कोणत्याही सुपर मॉ- डे -ल पेक्षा कमी सुंदर नाही जॉन अब्राहम ची पत्नी, पहा प्रसिद्ध अभिनेत्री नसेल इतकी सौदर्यवान दिसतेय

तुम्ही बॉलिवूडमध्ये बरेच विवाहित जोडपे पाहिले असतील. शाहरुख-गौरी खान, अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना, काजोल-अजय देवगन आणि ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यासारख्या अनेक सुंदर जोड्या बॉलिवूडमध्ये आहे. तसेच असेही काही कलाकार आहेत ज्यांच्या पत्नीबद्दल फारच कमी लोकांना माहिती असते. बऱ्याच अभिनेत्यांच्या पत्नी आजही मीडिया समोर जास्त येताने दिसत नाही. आजच्या लेखातून बॉलीवूडमधील अशाच एका प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमच्या पत्नीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई मध्ये जन्मलेला जॉन अब्राहम आता 45 वर्षाचा आहे, जॉन अब्राहम चे एवढे वय झाले असले तरी तो दिसायला खूपच फिट आणि तंदुरुस्त दिसतो. जॉन आपल्या बॉडी आणि तब्येतीकडे चांगल्याप्रकारे लक्ष देत असतो. जॉनचा चित्रपटांमध्ये जॉन ची बॉडी आणि मसल खूपच ज-ब-रदस्त दिसत असतात ज्यामुळे त्यांचे चित्रपट हि-ट देखील ठरतात. जॉन अब्राहम चित्रपट सृष्टीमध्ये येण्याअगोदर मॉ-डलिंग करत होता.
जॉन अब्राहमने 2003 साली आलेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. या चित्रपटामध्ये जॉन सोबत बिपाशा बासू देखील होती. या चित्रपटामुळे बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. मीडियाद्वारे जॉन अब्राहम आणि बिपाशा बाजूला सुपर कपल असे नाव देण्यात येऊ लागले. जॉन आणि बिपाशा चे नाते जवळपास नऊ वर्षे चालले.
परंतु नऊ वर्षानंतर दोघांमध्ये ब्रे-क-अप झाला ब्रे-कअप नंतर बिपाशाने करण सिंह ग्रोवर बरोबर लग्न केले तर दुसरीकडे जॉन अब्राहमने प्रिया रूंचल सोबत लग्न केले. जॉन ची पत्नी प्रिया एक NRI आहे. प्रिया अमेरिका मध्ये फाईनेंसियल एनालिस्ट आणि इन्वेस्टमेंट बैंकर या पोस्ट मध्ये काम करते आहे. जॉन आणि प्रिया एकमेकांना 2010 पासून ओळखतात ते अगोदर खूपच चांगले मित्र होते परंतु नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन गेले.
त्यानंतर जॉन आणि प्रियाने 2014 मध्ये लग्न केले. दोघांनी आपल्या लग्नाची सेलिब्रेशन अमेरिकेतील लॉस एंजलिश मध्ये केले होते. काही दिवसापासून जॉन आणि प्रियाचे फोटो इंटरनेटवर खूपच व्हायरल होताना दिसतात. या फोटोमध्ये जॉन आणि प्रिया एकमेकांसोबत खूपच आनंदाने असल्याचे दिसत आहेत. तसे तर जॉन अब्राहम आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतात परंतु काही सुट्टी काढून ते आपल्या पत्नीबरोबर वेकेशन ला सुद्धा जात असतात.
जॉन आणि प्रिया एका ठिकाणी व्हेकेशन ला गेले असतानाचा एक फोटो त्यांनी इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. काही दिवसा पूर्वी असे सांगितले जात होते की जॉन आणि प्रिया यांच्यामध्ये काही चांगले सुरू नाही. परंतु याबद्दल जॉन किंवा प्रिया कडून काही खुलासा करण्यात आलेला नाही. जॉन ने एका इंटरव्यू मध्ये असे देखील सांगितले होते की तो आपल्या पर्सनल लाइफ मधील काही गोष्टी इतरांना शेअर करू इच्छित नाही.