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *