उर्फी जावेदचं ध’क्का दायक वक्तव्य, म्हणाली; ‘सलग दोन वर्ष माझ्या वडिलांनीच माझा शारी रिक….’

अलीकडच्या काळात उर्फी जावेद हे नाव चांगलेच च र्चेत आले आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये काही दिवसांसाठी घरात राहून च र्चा रंगवणारी उर्फी आज देशभरात वा दाचा मुद्दा बनली आहे. उर्फी घालत असलेल्या कपड्यांवरून राज्यामध्ये चांगलाच राजकारण ता पलं आहे.
उर्फीची स्टाईल आणि फॅशन नक्कीच विचित्र आणि तेवढाच अधिक बो’ल्ड आहे, असं म्हणायला हरकत नाही. उर्फी आपले कपडे स्वतः बनवते. ती घालत असणाऱ्या कपड्यामुळे तरुणाईला चुकीचा संदेश जात आहे, असं मत काही राजकारणींनी मांडलं आहे. त्यादृष्टीने अनेकांनी तिला धम की दिली आहे.
मात्र उर्फी या सर्व गोष्टीची अजिबात चिंता करत नाही. उर्फी आता देखील आपली हटके फॅशन आणि बो’ल्ड विधान करत आहे. सध्या आपले आयुष्य बिनधास्त होऊन जगणारी उर्फी एके काळी खूप जास्त संघर्षाचं जीवन जगत होती. तिच्या आयुष्यात अत्यंत खराब परिस्थितीचा तिला सामना करावा लागला आहे.
काहीच दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील सर्वत भी’षण अनुभवाबद्दल सांगितले आहे. तिने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतीमध्ये तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. आता एका ठिकाणी दिलेल्या मुलाखती मध्ये तिने सांगितले आहे की, तिचे आई-वडील तिला पॉ’र्न स्टा’र समजत होते.
कोणी तरी अचानक तिचे फोटोज, अ’ड ल्ट-वेबसाईट वर अपलोड केले होते. त्यामुळे तिच्या घरी, तिचे नातेवाईक, तिचे मित्र आणि तिचे आईवडील सुद्धा तिला पॉ’र्न स्टा’र समजू लागले होते. तेव्हा ती केवळ ११ वी मध्ये होती. ती काही चुकीच्या वळणावर गेली आहे, आणि तिला चुकीच्या सवयी लागल्या आहेत असे म्हणत तिच्या वडिलांनी तिचा छ’ळ सुरु केला.
तिचे कुटुंबीय, तिला बँक अकाऊंट डिटेल दाखवण्यासाठीजबरदस्ती करत होते. त्यांना वाटू लागले होते उर्फी पॉ’र्न स्टा’र बनली आहे आणि तिच्या अकाउंट वर भरपूर पै’से आहेत. पण त्यामध्ये काहीही सत्य नव्हते. तिच्यावर इतर कोणी काय तर तिच्या आईवडिलांनी देखील विश्वास नाही ठेवला. त्यामुळे वडील तिला मा’न सि’क आणि शा’रीरिक त्रा’स देत होते.
त्यामुळे, तिने धा’डसी निर्णय घेतला आणि आपले घर सोडले. आपल्या तीन बहिणींसोबत उर्फीने घर सोडले. ती दिल्लीच्या एका गार्डनमध्ये जवळपास एक आठवडा आपल्या बहिणीसोबत राहत होती. त्यानंतर त्या तिघींनी काम शोधण्यास सुरुवात केली. सुदैवाने उर्फीला एका कॉल-सेंटरमध्ये काम मिळाले.
तिच्या वडिलांनी काही दिवसांतच दुसरं लग्न केलं, आणि त्यानंतर तिच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरच आली. उर्फीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. चंद्र-नंदिनी, कसौटी जिंदगी की, मेरी दुर्गा आणि बेपनाह सारख्या मालिकांमध्ये उर्फीने काम केले आहे. मात्र आता उर्फी आपल्या कपड्यांनी च र्चा रंगवत आहे.