साऊथ सिनेसृष्टी हा दर’ली ! प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आ’ त्म ह’त्या, अवघ्या २९ वर्षाच्या ‘या’ अभिनेत्रीने पं’ख्याला ल’टकून….

साऊथ सिनेसृष्टी हा दर’ली ! प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आ’ त्म ह’त्या, अवघ्या २९ वर्षाच्या ‘या’ अभिनेत्रीने पं’ख्याला ल’टकून….

यंदाच वर्ष मनोरंजन सृष्टीसाठी चांगलच दुः खद ठरलं आहे. अनेक दिगग्ज आणि लोकप्रिय कलाकारांच्या नि धनाने सगळीकडे उदा सीनता बघितली जात आहे. संगीतसृष्टीसाठी तर हे वर्ष खूपच ध’क्का’दायक ठरलं. अनेक दिगग्ज गायकांचे नि ध’न झाले. चाहते एका ध”क्क्या’तून सावरण्याचा प्रयत्न करतात तोच मोठा ध’क्का त्याना बसत आहे.

कालचा दिवस टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी चांगलाच हदर वणारा ठरला. मालिकांमध्ये नका रात्मक भूमिका साकारत आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या निशी सिंहच्या अकाली नि धनाने मनोरंजनसृष्टी दुः खात होती. तोच अजून एक मोठी बा’तमी समोर आली आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीतून एक धक्का’दायक बा’तमी समोर येत आहे. साऊथ इंडस्ट्रीमधील उभरती अदाकारा, आणि अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री दीपा उर्फ ​​पॉलीन जेसिकाचे नि’ध’न झाले आहे. ‘वैधा’ मधून नावारूपास आलेली अभिनेत्री दीपा उर्फ ​​पॉलीन जेसिका तिच्या घरी मृ ताव स्थेत आढ’ळली असल्याची बा’तमी समोर आली आहे.

अभिनेत्रीच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये तिचा मृ’त दे’ह लट’कलेल्या अव स्थे’त आ’ढळून आला. ही बात’मी समोर येताच साऊथ इंडस्ट्रीला हा’दरा ब’सला आहे. पो’लि सां’नी दिलेल्या अधिक माहितीनुसार, २९ वर्षीय अभिनेत्रीने तिच्या प्रेमजीवनातील सम स्यांमुळे आ’त्म ह’त्या केल्याचा आ’रोप आहे.

पॉलीन जेसिका म्हणजेच दीपाचा मृ’त दे’ह त्यांच्या घराच्या एका खोलीत पं’ख्याला लट’कलेल्या अव स्थे’त सा’पडला आहे. चेन्नईच्या विरुगम्बक्कम मल्लिकाई एव्हेन्यूमध्ये ती एकटीच राहत होती. पो लीस सध्या पुढील तपा सात गुंत’ले आहेत. रि’पोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की दीपाचे पालक तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यास भाग पाडत होते.

दीपा मायस्किन दिग्दर्शित ‘थुप्परीवलन’ या हिट चित्रपटातही दिसली होती. तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिकाला लोक प्रेमाने दीपा म्हणायचे आणि तिला या नावानेच ओळख मिळाली. रिपोर्टनुसार त्याने गळ फा’स घेऊन आ’त्म ह’त्या केल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलि सांनी मृ’तदे’ह ताब्यात घेऊन पो’स्ट मॉ’र्टमसाठी पाठवला आहे.

घट’नास्थळावरून पो लिसां’ना सुसा ईड नोट सापडली आहे. माझ्या मृ त्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे पॉलिन जेसिकाने चिठ्ठीत लिहिले आहे. तिने लिहिले आहे की, ती आ’युष्यभर फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम करते. मात्र, पत्रात त्या व्यक्तीचा उल्लेख नाही. या बा’तमीनंतर संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा ध’क्का बसला आहे.

पॉलीन जेसिकाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती वैद्य या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटासोबतच ती थुप्परीवलनमध्येही दिसली होती. यासोबतच ती सहाय्यक भूमिकेतही दिसली.

यापूर्वी देखील साऊथ इंडस्ट्रीमधून अशीच घ’ट’ना समोर आली आहे. काहीच दिवसांपूर्वी दक्षिण चित्रपटसृष्टीतील गीतकार कबिलन यांची मुलगी थुरिगाई हिने आ’ त्मह’ त्या केली होती. थुरिगाईचे पालक तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यास भा’ग पा डत होते, त्यामुळे तिने आपले आयु’ष्य संप’विल्याचे बोलले जात आहे.

yash

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.