सासूने दिला स्वतःच्याच जावयाच्या मुलीला जन्म, संपूर्ण प्रकार ऐकून तुम्हीही च-क्रावून जाल…

सासूने दिला स्वतःच्याच जावयाच्या मुलीला जन्म, संपूर्ण प्रकार ऐकून तुम्हीही च-क्रावून जाल…

अमेरिकेच्या शिकागो येथील एका आईने आपल्या जावयाच्या मुलीला जन्म दिला. हे ऐकुन तुम्हाला देखील शॉक बसला असेल. परंतु होय हे खरे आहेत. स्वतःच्या मुलीच्या नवऱ्याच्या मुलीची आई बनलीय ही महिला. तर चला माहीत करून घेऊ काय आहे हा सर्व प्रकार. अमेरिकेत घडलेली ही घ-टना ऐकुन प्रत्येकजण अचंबित होत आहे.

एका आईने मुलीसाठी असे केले, ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसती. जुली नावाच्या एका महिलेने आपल्या मुलीसाठी तिच्या मुलीला आणि स्वतःच्या नातीला जन्म दिला आहे. होय, यासाठी स-रोगसी तंत्र वापरले गेले आहे. ५१ वर्षीय या जुलीने आपल्या मुलीच्या बाळाला ग-र्भा-श-यात 9 महिने ठेवले आणि तिला या जगात आणले.

स-रोगसीच्या मदतीने नातीला जन्म दिलाय :-

हे ऐकून तुम्हाला नक्कीच विचित्र वाटले असेल, परंतु हे खरे आहे. 51 वर्षीय जूलीने स रो-गेसी तंत्राने आपल्या नातीला जन्म दिला आहे. वास्तविक ज्युलीची मुलगी ब्रीआना हिस ग-र्भ-वती होण्यास खूपच अडचणी येत होत्या. 4 वर्षात ती 2 वेळा ग-रो-दर राहिली, परंतु तिच्या मुलाला हे जग दिसू शकले नाही. त्यानंतर अनेक वर्षे ती आई होण्याचे स्वप्न पाहत राहिली, परंतु तिचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकले नाही.

मुलीचे दु: ख आईला पाहवले नाही :-

मुलगी ब्रियानाचे दुःख आई जुली हिला पाहवत नव्हते. त्यानंतर सरोगसीच्या मदतीने तीने मुलीसाठी एक एका अपत्याला जन्म देण्याचे निश्चित केले. यासाठी त्यांनी डॉ-क्ट-रांचा सल्ला देखील घेतला होता. 9 महिन्यांपर्यंत, जूलीने तिच्या नातीला तिच्या ग-र्भात ठेवले आणि तिला जन्म दिला. बाळ जगात आल्यामुळे ब्रीआना आणि तिचा नवरासुद्धा खूप आनंदी आहेत. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ब्रॅर ज्युलियट लॉकवुड ठेवले आहे.

30 वर्षांनंतर पुन्हा ग-रोद-र :-

आपल्या मुलीला मदत करण्यात जुलीला खूप आनंद झाला आहे. यापूर्वी ती ३० वर्षांपूर्वी स्वतःच्या मुलीच्या वेळेस ग-र्भ-वती होती, परंतु तिला पुन्हा मूल जन्माला घालण्याचा एक सुंदर अनुभव मिळाला आहे. मुलगी ब्रियाना आपल्या आईला रॉकस्टार मानते. ब्रीआनाच्या म्हणण्यानुसार, आईने स्वत: ला अत्यंत भाग्यवान मानण्याच्या मार्गाने मदत केली आहे. ब्रिआनाने तिचे आणि आईचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या इन्स्टाग्रामवरही 15 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12