‘विनोद’ मेहरा यांनी अ’वघ्या 45 वर्षापर्यंतच ‘रेखा’सह या 4 अभिनेत्रींशी केले होते ल’ग्न, पहा नंबर 2 ची अभिनेत्री होती 16 वर्षाने ल’हान…

‘विनोद’ मेहरा यांनी अ’वघ्या 45 वर्षापर्यंतच ‘रेखा’सह या 4 अभिनेत्रींशी केले होते ल’ग्न, पहा नंबर 2 ची अभिनेत्री होती 16 वर्षाने ल’हान…

बॉलिवूड अभिनेता विनोद मेहरा हे ७० च्या दशकातील एक नावाजलेले अभिनेता म्हणून ओळखले जात होते. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांसोबतच सहाय्यक कलाकारांच्या भूमिकाही साकारल्या. त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं.

आपल्या फिल्मी करिअरसोबतच ते त्यांच्या खा’सगी आ’युष्यामुळेही बरेच च’र्चेत राहिले. विनोद मेहरांनी चार वेळा लग्न केलं. पण या सोबतच सर्वाधिक चर्चेत राहिलं ते त्यांचं अभिनेत्री रेखा यांच्यासोबतचं अ ‘फेअ’र. तसेच त्यांनी त्याच्या आयुष्यात एकूण 4 विवाहसोहळे केले होते. पण, त्यातील एकाही स्त्रीला पत्नीचा द’र्जा मिळू शकला नाही.

विनोद मेहरा यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये अमृतसर येथे झाला होता. १९५५ मध्ये त्यांनी बा’लक’लाकार म्हणून त्याच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यांनी ‘शारदा’, ‘रागिनी’, ‘बे’वकू’फ’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं.

त्यानंतर १९७१ मध्ये आलेल्या ‘रिटा ‘मधून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून त्यांच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते ‘एलान’, ‘लाल पत्थर’, ‘अमर प्रे’म’, ‘अनुराग’, ’20 साल पहले’, ‘बंदगी’, ‘हवस’, ‘वरदान’, ‘र’फ्तार’, ‘अर्जुन पंडित’, ‘नागिन’, ‘सफेद झू’ठ’, ‘अनुरोध’, ‘घर’, ‘जानी दुश्मन’, ‘स्व’र्ग नरक’, ‘दादा’, ‘अमरदीप’ आणि ‘द बर्निंग ट्रेन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले.

1) मीना बो’क्रा :- विनोद मेहराने आपल्या कुटुंबाच्या इच्छेनुसार मीना ब्रो’काशी प्रथम लग्न केले. १९७४ मध्ये त्यांनी मीना ब्रो’का यांच्याशी लग्न केलं पण लग्नानंतर लगेचच त्याला सौम्य ह्र’ द’यवि’ काराचा झ’ट’का आला. मात्र त्यांचा हे लग्न फक्त ४ वर्षंच टिकलं.

2) बिंदीया गोस्वामी :- जेव्हा तो पहिल्या लग्नातून सावरला तेव्हा त्याने आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री बिंदिया गोस्वामी हीच्यासोबत लग्न केले. मात्र हे लग्नही ४ वर्षांनी मोडलं. घ’टस्फो’ट घेत दोघंही १९८४ मध्ये वेगळे झाले.

3) किरण :- त्यानंतर १९८७ मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा किरणसोबत लग्न केलं. या लग्नापासून त्याला एक मुलगी सोनिया आणि एक मुलगा रोहन झाला. यानंतर, वयाच्या 45 व्या वर्षी विनोदला पुन्हा हृ ‘दयवि’ काराचा झ’टका आला आणि त्याचे नि ‘ध’न झाले. पतीच्या नि ‘ध’नानंतर किरण मुलांसह केनियामध्ये शिफ्ट झाली.

संपूर्ण बॉलिवूडसाठी हा सर्वात मोठा ध’क्का होता. ३० ऑक्टोबर १९९० रोजी वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी विनोद मेहरा यांचं नि ‘ध’न झालं. पण विनोदची मुलगी सोनिया हिने वयाच्या 8 व्या वर्षापासून अभिनयाचे क्लास चालू केले. लं’ड’न अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिक अँड ड्रा’माटिक आर्ट्सच्या अभिनय परीक्षेत तिने सु’वर्णपदक सुद्धा जिंकले.

त्यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी ती मुंबईत आली आणि अनुपम खेर यांच्या संस्थेमध्ये तिने एक्टर प्री’पेय’र्स हा 3 महिन्यांचा अभिनय अभ्यासक्रम सुरू केला. सोनिया अभिनेत्री सोबतच एक ट्रें’ड डान्सर आणि योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे. सोनियाने ‘शॅडो’, ‘एक मैं और एक तू’, आणि ‘रागिनी एमएमएस २’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

4) रेखा :- तसेच असे देखील म्हटले जाते कि बिंदिया गोस्वामी यांच्याशी घ’टस्फो’ट घेतल्यानंतर काही काळ विनोद मेहरा अभिनेत्री रेखा यांच्यासोबत रि’ लेश’ नशिपमध्ये होते. त्यावेळी या दोघांच्याही अ ‘फेअ’रच्या चर्चा जो’रदा’र चालल्या. रेखा यांचं अमिताभ यांच्याशी ब्रे’कअ’प झाल्यानंतर त्या एकट्या पडल्या होत्या. अशात विनोद मेहरा यांची सोबत त्यांना आवडू लागली.

या दोघांनी लग्न सुद्धा केलं होतं असं म्हटलं जातं. पण या गोष्टीची पुष्टी दोघांपैकी कोणीच केली नाही. रेखा आणि विनोद मेहरा यांचं नातं फार काळ टिकलं नाही. विनोद यांच्या आ’ईला हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12