एकच बॉयफ्रेंड च्या प्रेमात पागल झाल्याय या जुळ्या बहिणी, म्हणाल्या बॉयफ्रेंड एकाच वेळी दोघींना पण….

एकच बॉयफ्रेंड च्या प्रेमात पागल झाल्याय या जुळ्या बहिणी,  म्हणाल्या बॉयफ्रेंड एकाच वेळी दोघींना पण….

जुळ्या बहिणीं किंवा भाऊ कधी कधी दिसायला इतके हुबेहूब असतात की दोघेही जेव्हा एकच वेळी समोर उभी असतील आई वडील देखील बुचकळ्यात पडतात. त्यांना आयडेंटिकल ट्विन्स असे म्हणतात. त्यांची शारीरिक ठेवण आणि गुणधर्म खूप समान असतात.

अशीच एक आयडेंटिकल ट्विन सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आहे. पर्थमध्ये राहणारी ही जुळी जोडी एना आणि ल्युसी डीसिंक आहे. या दोघी जगातील सर्वाधिक सारख्या दिसणाऱ्या जुळ्या पैकी एक जोडी ओळखली जाते. त्यांच्या लूकमध्ये इतके साम्य आहे की कोणीही त्यांना स्वतंत्रपणे वेगवेगळे ओळखू शकत नाही. त्याचे छंदही तसेच एकसारखे आहेत.

अजुन एक हद्ध अशी आहे की दोघींचेही मन एकाच माणसावर जडले आहे. या दोघीही गेल्या 9 वर्षांपासून 39 वर्षीय बेन बयर्न ला डेट करत आहेत. दोघीही बेनबरोबर एकत्र राहतात. आता या दोन बहिणींनी टीव्ही कार्यक्रमात त्यांच्या मनातील एक महत्त्वपूर्ण भावना शेयर केली आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांची बरीच चर्चा होत आहे.

या जुळ्या बहिणींनी टीव्ही कार्यक्रमात गर्भावस्थेबद्दलचां एक किस्सा शेयर केला आहे. जगातील सर्वात सारखे दिसणारे एकमेव जुळी बहिणी असल्याचे रेकॉर्ड एना आणि ल्युसी डीसिंक ने असे जाहीर केले आहे की त्यांना एकच वेळी गर्भधारणा करायची आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहणारी एना आणि ल्युसी डिसिंक दोघीही एकत्रच सोबत झोपतात.
दोघींही एकाच वेळी बाथरूममध्ये जातात. अगदी मागील 9 वर्षांपासून, दोघेही एकाच व्यक्तीबरोबर एकच बेड शेयर करून झोपतात.

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन कार्यक्रमात या दोघींनी सांगितले की त्या आयव्हीएफद्वारे गर्भधारणेचे नियोजन करीत आहेत. दोघींनाही एकाच वेळी गर्भवती व्हायचं आहे आणि एकत्र गर्भधारणेचा आनंद घ्यायचा आहे.

या जुळ्या बहिणींनी टीव्ही शोमध्ये त्यांच्या प्रेग्नन्सीसंदर्भातील काही गोष्टी शेयर केल्या आहे! जगातील सर्वात अधिक एकसारखे जुळे असण्याचे रेकॉर्ड त्यांचे नावे असलेल्या 34 वर्षीय एना आणि ल्युसी डीसिंक यांनी एकत्र गर्भवती होणार असल्याचे उघड केले.

दोघींनाही एकत्र आयुष्य अनुभवण्याची इच्छा आहे. त्यांची तर अशी पण इच्छा आहे की एकत्रच म्हातारे होऊन एकच वेळी दोघींनाही मृत्यु यावा अशी अपेक्षा आहे.

एना ने सांगितले की ती आयव्हीएफच्या मदतीने एकत्र अंडी फ्रिज करत आहे. दोघीही म्हणाल्या की , भविष्याच काही खर नाही, त्या दोघीही त्यांचे गरोदरपण सुरक्षित करनार आहे.

तथापि, एकत्र गरोदर राहणे देखील नशिबावर अवलंबून असते. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की एकीला मुलगा आणि दुसरीला मुलगी झाली तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल ? त्यावर दोघींनीही उत्तर दिले की जोपर्यंत दोघीही समाधानी असतील तोपर्यंत काही फरक नाही.

दोन्ही बहिणी एकाच प्रियकराला डेट करत आहेत. त्या दोघी म्हणतात की बेन त्यांना सहज ओळखतो. तो त्यांच्या आवाजवरून त्यांना ओळखतो. की ज्यांना त्यांची आईसुद्धा ओळखु शकत नाही.

पहिल्यांदा बेनला पाहताच त्या दोघीही त्याच्या प्रेमात पडल्या. त्या दोघींनी पहिल्यांदा एकाच वेळी बेनचे चुंबन घेतले होते.

दोघींनीही सांगितले की एकाच जोडीदाराला एकत्र शेयर करण्याचा त्यांना कधीही ईर्षा वाटला नाही आणि त्या कधीही एकमेकीशी भांडल्या नाही . जेव्हा बेन एकीचे चुंबन घेतो, तेव्हा लगेच दुसरीचे पण चुंबन घेते. बेन देखील त्या दोघींमध्ये कधीच दूजाभाव करत नाही. आता या दोघिंनाही बेनच्या मुलांची आई व्हायचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12