करीनाने केले बेडरूमधील सिक्रेट शेयर, म्हणाली ‘या’ 3 गोष्टींशीवाय मला झोपच लागत नाही, नंबर 3 ची गोष्ट तर मी करूनच झोपते…

करीनाने केले बेडरूमधील सिक्रेट शेयर, म्हणाली ‘या’ 3 गोष्टींशीवाय मला झोपच लागत नाही, नंबर 3 ची गोष्ट तर मी करूनच झोपते…

अभिनेत्री करिना कपूर हिने नुकताच एका बा’ळाला ज’न्म दिला आहे. सैफ अली खान पासून तिला हे बा’ळ झाले आहे. सो’शल मी’डियावर या बा’ळाचे फो’टो काही प्र’माणात व्हा’यरल देखील झाले होते. मात्र, ज्याप्रमाणे तैमूर गा जला, त्याप्रमाणे या बा’ळाचे फो’टो अजून तरी सो’शल मी’डियावर प्र सारित झाले नाहीत.

काही वर्षांपूर्वी करीना कपूर हिने रिफ्यूजी या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिषेक बच्चन हा होता. हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर अभिषेक बच्चन हा फ्लॉ प झाला. मात्र, करीना कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक हिट चित्रपट दिले. या दरम्यानच तिचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटामध्ये तिच्यासोबत शाहिद कपूर हा होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटानंतर शाहिद आणि करिना यांच्यामध्ये प्रे’मसं’बंध निर्माण झाले होते. दोघेही अनेक वर्ष सोबत राहिले होते. मात्र, त्यानंतर या दोघातील प्रे’म संबं’ध सं पुष्टात आले. त्यानंतर करीना कपूर हिने सैफ अली खान याच्या सोबत प्रे’म सं’बंध प्रस्थापित केले.

त्यानंतर या दोघांनी लग्न देखील केले. या आधी सैफ अली खानचे लग्न झालेले असून त्याला दोन मु ल देखील आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंह असे आहे. असे असले तरी या दोघांनी पु न्हा लग्न केले. या दांपत्याला दोन मुले आता झालेली आहेत. करिना कपूर आता लवकरच एका नव्या शोमध्ये दिसणार आहे. या शोचे नाव स्टार वर्सेस फूड असे आहे.

या मालिकेविषयी तिने भरभरून सांगितले आहे. या मालिकेमध्ये करण जोहर, मलाइका अरोरा, अर्जुन कपूर यासारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. 15 एप्रिलला ही मालिका प्रसारित होणार आहे. कलाकारांना कुठले व्यं जन आवडते, अशी या मालिकेची थिम असल्याचे समजते. करीना कपूर म्हणाली की, ही मालिका करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

ती म्हणाली की, मला देखील पिझ्झा बनवायला खूप आवडते. मात्र, मी किचनमध्ये रोज काही रमत नाही. किचनमध्ये तैमूर आणि सैफ यांना राहायला खूप आवडते. किचनमध्ये ते वारंवार खेळत असतात. किचनमध्ये असताना दोघेही म्यूझिक लावत असतात. त्यांना किचनमध्ये कशामुळे करमते, हे मात्र तिने सांगितले नाही.

या मुलाखतीमध्ये करीना कपूर हिने भरभरून गप्पा मारल्या. या वेळी ती म्हणाली की, मी ज्यावेळेस ग’रोद’र होती, त्यावेळेस मी पिझ्झा आणि पास्ता खूप मोठ्या प्र’माणात खा’ल्ले आहेत. यामुळे तैमूर आणि सैफ अली खान देखील खूप वै’तागले होते. त्यामुळे आता मी काही प्र’माणात खा णे बं द केले आहे.

झो पताना या तीन गो ष्टी ह व्यातच
या मुलाखतीत करीना कपूर पुढे म्हणाले की, मला झो’पताना नेहमी माझ्यासोबत वा’ई न ही लागत असते. झोपताना मी वा’ईन नेहमी पी त असते. त्याचप्रमाणे मला पायजामा देखील लागतो. याचप्रमाणे तिसरी गोष्ट म्हणजे मला जवळ नेहमी हवा असतो तो म्हणजे माझं सैफ. तिच्या दिलखुलास उत्तरानंतर अनेकांनी तिला दाद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12