माधुरी आणि जुहीने केला खु’लासा; बॉलीवूडच्या ‘खान, कपूर’ कुटुंबामध्ये लग्न न करण्याचे सांगितले खरे कारण…

माधुरी आणि जुहीने केला खु’लासा; बॉलीवूडच्या ‘खान, कपूर’ कुटुंबामध्ये लग्न न करण्याचे सांगितले खरे कारण…

बॉलीवूड मध्ये जे कपल ऑनस्क्रीन छान दिसते चाहत्यांची इच्छा असते कि ऑफस्क्रीन देखील ते सोबत यावे, म्हणजेच त्यांचे लग्न व्हावे. अश्या अनेक सुंदर कपल आपण बॉलीवूड मध्ये पहिल्या आहेत. राज कपूर- नर्गिस, राजेश खन्ना-शर्मिला टागोर, हेमा मालिनी-धर्मेंद्र, अमिताभ-रेखा, शाहरुख-काजोल, आमिर-जुह, गोविंदा-करिष्मा असे अनेक ऑनस्क्रीन कपल आहेत जे सोबत खूपच छान दिसतात.

अनेक वेळा असे देखील पहिले आहे की, चाहते आपल्या मनातील इच्छा वारंवार बोलून दाखवतात आणि मग त्या कलाकारांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची भावना नसली तरीही ती जागी होते. तसेच काही बघण्यात आले होते धर्मेंद्र आणि हेमा यांच्या बद्दल.

काही मुलाखतीमध्ये त्यांनी हे बोलून देखील दाखवले आहे, कि चाहते इतक्या वेळा सांगत असे कि आम्ही सोबत खूप छान दिसतो कि आम्ही देखील एकमेकांच्या प्रे’मात प’डले. असेच काही घ’डले होते, अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघां’बद्दल. सुरुवातीला त्या दोघांनी सोबत केवळ एक सिनेमा केला होता, मात्र ते ऑनस्क्रीन सोबत किती छान दिसतात इथून सुरु झालेली चर्चा, त्यांच्या लग्नानंतरच संपली.

याबद्दलचा खुलासा कॉफी विथ करणच्या एका एपिसोड मध्ये खुद्द ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांनी केला होता. या शो मध्ये नेहमीच खुलासे होत असतात. त्यापैकीच एक खु’लासा मधुरी दीक्षित आणि जुही चावला या दोघीनी देखील केला होता. बॉलीवूडच्या या दिग्ग्ज आणि लोकप्रिय अभिनेत्रीने, एखाद्या बॉलीवूड स्टार सोबत नाही तर आपल्या पसंतीने बॉलीवूडच्या बाहेर लग्न केले. याबद्दल करणने त्या दोघीना देखील विचारले असता त्यांनी त्या कारणांचा खु’लासा केला.

एक जमाना होता जेव्हा, माधुरी आणि जुही या दोघींसाठी संपूर्ण जग वे’डं झालं होत. त्या दोघींच्या सौंदर्य आणि तेवढ्याच उत्कृष्ट अभिनयामुळे त्या दोघींमध्ये तेव्हा चांगलीच ट’क्कर होती असे देखील सगळ्यांनीच पाहिले आहे. जुही आता खूप काम करत असली तरीही आपल्या सो’शल मी’डियाच्या अ’काउंट वरून आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच संपर्कात असते.

तर दुसरीकडे, माधुरी मात्र अजूनही खूप काम करते. अनेक टेलिव्हीजन कार्यक्रमांमध्ये ती जज म्हणून तर आपल्या नृत्य शाळेमढध्ये असे ते नेहमीच बिझी असतेमात्र आजही या दोघींच्या चाहतावर्ग कमी झाला नाहीये. त्या दोघीना देखील लाखांच्या घरात फॉलोवर्स आहेत.

या दोघींच्या चाहत्यांमध्ये केवळ सर्व साधारण लोक नाही तर, कित्यके बॉलीवूड दिग्ग्ज अभिनेता देखील होते. त्या दोघींसोबत देखील लग्न करण्यासाठी बॉलीवूड मधील अनेक स्टार्स तैयार होते. मात्र त्या दोघीनी देखील बॉलीवूड मधल्या एखाद्या स्टार सोबत लग्न केले नाही. माधुरीने एका डॉ’क्टर सोबत तर जुही ने एका मोठ्या उद्योगपती सोबत लग्न केले.

असे का? करणने जोहरने विचारल्यावर दोघीने दिलेले उत्तर थ’क्क करणारे आहे. माधुरी सांगते. ‘मी बॉलीवूड मधल्या जवळपास सगळ्याच मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. मात्र त्यांच्यापैकी कोणाला डेट करणे किंवा लग्न करणे याचा विचार देखील मी कधी केला नाही. मला ऑनस्क्रीन हिरो सोबत नाही तर, रियल हिरो सोबत लग्न करायचे होते.

आणि म्हणून मी एका डॉ’क्टर सोबत लग्न केले. जो दुसऱ्यांचे प्राण वा’चव’तो त्यापेक्षा रियल हिरो अजून कोण असू शकतो? माझा नवराच माझ्यासाठी हिरो आहे.’ तर जुही सांगते,’मला खरोखरचं जय खूप आवडले होते. एखाद्या राजकुमारी सारखं त्यांनी मला वागवलं होत. खूप सारे सुंदर फुल, रोमँटिक कार्ड्स, गिफ्ट्स त्यांनी मला दिले.

ते नेहमीच मला जसे बघत असे, बोलत असे त्यावरुन त्यांचे माझ्यावर किती प्रेम आहे हे मला जाणवत असे.अनेक मोठाले हिरोज होते, पण जय ने माझे मन, हृ’दय जिंकले होते आणि म्हणून मी त्यांच्यासोबत लग्न केलं.’ जुहीने १९९५ मध्ये तर माधुरीने १९९ मध्ये लग्न केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12