वनिता खरातमुळे प्रसाद ओक आणि सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय ?

अलीकडच्या काळात मराठी कलाकार देखील सो शल मी डियावर चांगलेच सक्रिय असल्याचे बघितलं जात आहे. मराठी कलाकारांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अनेक मराठी सेलिब्रिटीज आपल्या सो शल मी डियावर वेगवेगळे पोस्ट्स शेअर करतच असतात. त्यापैकी बरेच सेलेब्रिटी स्वतःकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी हटके फो’टोज आणि रिल्स शेअर करत असतात.
अशा हटके पोस्ट ची देखील चांगलीच च र्चा होती. आता पुन्हा एकदा अशीच एक हटके पोस्ट सो शल मी डियावर च र्चेत आली आहे. मराठी अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही जण हात जोडून माफी मागत असल्याचे पाहायला मिळत आहे.
असं नेमकं काय झालं की, या दोघांना हात जोडून मा’फी मागावी लागली आहे. मात्र, प्रसाद ओक आणि सई ताम्हणकरने नक्की कोणाची मा’फी माघितली आहे? तर आम्ही त्याबद्दल तुम्हाला सांगतो. व्हाय’रल होणारा फोटो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या सेटवरच आहे. नुकतंच महाराष्ट्राची हास्यजत्रा शो च र्चेत आला आहे.
याच कारण, अभिनेत्री वनिता खरात आहे. २ फेब्रुवारी रोजी वनिता खरातने बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्न केलं. या दोघांचं लग्न अत्यंत धूम धडाक्यात पार पडलं. विशेष म्हणजे, वनिता लग्नानंतर दोन दिवसातच ती पुन्हा एकदा शूटिंगला परतली आहे. आणि आता तिचे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरील फोटो व्हाय’रल होताना दिसत आहेत.
पण आता अशातच या कार्यक्रमात परीक्षकांच्या खुर्चीत बसणारे प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांना मा’फी मागावी लागली आहे. सो शल मी डियावर वनिताच्या लग्नाचे बरेच फोटो व्हा’यरल होताना दिसत आहेत. तिच्या लग्नाच्या सर्व विधीचे फोटोज सो शल मी डियावर चांगलेच वा’यरल जाहले आहेत.
अनेक कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील अनेक कलाकारांनी देखील तिच्या या ग्रँड विवाह सोहळ्याला हजेरी लावली. केवळ लग्नच नाही तर त्यांनी हळदी आणि संगीत समारंभातदेखील हे कलाकारानी सहभाग घेतला होता. मात्र या सर्व कार्यक्रमांच्या दरम्यान, प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर कुठेही दिसले नाहीत.
हे दोघे का नाही आले, यावरून विविध चर्चा रंगत होत्या. आता अखेर प्रसाद आणि सई यांनी वनिताची हात जोडून मा’फी मागितली आहे. प्रसाद ओकने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक गमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये त्याच्याबरोबर सोनी मराठीचे कंटेट हेड अमित फाळके आणि सई ताम्हणकर देखील दिसत आहेत.
यात हे तिघही हात जोडूनसर्वांची मा’फी मागत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘वनिताच्या लग्नाला उपस्थित राहता न आल्यामुळे मी, सई ताम्हणकर आणि अमित फाळके सर्वांची जाहीर मा’फी मागत आहोत.’ आता प्रसादची ही स्टोरी चांगलीच च र्चेत आली आहे.
प्रसादची ही गमतीशीर स्टोरी रिपोस्ट करत वनिताने देखील त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही स्टोरी रिपोस्ट करत तिने लिहिलं, मोठं ‘गिफ्ट दिल्याशिवाय मा’फी मिळणार नाही.’ दरम्यान ठाण्यातील येऊर हिल्स येथील ‘Exotica’ रिसॉर्टमध्ये मोजक्याच मंडळींच्या उपस्थित वनिताचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा संपन्न झाला.