विक्रम गोखले यांच्यानंतर मराठी सिनेसृष्टीला आणखी एक ध’क्का ! प्रसिद्ध अभिनेत्रीचे अपघाती निध’न..

नुकतच मनोरंजन सृष्टीतील दिग्गज अभिनेता विक्रम गोखले यांचे निध न झाले. दीर्घकाळ रुग्णा लयात दा खल असताना ते अचानक कोमा मध्ये गेले आणि त्यातच त्यांचे निध’न झाले. त्यांच्या जाण्याने मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीमध्येही कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यातच आता अजून एक मोठी बा’तमी येऊन धड कली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीसाठी ही बात’मी खूपच जास्त दुःखद ठरली आहे. एका नावाजलेल्या कलाकाराचे अ’पघा’ती नि’धन झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कल्याणी कुरळे या अभिनेत्रीचा डंपरच्या ध’डकेत अपघा’ती नि’धन झाले.
आणि आता अजून एका उमदा कलावंतांना अशाच अपघा’तामध्ये आपला जीव गमा वला आहे. आपल्या लावणीने सगळीकडे कीर्ती कमावलेल्या कलाकार मीना देशमुख यांचे पंढरपूर जवळ अप घा’ती नि’धन झाले आहे. ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख रविवारी रात्री आपल्या फॉर्च्यूनर कारने मोडलिंबकडून पंढरपूरकडे येत होत्या.
गाडीत मीना देशमुख यांच्यासह त्यांची मुलगी, नात आणि ड्रायव्हर होते. वेळ रात्रीची होती आणि त्यातच अतिशय अरुंद पुलावरून गाडी जात असताना ड्रायव्हरचा गाडीवरील नियंत्रण सुटलं व त्यानंतर गाडी 50 फूट खोल कालव्यात पडली हा कालवा इतका खोल होता की त्यात उतरण्यासाठी पुरेशी जागा देखील नव्हती.
त्याचबरोबर रात्रीच्या वेळी अप घात झाल्यामुळे माहिती उशिरा मिळाली. तरीही अप घा’ताची माहिती मिळताच बाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी मदत कार्याला सुरुवात केली. ॲम्बु लन्स बोलावं गावकऱ्यांनी जखमींना तात्काळ रुग्णा लयात पाठवलं. मात्र ज्या कालव्यात गाडी पडली त्या कालव्यात उतरण्यासाठी जागाच नव्हती.
त्यामुळे मदत कार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण झाले होते. जखमींना उपचार देण्यास उशीर झाला. गावातील लोकांनी ज’खमींना जाड दोराच्या साह्याने बाहेर काढलं. मात्र मीना देशमुख यांनी गाडीतच प्राण सोडले होते. या अप घा’तात एकून तीन जण जख’मी झालेत तर मीना देशमुख यांचा मृ त्यू झाला आहे. मीना देशमुख यांच्या जाण्यानं कुटुंबियांवर शोक कळा पसरली आहे.
पंढरपूर कुर्डुवाडी येथील रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. आणि त्याच ठिकाणी अपघा’त झाला. मात्र तिथल्या पाटबंधारे विभागाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. येथील पुलाचा प्रश्न अजून देखील पूर्ण झालेला नाही. त्यामुळेच हा पूल दिवसेंदिवस मृ त्यूचा सापळा बनत चालला आहे.
यापूर्वी देखील या पुलावरुन जाताना अनेक अपघा’त झाले आहेत. प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु पैशाच्या राजकारणामध्ये मनुष्याच्या जीवनाची अतिशय शुल्लक किंमत राहिली आहे.