Video : फँड्री चित्रपटातील ‘शालू’ आठवतेय का? तिच्या ‘डान्स’ने सोशल मीडियावर घातलाय ‘धु’माकूळ’, व्हिडिओ पाहून च’कित व्हाल…

नागराज मंजुळे यांचा “फँड्री” हा चित्रपट चांगलाच गाजला, आणि या चित्रपटाला काही पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने शालूची भुमिका साखारली. हा चित्रपट जा’तीवर आधारीत असून त्यांच्यातील प्रे’म क’हाणी यात दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटाचे शूटींग अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात झाले आहे. नागराज मंजुळे यांना शालू साठी पाहिजे तशी मुलगी मिळत नव्हती. परंतु काही दिवसानंतर त्यांना पुण्यात राजेश्वरी खरात दिसली. त्यांनी शालूची भूमिकेसाठी राजेश्वरी खरात हिची निवड केली.
राजेश्वरी खरात हिच्या घरचा पत्ता शोधून त्यांनी आई वडिलांशी बोलून तिच्याशी शाळूच्या भूमिकेसाठी विचारणा केली. आणि तिच्या आई वडीलांनी होकार दिला. जेव्हा राजेश्वरी खरात हिने फँड्री या चित्रपटाचे काम चालू केलं, तेव्हा ती नववीत होती.
तिने आपले शिक्षण जोग युनिव्हर्सिटी पुणे येतून पूर्ण केले आहे आणि सिंहगड कॉलेज मधून तिने B. COM केलं आहे. फँड्री या चित्रपटात विषेश म्हणजे तिचा एकही डायलॉग नाही. तरीसुद्धा तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. या चित्रपटामुळे तिला विषेश अशी ओळख मिळाली आहे.
आता हीच सगळ्याची शालू सोशल मीडियावर एक व्हिडीओच्या माध्यमातून अक्षरशः धु’माकूळ घालत आहे. तशी शालू नेहमीच सोशल मीडियावर खूप अक्टिव असते आणि ती आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. आता असाच काही दिवसांपूर्वी तिने साडीमधील फोटो शेअर केला होता.
तसेच तिचे काही हाॅ’ट आणि बो’ल्ड फोटो देखील तिच्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतीत. पण नुकताच राजेश्वरी खरातने म्हणजेच शालूने तिच्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान धू’माकुळ घालत आहे.
राजेश्वरीचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप मोठ्या प्रमाणत आवडला आहे. त्या व्हिडीओमध्ये राजेश्वरी आपल्याला एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. फॅन्ड्रीनंतर राजेश्वरीने अटमगिरी हा चित्रपट केला होता. मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. फँड्री’ या चित्रपटावेळी राजेश्वरी ही दहावीला शिकत होती.
तसेच राजेश्वरी ही मुळची पुण्यातली आहे. तसेच आता ती अजून काही चित्रपटांसाठी काम करत आहे. ह्या अभिनेत्रीला अभिनयाचं कसलाही गंद नसताना ती अभिनय क्षेत्रात उतरली आहे. ती पुण्यात आपल्या आ’ईवडिलांसोबत राहते.
तिचे वडील बँकेत कामाला असतात. अभिनयाचं कसलाही वारसा नसताना तिने यात खूप नाव कमावले आहे. फँड्री चित्रपट करताना ती खूपच लहान होती. परंतु आता ती मोठी झाली असून ती पहिल्यापेक्षा आता खूपच सुंदर दिसत आहे.