डायरेक्टर आणि दयाबेनच्या वादामुळे जाणार दिशा वकाणीची जागा? ‘ही’ हॉ’ट अभिनेत्री घेणार दयाची जागा !

आपल्या देशात कदाचितच एखादा व्यक्ती असेल ज्याला तारक मेहता का उल्टा चष्मा हि मालिका माहित नसेल. गेली कित्येक वर्ष हि मालिका, संपूर्ण भारताला खळखळून हसवत आली आहे. रोजच्या, दिवसभरच्या ता’णातून व्यक्ती जेव्हा आपल्या कुटुंबासोबत बसतो, तेव्हा या मालिकेचा आनंद घेतो.
कुटुंबासोबत बसून हसण्याची एक सवयच या मालिकेने सर्वाना लावली आहे. त्यामुळेच अजूनही या मालिकेची लोकप्रियता शिखरावरच आहे. या मालकेमधील सर्वच पात्र आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यास यशस्वी झाले आहेत. जेठालालच्या आयुष्यावर आणि त्याच्या आवटी भोवती फिरणारी हि मालिका आजही प्रेक्षकांचे भरगोस मनोरंजन करते.
जेठालाल आणि तारक मेहताची मैत्री असेल, जेठालाल आणि भिडेंचा मैत्रीपूर्ण वाद असेल किंवा जेठालाल आणि बबिता ची फ्लर्टींग असेल हि मालिका आपल्या सर्वच पैलूने सर्वाना हसवत आली आहे. हि मालिका बघता असताना छोटी टप्पूसेना कधी मोठी झाली हेदेखील कोणाच्या लक्षातच नाही आले. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे, मात्र प्रेक्षक या मालिकेमधील एका प्रमुख पात्राची अजूनही वाट बघत आहेत.
जेठालालची पत्नी म्हणजेच दयाबेन. दिशा वकानी यांनी हे पात्र खुपच उत्तम प्रकारे रंगवले होते आणि या मालिकेचा प्राण दयाबेन होती, असे म्हणायला काहीच हरकत नाही. मात्र माघील बऱ्याच काळापासून प्रेक्षक याच दयाबेन ला खूप मिस करत आहेत. मालिकेमध्ये ती पुन्हा कधी एंट्री घेणार हे प्रश्न वारंवार मेकर्स ला विचारण्यात येतात आणि ते प्रश्न मेकर्स आवर्जून टाळतात.
असित मोदी याना अनेक वेळा याबद्दल विचारण्यात आले होते मात्र, त्यानी याबद्दल काहीच वक्तव्य नाही दिले. आता दयाबेन ची नाही तर, एका ग्लॅमरस बाला ची एंट्री या मालिकेमध्ये होत आहे. सोनी टीव्हीच्या परमअवतार श्रीकृष्ण मध्ये झळकलेली अभिनेत्री सोनी पटेल हिची आता या मालीकेमध्ये दमदार एंट्री होत आहे.
सोनी पटेल हिला एक हॉ’ट ऐक्ट्रेस म्हणून ओळखलं जातं तेव्हा आता, या मालिकेमध्ये कॉमेडीसोबतच ग्लॅमर चा दमदार तडका लागणार आहे हे नक्की. यापूर्वी तारक मेहता मध्ये सोनी पटेल रिसेप्शन च्या भूमिकेमध्ये झळकली होती, मात्र त्या काही मिनिटांच्या रोलमध्ये देखील तिने आपल्या ग्लॅमरस अंदाजने वेगळी छाप सोडली होती.
म्हणून आता पुन्हा या मालिकेमध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली आहे. सध्या या शोमध्ये, औ’षधांच्या का’ळाबा’जारचा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. पत्रकार पोपटलाल आपल्या एका साथीदारासोबत अश्या प्रकारचा सुरु असलेल्या का’ळाबा’जार रोखण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करणार होता मात्र आपल्या मदतीसाठी तो डॉ हाथी ला बोलवतो.
आणि तिथे गडबड होऊन त्याचे काम होत नाही.आपले मिशन पूर्ण करण्यासाठी तो जेठालालला बोलवतो. मात्र जेठालाल एकटा न येत, बापूजी आणि बग्गा ला देखील घेऊन पोपटलाल ने सांगितलेल्या रिसॉर्ट वर पोहचतो. तिथेच औ’षधंचा का’ळाबा’जार सुरु असतो आणि पोपटलाल आणि जेठालाल मिळून ते अडवतात. आणि त्या का’ळाबा’जर करणाऱ्यांचा सुप’डा साफ करतात.
मात्र सध्यासोनी पटेल नक्की कोणते पात्र रेखाटणारी आहे याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाहीये. सोनीच्या नवीन एका ट्विट मध्ये जेठालाल उर्फ दिलीप जोशी सोबत सोनी पटेल दिसत आहे. ‘हीच तर नवीन दयाबेन नाहीये ना’, असे देखील काही नेटकऱ्यानी विचारले. मात्र हीच दयाबेन असेल का याबद्दल कोणतीही माहिती तारक मेहता च्या मेकर्स कडून आलेली नाहीये.