ही आहे रे-खाच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी, पहा दिसतेय इतकी सुंदर की सौंदर्यापूढे बॉलिवूडच्या अभिनेत्र्या देखील पडतील फि-क्क्या…

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आले आहेत ज्यांनी एकाच वेळी लाखो लोकांवर आपल्या अभिनयाच्या कौशल्यांनी स्वत:ची छा-प पाडली व बॉलिवूड मध्ये नाव कमावले. पण यातील काही अभिनेते असेही होते की जे प्रसिद्धीच्या झोतात येताच त्यांची ओळख धुळीस मिळाली. असाच बॉलिवूडचा एक अभिनेता होता त्याच नाव होतं विनोद मेहरा.
“लाल पत्थर” या चित्रपटाने अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणारा विनोद मेहरा चांगला अभिनेता होता. आज विनोद मेहरा या जगात नाही परंतु त्यांची मुलगी त्याचे नाव पुढे नेऊन अजरामर करत आहे. आज या लेखाद्वारे दिवंगत अभिनेता विनोद मेहराच्या मुली बद्धल आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. जीची प्रसिद्धी तिच्या वडिलांप्रमाणे झाली आहे. तर मग बघूया की या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी कोण आहे.
चला आपण प्रथम अभिनेता विनोद मेहराबद्दल माहिती करून घेऊयात. त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1945 रोजी अमृतसर येथे झाला. यानंतर, तो आपल्या कुटूंबासह दिल्लीला गेला परंतु दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून पदवी पूर्ण केल्यानंतर विनोद मेहराला असे काय वाटले की त्याने अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. विनोदच्या निर्णयावर त्यांचे वडील विशेषतः रागावले होते.
परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि त्यांना विनोद मेहरा त्या काळातील सुपरस्टार देखील बनला होता. अनेक ऑफबीट चित्रपट करणार्या विनोद मेहराचा अभिनेत्री रेखाशीही सं-बं-ध होता आणि लोकांचे असे देखील म्हणणे होते की दोघांनीही लग्न केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विनोद मेहरा आणि रेखाने छुप्या पद्धतीने लग्न केले होते.
परंतु विनोदच्या आ-ईला रेखा आवडत नव्हती, या कारणास्तव दोघांचेही सं-बं-ध वेळेपूर्वीच संपले. विनोद मेहराने रेखासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री बिंदीया सोबत लग्न केले होते. परंतु काही लग्नानंतर काही महिन्यांनंतरच दोघांचे लग्न मो-डले होते. अभिनेत्री रेखापासून वि-भक्त झाल्यानंतर विनोद मेहराच्या आयुष्यात किरण नावाची एक मुलगी आली तो त्या मुलीच्या प्रे-मात पडला.
ज्याच्या नंतर त्या दोघांनीही लग्न केले आणि दोघांनाही एक मुलगी सोनिया मेहरा झाली आहे. विनोद मेहराच्या नि-ध-नानंतर सोनियाची देखभाल आ-ई किरण यांनी केले आहे. जेव्हा सोनिया फक्त दहा महिन्यांची होती, तेव्हा तिचे वडील विनोद मेहरा यांचे हृ-द-यवि-काराच्या झ-ट-क्यामुळे नि-ध-न झाले होते. महत्त्वपूर्ण म्हणजे विनोद मेहरा यांचे वयाच्या 45 व्या वर्षी नि-धन झाले. त्यांच्या नि-ध-नाने फिल्म इंडस्ट्री तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही ध-क्का बसला होता.
तथापि, विनोद मेहराची मुलगी सोनियासुध्दा तिच्या वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात आली आहे आणि तिचा पहिला “व्हिक्टोरिया नंबर 203” देखील प्रदर्शित झाला आहे. सोनिया मेहराचा पहिला चित्रपट काही यशस्वी झाला नव्हता परंतु तिला बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली असून येत्या काही दिवसांत सोनिया आणखी चांगल्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे, अशी अपेक्षा आहे. सोनिया दिसायला इतकी सुंदर आहेत की प्रसिद्ध अभिनेतत्रीना देखील सौंदर्यात मागे टाकेल.