या एका मोठ्या चुकीमुळे विनोद खन्ना चे करियर झाले होते ब-रबाद, पहा या ना-दात गमावली होती सर्व ध-नदौ-लत…

या एका मोठ्या चुकीमुळे विनोद खन्ना चे करियर झाले होते ब-रबाद, पहा या ना-दात गमावली होती सर्व ध-नदौ-लत…

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे विनोद खन्ना विनोद खन्ना. हे एक खूप मोठे सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले होते. त्यांनी अमिताभ बच्चन धर्मेंद्र सारख्या मोठ्या कलाकारांना मागे टाकले होते. विनोद खन्ना यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या पहिल्याच चित्रपटाने लोकांच्या मनावर एक वेगळी छाप निर्माण केली होती.

त्या काळातील ते खूपच हँडसम अभिनेता होते. बॉलीवूडमध्ये आपल्या पहिल्याच चित्रपटाने त्यांना एक यशस्वी अभिनेता बनवून टाकले होते. त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी चालून आली. परंतु अचानक त्यांच्या जीवनामध्ये एक काळ असा आला की त्यांच्या हातातून हळहळून सर्व गोष्टी निघून गेल्या. तसे तर विनोद खन्ना बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांपैकी एक होते.

परंतु विनोद खन्ना यांनी आपले करिअर आपल्या हाताने नासवले होते. तर झाले असे होते की विनोद खन्ना यांना अचानकपणे अध्यात्मिक होण्याचे डोक्यात बसले. चित्रपट सृष्टी मुळे त्यांना मिळालेले घर, ध-नदौ-लत सर्व काही सोडून ते अगदी साधे जीवन जगू लागले होते. यासाठी ते गुरू आचार्य यांच्याकडे अमेरिका मध्ये राहण्यास गेले होते. याविषयीची माहिती त्यांनी एके दिवशी अचानकपणे प्रेस कॉन्फरन्स भरून दिली होती.

तो काळ होता 1982 चा ज्यावेळी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलून अशी घोषणा केली की आता चित्रपट सृष्टीला अलविदा करत आहोत. यासोबतच त्यांनी असे देखील म्हटले होते की मी माझी सर्व दौलत घरदार सोडून दूर कुठेतरी चाललो आहे. ही प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर काही दिवसांनी ते अमेरिकेत गेले. हळूहळू त्यांच्या परिवारातील लोकांनी देखील त्यांच्या पासून दूर राहणे पसंत केले. विनोद खन्ना यांची पत्नी देखील त्यांच्या पासून फार दूर झाली होती.

तसेच त्यांची आ-र्थिक परिस्थिती सुद्धा क-मजोर झाली होती. अमेरिकेला गेल्यानंतर त्यांना हळूहळू कळू लागले की आपण खूपच चुकीचा निर्णय घेतला होता. पाच वर्षानंतर ते पुन्हा भारतामध्ये आले परंतु जेव्हा ते अमेरिकेतून भारतात आले होते तेव्हा सर्व काही बदलून गेले होते. त्यांनी कमावलेले सर्व पै-सा, घर-दार, धन दौ-लत सर्व काही ते गमावून बसले होते. त्यांची पत्नी गीतांजली देखील खूप प-रेशान झाली होती. घराची स्थिती खूपच कमजोर झाल्यामुळे त्यांना ऑटोने देखील प्रवास करावा लागत असे.

परंतु त्यानंतर विनोद खन्ना यांनी हळूहळू पुन्हा बॉलीवूड चित्रपट सृष्टीत आपले पाय घट्ट रोवले ते अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शकांच्या घरी चकरा मारत असे व कोठे काम मिळते का हे बघत असे. महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांच्या सोबत त्यांनी परत चित्रपट सुरू केला. परत बॉलीवुड चित्रपट सृष्टीत आपला दम बसवल्यानंतर विनोद खन्ना यांचे अ-फेअर उ-द्योगपती सरयू दप्तरी यांची मुलगी कविता सोबत सुरु झाला.

बिझनेस मॅन सरयू दप्तरी यांची मुलगी कविता ही विनोद खन्ना यांच्या पेक्षा जवळपास सोळा वर्षांनी लहान होती. हे असूनही त्यांनी कविताशी लग्न केले त्यानंतर त्यांना दोन मुले देखील झाले. त्यांचा मुलगा अक्षय खन्ना देखील बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये दिसतो आहे. दयावान, अमर-अकबर-एंथनी, मेरा गांव मेरा देश, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांचा मृ-त्यू 27 एप्रिल 2017 रोजी मुंबईत झाला

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.