स्वतःची मु’लगी झाली म्हणून ‘द’त्तक’ घेतलेल्या मु’लांना सो’डले, ‘या’ प्रसिद्ध जोडीवर सं’ता’पले चाहते, म्हणाले…

स्वतःची मु’लगी झाली म्हणून ‘द’त्तक’ घेतलेल्या मु’लांना सो’डले, ‘या’ प्रसिद्ध जोडीवर सं’ता’पले चाहते, म्हणाले…

‘जय भानुशाली आणि माही वीज’ या कपल बद्धल सर्वानाच ठाऊक असेल की टीव्ही इं’ड’स्ट्रीमध्ये प्रसिद्ध असे हे कपल आहेत. जय भानुशाली आणि माही विज सारखे क्यूट कपल शोधून सापडणार नाही असे हे क्यु’ट कपल आहे यात ति’ळमात्र शंका नाही. तसेच या कपल मधील बॉ’न्डिंग देखील ज’ ब’रदस्त आहे. मेडीया वर देखील या कपल चे फोटो नियमित व्हा’यर’ल होत असतात.

यावरूनच त्यांच्यातील घट्ट असे बॉं’डिंग देखील आपल्याला दिसून येते. या दोघांनीही सण 2017 मध्ये दोन मुलांना द’त्त’क घेतले होते हे ही सर्वाना त्यांनी फोटोद्वारे दाखवलेले आहे. खुशी आणि राजवीर असे या द’त्तक घेतलेल्या मुलांची नावं आहेत. या कपलने या दोन मुलांना द’त्तक घेतलेनंतर चाहत्यांनी देखील त्यांचे चांगलेच कौतुक केलेलं आहे.

जय भानुशाली आणि माही वीज याना स्वतःचे मुल नव्हते. म्हनून त्यांनी तोपर्यंत या दोन मुलांना द’त्तक घेऊन चांगला सांभाळ देखील केला. मात्र २०१९ मध्ये या कपलच्या घरात स्वतःच्या बाळाचे आगमन झाले आणि हे कपल त्यांच्या बाळाच्या संगोपनात व्य’स्त झाले. आणि त्यानंतर कुठेतरी द’त्तक घेतलेल्या मुलांवरुन त्यांचे दु’र्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.

घरात मुलगी तारा आल्यानंतर जय भानुशाली आणि माही वीज बाहेर फिरायला जातात तेव्हा फक्त त्यांची जनक मुलगी तारा हीलाच घेवून जायचे आणि दोन्ही मुलांना घरीच ठेवायचे. चाहत्यांनी असा देखील आ ‘रो’प केला आहे की ताराच्या जन्मापूर्वी राजवीर आणि खुशी या दोघांबरोबर हवा तितका वेळ घालवणारे कपल ताराच्या आगमनानंतर या दोघांबरोबर वेळ घालवत नाही.

त्यानंतर आता तारा थोडी कुठं मोठी झाली तर या कपलने त्यांना त्यांच्या आ’ई बाबांकडे पाठवल आहे आणि या कारणामुळे चाहतेही या कपलवर चांगलेच भ’ ड’कले आहेत. चाहत्यांनी असाही प्रश्न उपस्तीत केला की या द’त्तक मु’लांची जर जबाबदारी घेतली होती तर मग घरात नवीन बा’ळ आलेनंतर त्यांना त्यांच्या गावी का पाठवन्यात आले.

चाहत्यांच्या या अशा अनेक प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी शेवटी जय भानुशालीने मौन सोडले आणि चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मोठी पोस्ट बनून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. जेणेकरून चाहत्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. पुढे ते म्हणाले की राजवीर आणि खुशी हे दोघेही ताराच्या जन्माआधीपासून आमच्या आयुष्याचा एक महत्वपूर्ण भाग आमच्या कुटुंबाचे सदस्य म्हणून राहिले आहेत.

तारा इतकंच आम्ही खुशी आणि राजवीर वर प्रे’म करत आहोत. या तीनही मुलांवर आम्ही सारखेच प्रे’म करत आहोत. परंतु त्या दोन्ही मुलांना त्यांच्या ख-या आ’ई वडिलांकडेही पाठवणे गरजेचे होते. मुलांचे आजी आजोबांना मुलांनी त्यांच्या ख-या कुटुंबाकडेच राहावे अशी त्यांची इच्छा होती. मुलांना त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवणे म्हणजे मुलांवर अ ‘न्या’य केल्यासारखे होईल.

जय भानुशालीने खु’लासा केला की त्या दोन्ही मुलांना त्यांच्या आ’ई वडिलांकडे राहणे गरजेचे वाटत होते म्हणून दोघांना परत त्यांच्या नैसर्गिक पालकांकडे गावी पाठवल्याचे जय भानुशालीने म्हटले आहे. त्यामुळे जयने चाहत्यांना आवाहन केले आहे की उगाच उलट सुलट अ’फ’वा पसरवू नका.

खुशी आणि राजवीर यांचेवर आम्ही तितकेच प्रे’म करू जितके आम्ही आमची मुलगी तारावर करतोय. त्यांचे पालक केवळ त्यांचे आ’इ-वडिलच नाही तर आम्ही दोघेही त्यांना आ’ई-वडिलां सारखेच आहोत. त्यांना आता दोन दोन घरं आहेत. जेव्हा पण त्यांना असे वाटेल की तेव्हा ते आम्हाला भेटायला येऊ शकतात.

त्यामुळे त्यांच्यापासून आम्ही लांब गेलेलो नाही आणि जाणार देखील नाही. आम्ही रोजच व्हिडीओ कॉल, फोनवरून त्यांच्या सं’पर्कात असतो. म्हणून ते दोघे जरी आमच्यापासून लांब असले तरी काय झाले ते दोघेही ताराप्रमाणेच आमचीच मुलं आहेत. असे स्पष्टीकरण देत जयने नेटक-यांची बो’लती बं’द केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12