टाइगर श्रॉफच्या या चाहतीने टाइगर कडे केली एक ना’लायक मागणी, म्हणाली तुला युकेला नेऊन तुझ्यासोबत मला…

आपल्या आवडत्या कलाकरांच्या खासगी आयुष्यात काय चालू आहे हे पाहण्यापासून ते त्याला थेट प्रश्न विचारण्याचा अधिकार चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे मिळाला आहे. कलाकार सुद्धा विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. एक्शन आणि ज’ब’रदस्त डान्सर यामुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता म्हणून टायगर श्रॉफची ओळख आहे.
कमी दिवसात प्रचंड लोकप्रिय झालेल्या टायगरने मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर्स तयार केला आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी त्यानं खुप मेहनत घेतली आहे. जिद्द, संघर्ष आणि सातत्य याचे दुसरे नाव टायगर श्रॉफ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला आहे.
ऋतिक रोशन बरोबर आलेला त्याच्या वॉर या चित्रपटाने मोठ यश मिळवले होते. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नेहमी उत्साही आणि नवनवीन गोष्टींमध्ये रस घेणा-या टायगरला त्याच्या एका चाहतीने प्र’पोझ केले आहे. त्यामुळे तो अधिकच चर्चेत आला आहे. यावर टायगरनेही तिला खुप छान उत्तर दिले आहे.
त्याचं ते उत्तर अनेकांना आवडले आहे. टायगरला प्र’पोझ करणारी मुलगी म्हणाली माझ्याशी लग्न कर आणि युकेला राहायला ये. त्यावर टायगर म्हणाला कदाचित आणखी काही वर्षांनी. जेव्हा मी तुझी व्यवस्थित साथ देऊ शकेल. तोपर्यंत मला खूप काही शिकायचंय आणि कमवायच आहे. त्यानंतर मी तुला सांगेन.
टायगरने यादरम्यान इतरही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आवडता अभिनेता असल्याचे टायगरने यावेळी सांगितले आहे. अल्लू अर्जुनसारखा सर्वोत्तम डान्स करता यावा अशीही इच्छा त्याने व्यक्त केली. टायगरला अल्लू अर्जुन सारखे एक्शन चित्रपट करण्याची इच्छा आहे.
यावेळी तो म्हणाला की अल्लू अर्जुन सर माझे खूप आवडते कलाकार आहेत. मला त्यांच्यासारखे बनण्याची इच्छा आहे. टायगरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलले तर तो हिरोपंती या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. त्यानंतर गणपत हा त्याचा आणखी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
त्यामुळे पुढील वर्षी टायगर बिझी असल्याचे दिसते आहे. कारण त्याच्याकडे असणा-या चित्रपटांची यादी मोठी आहे. यावेळी टायगरने आणखी काही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अभिनेता टायगर श्रॉफने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी गप्पा मा’रल्या व त्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली.
यादरम्यान एका मुलीने टायगरला घातलेली लग्नाची मागणी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरताना दिसत होती. जॅकी श्रॉफ यांचा मुलगा असल्यामुळे आणि एक स्टारकिड असल्यामुळे कायम माझ्यावर काम करताना द’बाव असतो. लोकांना वाटतं की स्टारकिड असणे साधे-सोपं काम आहे.
पण, तसं प्रत्यक्षात नसते. मी खोटे सांगणार नाही, पण सतत डोक्यात हा विचार घोळत असतो. जे स्टाककिड आहेत आणि त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे, त्यांच्यासाठी हे सारं सोपं आहे. मीदेखील माझ्या वडिलांच्या ओळखीतून बाहेर पडलो आहे असे टायगर म्हणाला आहे.
एक्शन सीनसाठी खासकरुन ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. सोशल मीडियावर सक्रीय असलेला टायगर अनेकदा त्याच्या वर्कआऊटचे किंवा डान्सचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. टायगर सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून तेथील काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.