कोण आहे ही टिक टॉक स्टार, लोकप्रियता अशीय की एका इव्हेंट चे घेते इतकी रक्कम, पाहून तुम्ही चकित व्हाल

कोण आहे ही टिक टॉक स्टार, लोकप्रियता अशीय की एका इव्हेंट चे घेते इतकी रक्कम, पाहून तुम्ही चकित व्हाल

भारताने 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या अ‍ॅपमध्ये सर्वाधिक चर्चा टिक टॉक ची आहे. असे बरेच कलाकार आहेत जे टिक टॉकच्या माध्यमातून लोकप्रिय झाले आहेत. निशा गुरगैन हे लोकप्रिय टिक टॉक कलाकारा पैकी एक नाव आहे. ती देशातील पहिल्या पाच टिक टॉकस्टार्सपैकी एक आहे. निशाचा जन्म मुंबईत झाला आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी निशाने टिक टॉकच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज निशाच्या जीवनाशी संबंधित काही तथ्ये काय आहेत ते बघुयात.

निशा गुरगैन ही एक लोकप्रिय टिक टॉक स्टार आहे. ती इन्स्टाग्राम वर देखील अॅक्टिव आहे. निशाला मॉडेलिंग आणि डान्सची खूप आवड आहे. 23 वर्षाच्या निशाचा जन्म 1 ऑक्टोबर 1997 रोजी मुंबई येथे झाला होता. तीचा जन्म हिंदू कुटुंबात झाला.

निशाच्या आई-वडिलांविषयी फारशी माहिती नाही. तथापि, तीने तीच्या आधीच्या काही व्हिडिओ आणि सोशल मीडिया छायाचित्रांमध्ये आईसह फोटो शेयर केले आहेत. निशाने मुंबईतील एका खासगी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आणि वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण केले.

निशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे काही सांगितले नाही. ती अविवाहित आहे. मात्र ती तिचां पार्टनर टिक टॉक स्टार विशाल पांडे यांला डेट केल्याच्या अफवा आहेत. निशा तिच्या आईबरोबर.

सुप्रसिद्ध अशी ही टिक टॉक स्टार असल्याने वेगवेगळ्या इव्हेंट साठी तिला आमंत्रित केले जाते. एका इव्हेंट ची रक्कम निशा तब्बल दीड लाख ते दोन लाखाचे आस पास घेते.

तिच्या टिक टॉक व्हिडिओंद्वारे स्टारडम मिळवल्यानंतर निशानेही संगीत व्हिडिओंमध्ये नशीब आजमावले. 2019 मध्ये ती प्रथम पंजाबी संगीत अल्बममध्ये दिसली. त्यानंतर सुख संधू द्वारे जट्टा वी जट्टा नावाच्या दुसर्‍या संगीत व्हिडिओमध्ये ती दिसली.

निशा बर्‍याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 1.1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

टिक टॉक वर निशाचे 21.6 मिलियन फॉलोअर्स आणि 551.3 मिलियन लाईक्स आहेत.

अलीकडेच सोशल मीडियावर टिकीटॉक सुपरस्टार निशा गुरगैन या नावाने एक अश्लील एमएमएस व्हायरल होत होता. मात्र, एमएमएस व्हायरल झाल्यानंतर निशाने स्पष्टीकरण दिले आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी ती नसून तो बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी असे विकृत कृत्य केलेले आहेत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.