एका छोट्याश्या चुकीमुळे ‘या’ ७ कलाकारांचे संपूर्ण बॉलिवूड करियर झाले उध्वस्त.! पहा सुनील शेट्टीने…

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात प’श्चात्तापाच्या कटू अनुभवांना कधीना कधी सामारे जावे लागते. पश्चात्ताप ही एक मा’नसिक अस्वस्थता आहे. आपण केलेल्या चुकीच्या कामांचा परिणाम म्हणजे पश्चात्ताप किंवा एखाद चांगले काम न केल्यानंही प’श्चात्ता’प करावा लागतो. आता अशाच काहीशा चुका केल्यामुळे अनेक बॉलीवूड कलाकारांचे आयुष्य ब’रबाद झाले आहे, ज्यामुळे त्यांना काम मिळणे देखील खूप मुश्कील होऊन बसले होते, आज आपण अशाच काही कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची एक चूक त्यांना खूप महागात पडली.
१) सनी देओल :- अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल अशी त्याची सुरुवातीची ओळख होती. पण त्यानंतर त्याने स्वत:च्या अभिनयाच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनी देओलचा एक चाहता वर्ग आहे. एक काळ असा होता जेव्हा सनीचा हा डायलॉग ”ये ढ़ाई किलो का हाथ जब किसी पर पड़ता है तो आदमी उठता नहीं उठ जाता है” खूप फेमस होता आणि त्यावेळी सनीला बॉलीवूडमध्ये खूप मागणी होती.
त्यावेळी त्याच्या हातात अनेक मोठमोठे चित्रपट होते. पण त्यावेळी सनी देओलने एक खूप मोठी चूक केली आणि त्याने काही काळ ब्रे’क घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची ही सर्वात मोठी चूक ठरली. जेव्हा त्याने ब्रेक घेऊन पुन्हा बॉलीवूड मध्ये कमबैक केले तेव्हा त्याला काम मिळणे देखील मुश्किल होऊन बसले आणि ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली.
२) संजय दत्त :- अभिनेता संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेल्या ‘संजू’ या चित्रपटात 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉ म्ब ब्ला स्ट’चा उल्लेख आहे. या घटनेमुळे संजय दत्तला तु रुं’गवास भो’गावा लागला होता. तब्बल 23 वर्षे त्याच्यावर हा ख’टला चालला. याप्रकरणी संजयला पहिल्यांदा 19 एप्रिल 1993 रोजी एअरपोर्टवर अटक करण्यात आली होती.
त्याला अ’वै’धरित्या श स्त्रे बा’ळगल्याप्र’करणी ही अ ट’क झाली होती आणि 20 वर्षे हा ख’टला चालला. 2013 मध्ये सु’प्रीम को’र्टा’ने त्याला याप्र’करणी 5 वर्षे का’रा’वा’साची शि’क्षा सु’नावली होती आणि यामुळे त्याचे संपूर्ण करियर उध्वस्त झालेच होते. शिवाय त्याच्या कुटुंबाला देखील त्याच्यामुळे खूप त्रा’स सहन करावा लागला होता.
३) करिश्मा कपूर :- करिश्मा कपूरने ९०च्या दशकात अनेक प्रेक्षकांच्या हृ’दयावर राज्य केले. तिने त्याकाळात अनेक सुपरहि’ट चित्रपट दिले. परंतु ती लग्नानंतर चित्रपटांपासून दूर गेली आणि जेव्हा ती ब्रे’कनंतर मोठ्या पडद्यावर परत आली तेव्हा प्रेक्षकांनी तिला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. आणि तिचे सर्व चित्रपट फ्लॉप होऊ लागले. ज्यामुळे तिला काम मिळणे मुश्किल झाले त्यामुळेच ती सध्या सिनेमापांसून दूर आहे.
४) माधुरी दीक्षित :- बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आणि त्याला कारण सुद्धा तसेच आहे ती सुद्धा लग्नानंतर बॉलीवूड पासून दूर गेली. ज्यामुळे नंतर तिला काम मिळणे थोडे कठीण झाले पण आजही या अभिनेत्रीची लोकप्रि’यता कमी झालेली नाही. मोहक आणि चिरतरूण दिसणारी अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या माधुरी दीक्षितचे ऑनस्क्रीनपासून ते ऑफस्क्रीनपर्यंत कित्येक लुकमुळे चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या स्टाइलशी स्पर्धा करणं अजिबात सोपे काम नाही.
