‘तारक मेहता’ मधील अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; को’रोनामुळे वडिलांचे नि’धन….

‘तारक मेहता’ मधील अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; को’रोनामुळे वडिलांचे नि’धन….

संपूर्ण देश सध्या को’रो’नाच्या दुसऱ्या भ’यंक’र लाटेसोबत दोन हात करत असतानाच आता असं वर्तवलं जात आहे की, को’रो’नाची तिसरी लाट देखील येऊन ध’डक’णार आहे. को’रो’नाच्या ह्या म’हामा’रीमुळे सगळीकडेच प’रिस्थ’ती अतिशय गं’भीर स्वरूपाची झाली आहे.

को’रो’ना सोबत लढत असताना देशाची ही अ’वस्था बघून प’रिस्थती आता हाताबाहेर गेल्याच समोर येत आहे. मृ’त्यूचे सा’वट कधी कोणाच्या वाट्याला येईल ह्याबद्दल कोणीच आता काही सांगू शकत नाही. मोठाले दिग्ग्ज कलाकार ह्या म’हामा’रीसमोर हरले असून त्यांनी आपले प्रा’ण गमावले आहे.

आपण ह्या को’रो’नाच्या म’हामा’रीमध्ये बॉलिवूड, चित्रपट सृष्टी आणि तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील कित्येक कलाकारांना आपण ग’मावले आहे. त्यातच, बऱ्याच कलाकारांनी आपल्या नातेवाईकांना आणि पालकांना देखील ग’मावले आहे. त्यातच आता अजून दुः’खद बातमी पुन्हा समोर आली आहे.

तारक मेहता का उलटा चष्मा मधील आपल्या सर्वांचा लाडका टप्पू म्हणजेच भव्य गांधी ह्याच्या वडिलांचे को’रो’नामध्ये नि’धन झाले आहे. तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये, छोट्या टप्पू चे पात्र निभावणाऱ्या भव्य गांधी ह्यांचा वडिलांचे म्हणजेच विनोद गांधी ह्यांचे नि’धन झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे.

माघील १० दिवसांपासून ते को’रो’ना सोबत लढत होते, मात्र अखेरीस को’रो’ना ने त्यांना हरवले. मुंबई मधील अंधेरीच्या धीरूभाई अंबानी द’वाखा’न्यात त्यांच्यावर माघील दहा दिवसांपासून उ’पचार सुरु होते, आणि त्यातच त्यांचा मृ’त्यू झाला.

भव्य च्या वडिलांच्या म्हणजेच विनोद ह्यांच्यामाघे त्यांची पत्नी, आणि दोन मुलं आहेत. भव्य च्या मोठ्या भावाचे लग्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच ९ मे रोजी भव्य च्या दूरच्या भावाचे म्हणजेच अभिनेता समय शाह च्या बहिणीचे लग्न पार पडले. मात्र, ह्या लग्नात भव्य आणि त्याचे कुटुंब विनोद ह्यांच्या खालावलेल्या प्र’कृतीमुळे सहभागी होऊ शकले नव्हते.

भव्य चे वडील, विनोद हे एक बिजनेसमॅन होते मात्र त्याची आई ही गृहिणी आहे. भव्य च्या मोठ्या भावाचे लग्न झाले असून भव्य ने आताच आपले शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता भव्य पुन्हा आपल्या ऍक्टिंग करीरर कडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ९ वर्ष टप्पू म्हणून काम करत असताना पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी भव्य ह्यांनी तारक मेहता का उलट चष्मा ला अलविदा बोलले होते.

टप्पू चे वडील विनोद ह्यांनी काही गुजराती सिनेमांमध्ये देखील काम केले होते. मनोज जोशी, केतकी दवे आणि जॉनी लिव्हर सोबत त्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर टप्पू सोबत त्याच्या काही टिकटॉक च्या व्हिडियो मध्ये आणि रिल्स मध्ये देखील त्यांना बघण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12