ब्रे’ कअ’पच्या इतक्या दिवसांनी मा’धुरीने सांगितली म’न हे’ल’वणारी क’ हा’णी, म्हणाली संजय दत्तने मला ल’ग्नाचे आ’मिष दाखवून कि’त्येक वे’ळा…

ब्रे’ कअ’पच्या इतक्या दिवसांनी मा’धुरीने सांगितली म’न हे’ल’वणारी क’ हा’णी, म्हणाली संजय दत्तने मला ल’ग्नाचे आ’मिष दाखवून कि’त्येक वे’ळा…

बॉलिवूडची ध’कधक गर्ल माधुरी दीक्षित सर्वांनाच माहिती आहे. डॉ’ क्ट’र नेने यांची पत्नी असलेली माधुरी दीक्षित आता 53 वर्षाची झाली आहे. माधुरीचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबई येथे झाला होता. माधुरीने आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून अबोध या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले होते.

सुंदरतेची खा’न असलेली माधुरी दीक्षित सर्वांची एक आ’यडॉ’ल बनून गेली आहे. आपल्या चित्रपटांमुळे माधुरी दीक्षित खूपच चर्चेत राहिली. तिच्या अ’ फेअ’रची देखील चर्चा 90 च्या दशकात खूप होत होत्या. यामुळे देखील ती खूपच चर्चेत राहिली होती.

त्यावेळी संजय दत्त सोबत माधुरी चे अ ‘फे’अर असल्याचे सांगितले जात होते. एवढेच नाही तर स्वतः संजय दत्त यांनी माधुरी सोबत लग्न करण्याचे कबूल देखील केले होते. त्यांना माधुरी शी लग्न करण्याची खूप इच्छा होती. तेव्हा संजय दत्त माधुरीला लग्नाचे आ’मिष दाखवत होता.

परंतु त्यानंतर काही कारणास्तव दोघेही वेगळे झाले आणि आपापल्या मार्गाने करियर करू लागले. संजय दत्त यांची बायोपिक म्हणून एक चित्रपट आला होता ज्याचे नाव ‘संजु’ असे होते. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा माधुरी दीक्षित बद्दल या चित्रपटात काय दाखवले गेले आहे याबद्दल खूपच चर्चा होत होती.

परंतु या चित्रपटांमध्ये माधुरीचा कुठेही उल्लेख नव्हता. सुत्रांच्या सांगण्यानुसार हे सर्व माधुरीने करण्यास सांगितले होते. माधुरीची अशी इच्छा होती की या चित्रपटात आपल्याविषयी काही दाखवू नये. सुत्रांच्या सांगण्यानुसार माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या अ ‘फे’यर बद्दलचा एक सी’न या चित्रपटासाठी चित्रीत करण्यात आला होता.

परंतु त्यानंतर हा तीन चित्रपटातून काढून टाकण्यात आला. माधुरी दीक्षित आपले जीवन अगदी आनंदाने जगत आहे. तुझे असे म्हणणे होते की आपल्या सुंदर चाललेल्या आयुष्यावर मागे झालेल्या घटनांचा काहीही प्रभाव पडू नये.

मीडिया रि’पो’र्टनुसार संजू या चित्रपटात संजय दत्त यांना पो’ ली’सांनी प’क’डल्या नंतर ते एका ॲक्ट्रेस ला फोन लावतात. परंतु तो फोन त्या एक्ट्रेस ची आ’ई उचलते. त्यावेळी त्या ॲक्ट्रेस ची आ’ई संजूला असे सांगते की आता माझी मुलगी तुझ्याशी कुठलेही ना’ते ठेवण्यास तयार नाही आहे. हि ॲ’क्ट्रे’स दुसरी तिसरी कोणी नसून माधुरी दीक्षित होती असे सांगितले जाते.

ही घ ‘ट’ना तेव्हाची आहे जेव्हा संजय दत्त मुंबई मध्ये झालेल्या बॉ’ म्ब स्पो ‘ट विषयी पो ‘लि’सांकडे होते. त्यावेळी संजय दत्त यांनी एक फोन करण्याची पो’ लि’सांकडे मागणी केली होती. त्यावेळी पो ‘लि’सांनी यावर परवानगी दिली. त्यावर संजय दत्त यांनी तो फोन माधुरी दीक्षित ला केला होता.

असे सांगितले जाते की संजय दत्त सोळा महिने जे’ लमध्ये होते. परंतु माधुरी एकदाही त्यांना भेटण्यासाठी गेली नव्हती. येथूनच दोघांचा नात्यांमध्ये फू’ट निर्माण होऊ लागली होती. संजय दत्त जे ‘लच्या बाहेर येऊनही माधुरी त्यांना भेटण्यासाठी गेली नव्हती. त्यानंतर दोघांनीही ना’ते तो’ डू’न टाकले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12