५) ऐश्वर्या राय बच्चन :- विश्वसुंदरी म्हणून नावलौकिक असलेली ऐश्वर्या सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी बच्चन परिवाराची सून म्हणून आजही ती चर्चेत असते. डि’लि’व्हरी नंतर तिचेही वजन खूप वाढले होते. त्याचं स्थितीत तिने एका ज्वेलरी शॉपच्या जाहिरातीचे काम हाती घेतले आणि त्या शूट दरम्यानचे तिने फोटोज जेव्हा समोर आले तेव्हा अनेकांनी तिच्यावर टीका केली. तसेच निगेटीव्ह कमेंट्स केले.
जेव्हा ती ग’रो’दर राहिली होती तेव्हापासूनच ती बॉलीवूड पासून दूर आहे. पण आज सुद्धा ऐश्वर्याच्या ऑफस्क्रीन तसंच ऑनस्क्रीन लुक देखील बरेच चर्चेत असतात. कारण रे’ड का’र्पेट लुक असो किंवा शाही लग्न समारंभ ऐश्वर्या आपल्या स्टाइल स्टेटमेंट व मोहक रूपाने सर्वांचेच लक्ष वेधून घेते.
६) गोविंदा :- 1990 च्या दशकातील मोस्ट पॉप्युलर स्टार गोविंदा यांचा अंदाज तर काही खास होता. टॉप सुपरस्टारच्या लिस्ट मधील हा एक ढिंकचाक अभिनेता होता. यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक ब्लॉ’कब’स्टर चित्रपट दिले. गोंविदाने आपल्या करियरच्या सुरूवातीला लग्न केले होते. तरीही त्याला मोठ्या प्रमाणत काम होते. पण त्याने आपल्या काही कौटुंबिक कारणास्तव काही काळ ब्रे’क घेतला आणि तेव्हा पासून तो बॉलीवूड पासून खूप काळ दूर राहिला आणि जेव्हा त्याने पुनरागमन केले. त्यानंतर त्याला पाहिजे तसा स्टारडम मिळाला नाही.
७) सुनील शेट्टी :- सुनील शेट्टी याने काही दिवसापूर्वी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्याने अतिशय दिलखुलास असे उत्तर दिले. सुनील शेट्टी म्हणाला की, मी ज्यावेळेस करिअरच्या सुरुवातीला यशस्वी होतो, त्यावेळेस माझ्याकडे अनेक चित्रपट यायचे. त्यामुळे मी खूप हरखून जात होतो. आणि मला एवढे चित्रपट मिळत आहेत त्यामुळे मी आनंद देखील राहत होतो.
तसेच मी चित्रपटाच्या कथा न पाहताच चित्रपट साईन केले. त्यामुळे अनेक चित्रपटाचा मला फ’टका ब’सला. तसेच मी स्वतःचे मार्के’टिंग करण्यात देखील कमी प’डलो. त्यामुळे देखील मला करिअरमध्ये यश अधिक मिळाले नाही. यातूनच माझ्यासोबतचे कलाकार हे खूप उंचीवर गेले आहेत, असे देखील तो म्हणाला. तसेच मी एका बॅनर सोबतच काम केले.
ज्या वेळेस तुम्ही एका बॅनर सोबत काम करतात, त्यावेळेस तुमच्यावर शिक्का बसतो. तुम्ही सेफ साइड सोडत नसतात. त्यामुळे तुम्हाला यश हे अधिक मिळत नाही, अशी खंत देखील त्याने बोलून दाखवली. तसेच या मुलाखतीत त्याने अनेक दिलखुलास प्रश्नांची उत्तरे देखील दिली. तो म्हणाला की, आजच्या घडीला जर माझ्यावर कोणाला पैसे लावायचे असतील तर कोणी 50 को’टी रु’पये देखील लावणार नाही. मात्र, यातूनही अक्षय कुमार याच्यावर पै’से लावायचे असतील तर त्याच्यावर 500 को’टी रु’पये हे लावले जातील.