मोहरा चित्रपटाच्या इतक्या वर्षांनी रविना ने केला मोठा खुलासा, म्हणाली भर पावसात ता-पाने अंग थर-थर कापत होते आणि अक्षय कुमार..

..
मोहरा चित्रपटातील अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचे ‘टीप टीप बरसा पाणी’ हे गाणे लोकांच्या आजही तोंडावर आहे. परंतु या गाण्याचे चित्रीकरण सुरू होते तेव्हा रविना टंडन खूपच आजारी होती. टीप टीप बरसा पाणी या गाण्याचे चित्रीकरण सुरू असताना रविना टंडन ला जब-रदस्त ताप आणि पि-रि-यड चा त्रास होत होता. यामुळे ती खूपच त्र-स्त झाली होती. त्यांनी असे सांगितले की या गाण्याचे चित्रीकरण सलग चार दिवस चालले होते.
हे गाणे एका कंस्ट्र-क्शन साइट वर शू-ट करण्यात आले होते जिथे खूप सारे दगड आणि खिळे पडलेले होते. अगोदरच रवीना ची तब्येत बरोबर नव्हती आणि त्यातल्या त्यात या गाण्यात तिला बिना चप्पल चे नृ-त्य करायचे होते. गाणे हे पावसावर होते त्यामुळे रवीना ला भिजायचे देखील होते.
या गाण्यामध्ये आर्टिफिशियल द्वारे पाऊस पाडण्यात आला होता. यामध्येच टँकरद्वारे थंड पाणी ओतण्यात आले जे खुपच थंड होते त्यामुळे रविनाला ज-बरदस्त ताप आला होता. याव्यतिरिक्त रविनाला पि-रि-य-ड्स चा देखील त्रास सुरू होता. त्यामुळे तिला गाण्याचे चित्रीकरणा दरम्यान खूप त्रास होत होता.
एवढे सगळे असूनही रवीना ने गाण्यांमध्ये कुठलीही कसर ठेवली नाही. गाणे अगदी ज-बरद-स्त पध्दतीने चित्रीकरण करण्यात आले. त्यामध्ये अभिनय चांगला केला गेला आणि याच कारणामुळे हे गाणे खूप हि-ट देखील झाले. या गाण्यात रविना टंडन बरोबर अक्षय कुमार यांची के-मिस्ट्री लोकांना खूपच आवडली. त्यांचा ऑन स्क्रिन रो-मान्स लोकांना खूपच भावला त्यामुळे हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले.
टीप टीप बरसा गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि रविना यांचे अ-फेयर सुरू होते. 1994 साली प्रदर्शित झालेला मोहरा या चित्रपटातील टिपटिप बरसा पानी हे गाणे ब्लॉ-क-बस्टर गाणे ठरले होते. या गाण्यात रविनाच्या रोमॅ-ण्टिक अभिनयाने प्रेक्षक अगदी घायाळ झाले होते. गाण्यातील अक्षय कुमार आणि रविना टंडन यांची केमिस्ट्री इतकी ज-बर-दस्त होती की आजही लोक या गाण्याला खूप आवडीने पाहतात.
त्यावेळी अक्षय कुमार आणि रविना टंडन यांची जोडी प्रेक्षक खूपच पसंत करत होते. त्यावेळी अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्या अ-फेअरची चर्चा सुरू होती. खिलाडी हा चित्रपट हि-ट ठरल्यामुळे अक्षय चे नाव या चित्रपटासाठी जुल्फा सोबत जोडले गेले होते. परंतु अक्षय कुमारने या गोष्टीचा स्वीकार नाही केला.
अशा प्रकारे झाले होते अक्षय आणि रविणाचे प्रेम भंग :-
असे सांगितले जाते की मोहरा चित्रपटातील ‘टीप टीप बरसा पाणी’ या चित्रीकरणा दरम्यान अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचे ज-बरदस्त अ-फेअर सुरू होते. यांचे अ-फेअर तीन वर्षापर्यंत सुरू होते. अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्या अफे-अरची चर्चा मीडियामध्ये पण खूप सुरू होती.
बातमी येत होती की रवीना या बाबतीत खूपच सि-रिअस देखील होती. रविना अक्षय कुमार सोबत लग्न करून संसार थाटण्याचे स्वप्न पाहत होती. परंतु अक्षय कुमार यासाठी तयार नव्हते.
अक्षयकुमार मुळे त्या दोघांची हे नाते तुटले आणि दोघे एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. त्यानंतर अक्षय कुमार ट्विंकल खन्ना सोबत लग्न करून आपला संसार थाटला आणि ते दोघे खुश देखील आहे.