अनुष्काचा ‘हा’ चित्रपट केवळ ‘या’ एका सीनसाठी दररोज बघतो विराट कोहली, म्हणाला ‘तो सीन बघून मला..’

बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे नाते फार जुने आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काही वर्षापूर्वी अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वेस्टइंडीज खेळाडू रिचर्ड्सन यांच्या सोबत लग्न केले होते. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे देखील अभिनेत्री नगमा यांच्या सोबत प्रेम संबंध असल्याची चर्चा होती.
मात्र कालांतराने ती चर्चा मागे पडली. माजी कर्णधार अझरुद्दीन याचे देखील अभिनेत्री संगीता बिजलानीच्या सोबत प्रेम संबं’ध होते. त्यानंतर या दोघांनी लग्न देखील केले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी या दोघांनी घ’टस्फो’ट घेतला असल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचे आणि अमृता सिंह यांचे देखील प्रेम सं’बंध असल्याची चर्चा त्यावेळी होती.
त्यामुळे बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे फार जवळचे नाते आहे. असेच आपल्याला म्हणावे लागेल. काही वर्षांपूर्वी चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी देखील लग्न केले आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये व देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सरकारने आता आयपीएल सामने खेळवण्यात पूर्णतः बंदी घातली आहे.
त्यामुळे आता आयपीएल सुद्धा बंद झाले आहे. भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र, हा दौरा देखील आता कितपत होतो हे देखील सांगणे सध्या अवघड आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी काही महिन्यांपूर्वी बाळाला जन्म दिला आहे. दोघेही आता खूप आनंदात आहेत. अनुष्का शर्मा सध्या चित्रपटापासून दूरच आहे.
याचे कारण म्हणजे तिचे बाळ आता लहान आहे आणि सध्या चित्रीकरण सुरू नाही. त्यामुळे ती आता सध्या आराम करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही दिवसानंतर ती पुन्हा एकदा चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येत. सध्या तिच्याकडे काही चित्रपटांच्या ऑफर आहेत, असेही सांगण्यात येत आहे.
विराट कोहली हा अनुष्का शर्माचा खूप मोठा चाहता आहे. अनुष्काचे सर्व चित्रपट मी पाहिले आहेत, असे एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले. अनुष्का चा कुठला चित्रपट तुला सगळ्यात जास्त आवडतो, असे विराट याला विचारण्यात आले होते. त्यावेळेस विराट कोहली म्हणाला, मला अनुष्काचे सर्व चित्रपट आवडतात.
मात्र ये दिल हे मुश्किल हा चित्रपट जास्त आवडतो. यातील एक सीन मी रोज पाहतो, असेही तो म्हणाला. त्यानंतर तो म्हणाला की, या चित्रपटामध्ये अनुष्का शर्माला कॅ’न्सर झाल्याचे रणबीर कपूर याला कळते. त्यानंतर तो तिला पाहण्यासाठी येतो, हा सीन मला खूप आवडतो, असेही विराट म्हणाला. दिवसातून एकदा तरी हा सीन युट्युब वर पाहतो, असेही तो म्हणाला.