या 27 वर्षीय ध-डा-केबाज क्रिकेटपट्टू वर फि-दा झालीय ही 18 वर्षीय सुंदर अभिनेत्री, नाव वाचून है-रा-ण व्हाल…

या 27 वर्षीय ध-डा-केबाज क्रिकेटपट्टू वर फि-दा झालीय ही 18 वर्षीय सुंदर अभिनेत्री, नाव वाचून है-रा-ण व्हाल…

मित्रांनो, आपल्याला माहित आहे की क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या रि-ले-शनची चर्चा काही नवी नाही. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लगीनगाठ बांधली. तर युवराज सिंहनेही हेजल कीचसोबत, झहीर खानने सागरिका घाटगेसोबत विवाह केला. आता या यादीत के एल राहुलचं नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे.

एका हाती आलेल्या वृत्तानुसार के एल राहुलचं नाव आता एका २१ वर्षीय अभिनेत्रीशी जोडले जाऊ लागले आहे. आपल्याला कदाचित माहित असेल की के एल राहुलचं नाव याआधी अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले आहे. आथिया शेट्टी सोबतचे त्याचे अ-फे-अर तर खूपच गाजले होते. मीडियामध्ये सुद्धा या अ-फे-अरच्या अनेक बातम्या येत होत्या आणि आथिया शेट्टीने सुद्धा याला दुजोरा दिला होता.

पण आपल्याला आश्चर्यचकित वाटेल कि आता के एल राहुलचं नाव २१ वर्षीय अभिनेत्रीशी जोडले जाऊ लागले आहे. मित्रांनो, आपण या लेखात ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोण नसून जन्नत जुबेर आहे. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मुले-मुली पालकांकडून पॉकेट मनी घेऊन आपल्या महिन्याचा खर्च काढतात. तर दुसरीकडे याच वयोगटातील एक मुलगी केवळ स्वतःच्या कौशल्य गुणांमुळे आज को-ट्य-वधींची मालकीण आहे.

पण या गोष्टीला जन्नत जुबेर अपवाद आहे. जन्नत एक टीव्ही अभिनेत्री आणि टिक-टॉक स्टार असून तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या फॉलोअर्सचीही संख्या मोठी आहे. आपल्या सौंदर्यानं आणि फॅशन स्टाइलनं चाहत्यांना तिने घा-या-ळ केलं आहे. जन्नतकडे कित्येक सुंदर ट्रेडिशनल ड्रेस देखील आहेत. तिनं स्वतःचे ट्रेडिशनल लुकमधील फोटो देखील चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. पारंपरिक पेहरावामध्ये जन्नत जड स्वरुपातील दागिने परिधान करणं पसंत करत नाही.

वयोमानानुसार शोभून दिसतील अशाच दागिन्यांची निवड ती करते. टीव्ही मालिका ‘फुलवा’मध्ये जन्नतनं मुख्य भूमिका निभावली होती. सध्या ती छोट्या पडद्यापासून दूर असली तरी आता ती एका वेगळ्याच कारणामुळे मीडियामध्ये चर्चेत येत आहे. तिचे नाव आता भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज के एल राहुलचं जोडले जाऊ लागले आहे खरं सांगायचे झालेत तर जन्नत जुबेर ही केएल राहुलची खूप मोठी फॅन आहे.

केएल राहुलच्या फलंदाजीवर तिचा क्र-श आहे. जन्नत  केवळ २१ वर्षाची असून हे दोघे अनेकदा अनेक कार्यक्रमामध्ये भेटले आहेत, तेव्हापासून त्याच्या अ-फे-अरच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या आहेत. अर्थात या दोघांकडून सुद्धा या बातमीस दुजोरा दिला गेला नाही आहे. पण येणार काळच ठरवेल की या दोघांमध्ये तसं काही आहे का पण सध्या आनंदाची गोष्ट म्हणजे के एल राहुल आय पी एल मध्ये खूपच फॉर्मात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12