काजोलने केला सर्वात मोठा खुलासा; म्हणाली करीयर जोमात असताना इच्छा नसून देखील ‘या’ मजबुरीने करावं लागलं अजय सोबत लग्न…

काजोलने केला सर्वात मोठा खुलासा; म्हणाली करीयर जोमात असताना इच्छा नसून देखील ‘या’ मजबुरीने करावं लागलं अजय सोबत लग्न…

बॉलिवूडमध्ये अश्या काही जोड्या आहेत की, ज्यांचा आदर्श अनेक जण घेत असतात. यामध्ये काजोल आणि अजय देवगन यांची जोडी देखील अशीच आहे. ही जोडी जवळपास पंचवीस वर्षापासून एकत्र राहत आहे. या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या वर्षी आलेला ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ हा त्यांचा चित्रपट प्रचंड चालला होता.

गेल्या वर्षभरात केवळ एक चित्रपट आला होता. या चित्रपटाने को’ट्यव’धी रु’पयांचा व्यवसाय केला होता. अजय देवगण आणि काजोल यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. हलचल, होगी प्यार की जीत, इश्क यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट अजरामर केले आहेत.

आम्ही आपल्याला या लेखामध्ये काजोल हिने अजय देवगन सोबत लग्न का केले, याबाबत माहिती देणार आहोत. तसेच तिचे करिअर ऐन भरात असताना त्यांनी हा निर्णय का घेतला, हे देखील सांगणार आहोत. अजय देवगन याने त्याच्या करिअरची सुरुवात फुल और काटे या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाला तुफान यश मिळाले होते. तर काजोल हिने याच सुमारास बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. काजोल हिने 1992 मध्ये बेखुदी या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने ये दिल्लगी, बाजीगर यासारखे हे चित्रपट केले. त्यानंतर तिची अजय देवगन सोबत ओळख झाली.

ओळख झाल्यानंतर या दोघांनी काही चित्रपट एकत्र केले. मात्र, त्यापूर्वी ते दोघे चांगले मित्र होते. अजय देवगन आणि काजोल यांनी सर्वात आधी 1994 मध्ये हलचल या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांची ओळख खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली. या दोघांचा कॉमन फ्रेंड असणारा मिकी कॉन्ट्रॅक्टर म्हणाला, अजय देवगन आणि काजोल या दोघांचे स्वभाव अतिशय भिन्न स्वरूपाचे आहेत.

काजोल ही अतिशय बडबडी आहे, तर अजय देवगन हा अतिशय शांत राहणारा व्यक्ती आहे. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय कसा काय घेतला, याबाबत आपल्यालाही आश्चर्य वाटते. त्या काळात त्या दोघांनी लग्न करायचे सांगितल्यावर आपण हा दरून गेलो होतो, असे तो म्हणाला. मात्र, या जोडीला आता एकत्र पाहताना आपल्याला अतिशय बरे वाटते, असेही तो म्हणाला.

1994 ते 1999 पर्यंत या दोघांनी जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर 1999 मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता या जोडीला दोन मुले आहेत. तसेच अजय देवगन याने बॉलिवूडवर गेल्या तीस वर्षापासून अधिराज्य गाजवले आहे.

सोबत लग्न करण्याचा निर्णयबाबत काजोल म्हणाली की, मी ज्यावेळेस अजय याला पहिल्यांदा पाहिले, त्या वेळेस मला असे वाटले की, हा व्यक्ती माझ्यासाठी अतिशय परफेक्ट आहे. त्याच वेळी मी मनाशी निर्णय घेऊन टाकला होता की, मी लग्न करेन ते याच व्यक्तीसोबत. कारण हा व्यक्ती मला आयुष्यभर सुखी समाधानी ठेवेल असे वाटत होते.

त्या वेळेस माझे करिअर हे खूप भारत होते. तरीदेखील लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि वर्षभरात जवळपास पाच चित्रपट करत होती. मात्र, त्यानंतर अजय शिवाय राहू शकत नव्हते. त्यामुळेच मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर मी केवळ एक चित्रपट करेल, असेही ठरवले होते, असेही ती म्हणाली.

मात्र, त्यानंतरही मला चित्रपट मिळत गेले आणि मी काही चित्रपटात काम करत गेले. अजय सोबत लग्न करण्याचे एकच कारण होते की, मला तो अतिशय परफेक्ट वाटला होता. त्यामुळेच मी त्या काळात करिअरचा जोमात असतानाही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, असेही ती म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12