सोशल मीडियावर धुमाकूळ घालताय ‘या’ दोन्ही बहिणी, त्यांचा मादक डान्स बघून सुटतो ताबा..

सध्या सगळीकडेच रिल्सच तुफान वेड बघायला मिळत आहे. सर्वसामान्य पासून ते सेलेब्रिटीना देखील रिल्स बनवायचं मोह टाळता येत नाही. इंस्टाग्रामवर रोज कित्येक रिल्स आपल्याला बघायला मिळतात. एकदा एखाद्या गाण्याची ट्रेंड सुरु झाली की, सगळ्याच रिल्स त्याच गाण्यावर असल्याच आपल्याला पाहायला मिळतात.
सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होतात, ज्यात गाणे आणि नृत्य अर्थात डान्सच्या व्हिडियोंचा देखील समावेश आहे. आजकाल लोकांमध्ये डान्सची खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. आज जवळपास सगळ्यांच्याच हातात फोन आहे. त्यामुळे अगदी सहजपणे इंटरनेट सगळ्यांच्या जवळ पोहोचले आहे.
दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. रिल्स आणि डान्सचे व्हिडियो बनवून प्रसिद्धी आणि लोकप्रियता कमवावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे अनेकजण काहीसे हटके आणि खास व्हिडियो बनवत चांगलेच प्रकाश झोतात येतात. खास करून डान्सचे आणि त्यातल्या त्यात मुलीचे व्हिडियो तर नक्कीच चांगलेच व्हायरल होतात.
या मुलीच्या डान्सचे रिल्स अल्पावधीतच प्रसिद्ध होतात. सध्या असाच एका व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सध्या सुरु असलेल्या एका खास गाण्याच्या ट्रेंडवर दोन बहिणींनी मिळवून एक रील्स व्हीडियो बनवला आहे. ‘टम टम’ हे गाणं आता सध्या इंस्टाग्राम वर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
२०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या एनेमी या चित्रपटातील हे गाणं आहे. या तामिळ चित्रपटात साऊथ सुपरस्टार विशाल आणि आर्याची जोडी बघायला मिळाली. या चित्रपटाला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. मात्र चित्रपटातील टम टम गाणं आता पुन्हा एकदा ट्रेंड मध्ये आलं आहे. या गाण्यावर कित्येक रिल्स बघायला मिळतात.
अनेक सेलेब्रिटी देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होत यावर अनेक रिल्स बनवल्या आहेत. मराठी सेलिब्रिटींनी देखील या गाण्यावर रिल्स बनवल्या आहेत. मात्र सध्या दोन बहिणीचा या गाण्यावर व्हिडियो चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. या दोन्ही बहिणींनी पिवळ्या रंगची सुंदर अशी जॉर्जेटची साडी घातली असून त्यावर गुलाबी रंगाच डीप नेक ब्लाउज परिधान केलं आहे.
यामुळे त्या खूपच आकर्षक आणि हॉट दिसत आहेत. त्यातच त्यांची किलर अशी अदा आणि एक्स्प्रेशन बघून चाहत्यांचा ताबा सुटत आहे. त्यांनी या गाण्यावर खूपच सिम्पल पण तेवढाच मादक असा डान्स केला आहे. त्यांच्या मुव्ह्ज आणि कातिल अदा बघून चाहते त्याच्या प्रेमातच पडले आहेत. या त्यांच्या या व्हिडियोला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सध्या या बहिणींचा व्हिडियो इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग वर आहे.