Vedeo : स्टारकीड शनया कपूरचा बे’ली डान्स सोशल मेडीयावर झाला व्हा’यरल, डान्स मधील ही ‘अदा’ पाहून नेटकरीही झाले फिदा…

आपल्याला माहित आहे कि सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकि’ड्सची चर्चा पाहायला मिळत आहे आणि या बॉलिवूड जगतात अनेक स्टारकि’ड्स लोकप्रि’य झाले आहेत. कधीकधी स्टार मुले त्यांच्या चित्रपटांमधून आणि कधी त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंवरून चर्चेचा विषय बनतात. ध’डक’ गर्ल जान्हवीनंतर आता कपूर घराण्यातील आणखी एका मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होणार आहे.

शनाया कपूर असं तिचं नाव असून, ती अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. आता बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्यास ती सज्ज आहे. अशी माहिती तिची आई महीप कपूरनं इन्स्टाग्रामद्वारे दिली. पण त्याआधी शनाया कपूरने तिच्या डान्समुळे सर्वांचे मन जिंकले. दरम्यान, संजय कपूरची मुलगी शनाया कपूरबद्दल मराठीमध्ये माहिती चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यात ती ज’ब’रदस्त स्टाईलमध्ये बेली डान्स करताना दिसत आहे. बेली डान्समधील शनाया कपूरचे मूव्हज व नृत्य कौतुकास्पद आहे. शनाया कपूरचा हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तिच्या बेली डान्सच्या शिक्षिका संजना मुथरेजाने स्वतः शेअर केला आहे. एवढेच नाही तर शनायाच्या या व्हिडिओबद्दल लोक खूप कौतुकही करीत आहेत.

याशिवाय संजना मुथरेजाने शनाया कपूरचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फरशीवर नाचताना दिसत आहे. शनायाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्र’चं’ड व्हायरल झाला आहे. शेअर झाल्यापासून हा व्हिडीओ वारंवार नेटीझन्स पाहात आहेत. आतपर्यंत १६ ह’जा’रांहून अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

व्हिडीओत शनायाचे डान्स मुव्ह्ज आणि चेह-यावरचे हावभाव पाहून नेटीझन्स फुल ऑन फिदा होत आहेत. तसेच मिळालेल्या माहितीनुसार शाहरूख खानची मुलगी सुहाना देखील शनाया कपूरबरोबर बेली डान्स शिकत होती. परंतु तिला तिचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी न्यूयॉर्कला जावे लागले. याशिवाय स्वत: अभिनेत्री जाह्नवी कपूरनेही संजना मुथरेजा जवळ बेली नृत्याचे वर्ग घेतले आहेत.

क्लिपमध्ये शनाया ब्लॅक ड्रेस आणि स्कर्ट परिधान करताना दिसली आहे. १९ वर्षीय शनाया त्यामध्ये ड्रॉप-डेड भव्य दिसत होती. त्यात तिने परिपूर्णतेने चपखल नृत्य फिरवले. यावर्षी शनाया कपूर चित्रपटांमधून पदार्पण करणार आहे. शनाया जान्हवी कपूरच्या आगामी ‘गुंजन स’क्से’ना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे.

तसेच चुलत बहिण सोनम प्रमाणेच फॅशनिस्ट अशी शनाया कपूरची ओळख आहे. आपली फॅशन, स्टाईल याबाबत शनाया बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. बॉलीवुडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते.

गेल्या काही वर्षांत अनेक ‘स्टारकि’ड्स’नं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही यशस्वी झाले; तर काही जण अजूनही यशाच्या शोधात आहेत. जान्हवी कपूरनं ‘ध’डक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये ध’डक दिली होती. त्यानंतर सैफ अली खानची मुलगी सारानंही ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. अनन्या पांडेही ‘स्टुडंट ऑफ द इअर – २ या चित्रपटातून झळकणार आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना ही देखील बॉलिवूडमध्ये येण्याच्या तयारीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12