पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर वडिलांचा सहारा घेऊन जीवन जगताय ‘या’ अभिनेत्री, पहा नंबर 4 ची अभिनेत्रीने 3 नवरे सोडून आता वाडीलांसोबतच..

बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत की ज्या लग्न केल्यानंतर काही दिवसातच विभक्त झाल्या आहेत. यात वर्षभरापूर्वी घ’टस्फो’ट झालेल्या अरबाज खान आणि मलाईका अरोरा यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. कारण या दोघांमध्ये आता घ’टस्फो’ट झाला असून दोघेही वेगवेगळे राहतात.
मलायका तिच्यापेक्षा तब्बल पंधरा वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूर बरोबर राहत आहे. तर अरबाज खान देखील त्याच्या परदेशी मैत्रिणीसोबत राहत आहे. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशा काही अभिनेत्री बाबत माहिती देणार आहोत की, त्यांनी लग्न झाल्यानंतर काही दिवसातच घ’टस्फो’ट घेतला. त्यानंतर त्या आपल्या वडिलांसोबत राहात आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री
1. सुझेन खान – रितिक रोशन आणि सुझेन खान यांचा घ’टस्फो’ट 2014 मध्ये झालेला आहे सुझेन खान आता आपले वडील संजय खान यांच्या सोबत राहते. दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते. त्यानंतर दोघांनीही लग्न केले. मात्र, काही तरी बिनसले आणि दोघांमध्ये घ’टस्फो’ट झाला. आता दोघेही विभ’क्त राहत आहेत. या दांपत्याला दोन मुल आहेत.
2. करिष्मा कपूर- करिष्मा कपूर हिचे लग्न संजय खान या उद्योगपतीशी झाले होते. 2016 मध्ये या दोघांनी देखील घ’टस्फो’ट घेतला आहे. त्यानंतर करिष्मा कपूर ही आपल्या वडिलांकडे राहते. तिचे वडील म्हणजे रणधीर कपूर आहेत. ती आपल्या दोन्ही मुलांसोबत वडिलांकडे राहते.
3. सूनैना रोशन – सूनैना रोशन हिचा देखील 2000 मध्ये घ’टस्फो’ट झालेला आहे. तिने आशिष सोनी याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि दोघेही वेगळे राहू लागले आहेत. आता ती आपले वडील राकेश रोशन यांच्या सोबत राहते.
4. पूजा बेदी- पूजा बेदीने आपल्या करिअरमध्ये अनेक बो’ल्ड अशा भूमिका केलेल्या आहेत. तिचे खाजगी आयुष्य देखील तसेच राहिले आहे. तिने फरहान फर्नीचरवाला सोबत लग्न केले होते. मात्र, 2013 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला आहे. पूजा आपले वडील कबीर बेदी यांच्या सोबत राहते. विशेष म्हणजे कबीर यांचे तीन घ’टस्फो’ट झाले असून ते चौथ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहेत.
6. सौंदर्या- सौंदर्यही चे लग्न झाले होते. मात्र, 2017 मध्ये तिने आपल्या पतीपासून घ’टस्फो’ट घेतला आहे. ती आपली वडील सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत राहते. आता ती दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.