‘या’ अभिनेत्रीने आपल्या सख्ख्या भावासोबतच ऑन स्क्रिन केला होता रो’मान्स ! पाहून भ’डकले होते लोक, म्हणाले तुम्ही तर..

‘या’ अभिनेत्रीने आपल्या सख्ख्या भावासोबतच ऑन स्क्रिन केला होता रो’मान्स ! पाहून भ’डकले होते लोक, म्हणाले तुम्ही तर..

बॉलिवूडमध्ये कधी काय होईल याचा काही नेम नसतो. कोणासोबत कोण काम करेल काही सांगता येत नाही. भाऊ- बहिणी सोबत चित्रपटात रो’मान्स करत असेल आणि हे ऐकून आपल्याला कसे वाटेल. मात्र, हे शक्य झाले होते, ते देखील काही दशकापूर्वी.

सध्याच्या जमान्यात देखील सख्खा भाऊ बहिणी सोबत चित्रपटात रो’मान्स करणार म्हटले की, अनेकांच्या भुवया उंचावत असतात. तसेच अशी बातमी आली तरी अनेक जण याला वि’रोध करत असतात. काही वर्षापूर्वी अभिनेता रणबीर कपूर आणि करीना कपूर एका चित्रपटात रो’मान्स करणार असल्याचे सांगण्यात येत होते.

हे दोघेही नात्यामध्ये चुलत बहीण भाऊ आहेत. एका दिग्दर्शकाने या दोघांना अशी ऑफर दिली होती. मात्र, रणबिर कपूर याने ही ऑफर नाकारली होती. कारण मी माझ्या बहिणी सो’बत चित्रपटामध्ये रो’मान्स करू शकत नाही, असे त्याचे म्हणणे होते. त्यानंतर करिना कपूर हिने देखील असे काही करण्यास नकार दिला होता.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान हिचा एक फोटो व्हा’यर’ल झाला होता. या फोटोमध्ये ती आपला भाऊ इब्राहिम खान सोबत अ’र्धन’ग्न अ’वस्थे’त फो’टोशू’ट करताना दिसली होती. याबाबत चे फोटो तिने इंस्टाग्रामवर आपलोड देखील केली होती.

त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टी’केचा भ’डीमा’र केला होता. आपल्या सख्या भावासो’बत एखादी बहीण असे फोटो अपलोड करू शकते का? असा अनेकांना प्रश्न विचारला होता. मात्र, बॉलीवूडमध्ये काहीही होऊ शकते. काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक महेश भट्ट यांनी आपली मुलगी पूजा भट हिचे चुं’ब’न घेतले होते.

हा फोटो एका मॅक्झिनवर देखील छा’पण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टी’केची झो’ड उठवली होती. आजही महेश भट यांच्यावर या प्र’कर’णावर टी’का करण्यात येते. मात्र, बॉलिवूडमध्ये असे काहीही शक्य होते. काही दशकांपूर्वी अशीच एक घ’ट’ना घ’डली होती. एका बहिणीने आपल्या स’ख्ख्या भावासोबत चित्रपटात रो’मान्स केला होता.

तब्बल 60 वर्षांपूर्वीची ही घ’टना आहे. जुन्या काळामध्ये महमूद हे अभिनेते खूप मोठे होते. तसेच ते कॉमेडी साठी प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या नर्मविनोदने अनेकांना हसायला भाग पडले होते. याच काळामध्ये जॉनी वाकर हे देखील एक उत्कृष्ट अभिनेते होते. महमूद यांना एक बहीण देखील होती. या अभिनेत्रीचे नाव मिनू मुमताज असे होते.

तिचा जन्म 26 एप्रिल 1942 रोजी झाला होता. या परिवारातील सर्व सदस्य चित्रपटांमध्ये कार्यरत होते. त्यामुळे मुमताज हिने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. असे असले तरी 1955 मध्ये आलेल्या ‘घर घर मे दिवाली’ हा चित्रपट चांगला चालला होता. मात्र, तिला सखी हातिम या चित्रपटाने चांगलीच ओळख मिळवून दिली होती.

या चित्रपटात तिने जलपरीची भूमिका साकारली होती. 1558 मध्ये आलेला ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटांमध्ये तिची भूमिका होती. मिनू मुमताज हिने या चित्रपटामध्ये आपला भाऊ महमूदसोबत रो’मा’न्स केला होता. तसेच चित्रपटातील जॉनी वाकर सोबत तिची जोडी चांगली गाजली होती. मात्र, या रो’मा’न्सनंतर तिच्यावर अनेकांनी देखील टी’का केली होती.

देवकी राणी यांनी ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटातून सगळ्यात आधी त्यांना ब्रेक दिला होता. बॉम्बे टॉकीज हा चित्रपट होता. त्यामध्ये तिने डान्सर ची भूमिका साकारली होती. आपल्या भावा सोबत रो’मा’न्स केल्यामुळे त्या चांगल्याच च’र्चेत आल्या होत्या. या सीन नंतर अनेकांनी त्यांच्यावर टी’केची झो’ड उ’ठवली होती. 1963 मध्ये त्यांनी दिग्दर्शक सय्यद अली अकबर यांच्या सोबत लग्न केले होते.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.