कित्येक वर्षांनंतर माधुरीने सांगितली त्या बो -ल्ड सीन ची क-हाणी, म्हणाली 20 वर्षाने मोठ्या या अभिनेत्याने माझे ओठांचा चा-वा घेऊन…

बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तक माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. आजही माधुरीचे नाव मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये स्वत: हून आली होती. बॉलीवुड मध्ये पाय ठेवताच तीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. माधुरी दीक्षित म्हणाली की त्यावेळी प्रत्येक सीन करणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.

एका मुलाखतीत दिलेल्या निवेदनात माधुरी म्हणाली की माझ्यापेक्षा 20 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या अभिनेत्याबरोबर इंटि-मेट सीन देतेवेळी मी खूप लहान होते. मला तसले सीन देतेवेळी खूप भीती वाटत होती. एका चित्रपटात तिने कि-सींग सीन दिले तेव्हा ती खूप घाबरली होती.

आपण ज्या अभिनेत्यांबद्धल बोलणार आहोत त्याचे नाव विनोद खन्ना असे असून एका चित्रपटाचे शूटिंग दरम्यान कि-सींग सीन करताना तो त्याचे भान हरपला होता. त्या चित्रपटात त्याचे सोबत मुख्य भूमिकेत माधुरी दीक्षित ही होती. दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून तेव्हा माधुरी कशीबशी कि-सींग सीन देण्यास तयार झाली होती. परंतु त्यावेळी विनोद खन्नाने माधुरीच्या ओठांचा चावा घेतला होता.

विनोद खन्ना ने भलेही हि-ट चित्रपट दिले असतील अगर अनेक बड्या सितारांसोबत काम केले असेल. पण त्याच्या आयुष्याचा एक काळ असा होता जेव्हा तो वादाच्या भोवऱ्यात पूर्णपणे अडकला होता. याचे कारण माधुरी दीक्षित होते. शूटिंगच्या वेळी विनोद इतका भरकटला होता की त्याचा त्याने स्वत: वरील ताबा सोडला होता आणि माधुरीचे ओठ चा-वले होते.

माधुरी साठी विनोदची ही कृती इतकी अस्वस्थ करणारी होती की माधुरीने विनोदला ठा-र मा-रावे की काय असे वाटत होते परंतु माधुरीने त्याला त्यावेळी माफ केले आणि दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून विनोद खन्ना यांनी देखील माधुरीची माफी मागितली. मात्र माधुरीने पुन्हा विनोदबरोबर चित्रपट करण्यास नकार दिला. माधुरीला पूर्ण विश्वास होता की विनोद खन्ना ने हे सगळ हेतुपुरस्कर केले होते.

विनोदने केवळ माधुरीलाच नाही तर ब-र्‍याच अभिनेत्रींनाही अशाच प्रकारे मोहात पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर माधुरीला या गोष्टीमुळे बर्‍याच वेळा ट्रो-ल चा सामना करावा लागला होता. त्यावेळी हा सीन चित्रपटातून काढला गेला नव्हता आणि रिलीजनंतर केवळ विनोदच नाही तर माधुरीलाही टीकेचा सामना करावा लागला.

पण जेव्हा विनोद खन्नाने माधुरी दीक्षित सोबत शूटिंग चालू असताना अशी कृती केली तेव्हा माधुरी खूपच अस्वस्थ झाली होती. ज्याचा तिला पश्चा-त्ताप अजूनही होत आहे. तसले सीन देण्यापेक्षा चित्रपट सोडला असता तर बरे झाले असते असे तिला वाटू लागले. माधुरी म्हणाली की आजही जेव्हा तो सीन आठवतो तेव्हा ती र-डते. तथापि, काळाबरोबर सर्व काही बदलते.

माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये डान्सर म्हणूनही प्रसिद्ध होती. चित्रपटामध्ये ही तीने बरेच नाव कमावले. आजही तीला धक धक गर्ल माधुरी दीक्षित म्हणून ओळखतात. आजही लोक माधुरीच्या सौंदर्यावर वेडे आहेत. माधुरी दीक्षितने लग्नानंतरच बॉलिवूड सोडला. पण आजही ती छोट्या कार्यक्रमात भाग घेते.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *