अती फॅशनच्या ना’दात भर रस्त्यात झाली प्रसिद्ध गायिकेची फ’जि:ती! मिठी मा’रताच ड्रेसमधून बाहेर तिचा….

अती फॅशनच्या ना’दात भर रस्त्यात झाली प्रसिद्ध गायिकेची फ’जि:ती! मिठी मा’रताच ड्रेसमधून बाहेर तिचा….

एक काळ होता जेव्हा गायिका म्हणलं की, अगदी साधा-भोळा अंदाज, सिम्पल लूक मधील एक तरुणी, असं चित्र आपल्या डोळ्यांसोर उभं राहायच. मात्र आता जसा काळ बदलत आहे तस गायिकांची प्रतिमा देखील बदलत आहे. सुरुवतीच्या काळात खूप कमी गायिका प्रकाशझोतात येत असत.

पण आता गयिका देखील अभिनेत्रींना ट’क्कर देत अनेक म्युझिक अल्बममध्ये झळकतात. अनेक लाईव्ह शोमध्ये या गायिका आपल्या गाण्यासोबतच स्वतःच्या ग्लॅम रस लूकने रसिकाचे मन जिंकतात. श्रेया घोषाल, सुनिधी चव्हाण, नेहा कक्कर, मोनाली ठाकूर, नेहा भसीन, सोना मोहपात्र, तुलसी कुमार, यासारख्या गायिका आज आपल्या क्लासी लूकने आणि सौंदर्याने अनेक अभिनेत्रींना देखील माघे सोडतात.

या प्रसिद्ध गायिका सो’शल मी’डियावर देखील कमालीच्या सक्रिय असतात. नेहा कक्कर, श्रेया घोषाल, नेहा भसीन, सारख्या गायिकांनी अनेक रियालिटी शो देखील केले आहेत. अलीकडेच नेहा भसीन बिग बॉस या रियालिटी शोमध्ये झळ कली होती. पंजाबच्या नेहा भसीनने या शोमध्ये आपला बो’ल्ड अंदाज दाखवत प्रेक्षकांना चकित केले.

आजवर नेहा भसीनने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. तिचा लूक अगदी इंटरनॅशनल पॉप-स्टार सारखा आहे. ती कायम आपल्या लुकसोबत काही तरी वेगळं आणि नवीन ट्राय करतच असते. मात्र याच वेळी तिला अनेकवेळा ट्रो’लर्सचा देखील साम’ना करावा लागतो. आता पुन्हा एकदा नेहा च र्चेत आली आहे.

तसे तर नेहा कायमच स्वतःला अगदी स्टायलिश पद्धतीने कॅरी करते. नवनवीन फॅशनेबल कपडे आणि भन्नाट लूक यामुळे नेहा कायमच चहा त्यांना सुखद ध’क्का देत असते. नुकतच नेहाचा एक व्हिडिओ सो’शल मी’डियावर वा यरल होत आहे. विरल भयानिने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम वरून शेअर केला आहे.

यावेळी आपल्या ह’टके ड्रेसच्या नादात नेहा भसीनला ला’जिरवा’ण्या परि’स्थितीचा सामना करावा लागला. नेहाने शनिवारी गुलाबी रंगाचा एक सुंदर सा ड्रेस घातला होता यामध्ये नेहा प्रचंड सुंदर दिसत होती. यावेळी रश्मी देसाई देखील तिच्या सोबत होती. रश्मी देसाईने एक फ्लोरल प्रिंटचा स्टायलिश जंप सूट घातला होता. नेहमीप्रमाणेच रश्मी देसाई देखील या ड्रेसमध्ये प्रचंड क्युट दिसत होती.

नेहाला बघताच रश्मीने तिला मिठी मारली. त्यानंतर दोघी पुढे जात असताना नेहाच्या गुलाबी रंगाच्या ड्रेस वरती असं काहीतरी दिसलं की जिथे सर्वांच्याच नजरा खिळल्या. नेहा आपल्या ड्रेसचा प्राईज टॅग काढायला विसरली. त्यामुळे आता तिला ट्रो’लर्सचा सामना करावा लागत आहे.

तिच्या ड्रेसवरील टॅग न काढल्यामुळे सो’शल मी’डिया वरती अनेक जण तिला ट्रो’ल करत आहेत. ‘तिने उलटा ड्रेस का परिधान केला आहे,’ असं म्हणत एका नेटकऱ्यांनी तिचं फिरकी घेतली. ‘नेहा तिच्या ड्रेसचा टॅग काढायला विसरली आणि तो धाग्यासोबत बाहेर लटकताना दिसत आहे,’ असं दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे.

दरम्यान रश्मी देसाईच्या स्टायलिश लुकची सगळीकडेच च र्चा रंगली आहे. आपल्या लूक, स्टाईल आणि ट्रान्सफॉर्मेशन यामुळे रश्मी देसाई बऱ्याच दिवसांपासून च र्चेत आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.