अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या बहिणीला पाहिलंत का? दिसती तिच्याइतकीच सुंदर, पहा, अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात आहे आ’घाडीवर..

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या बहिणीला पाहिलंत का? दिसती तिच्याइतकीच सुंदर, पहा, अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात आहे आ’घाडीवर..

तेजश्री प्रधान हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात ओळखले जाते. ‘होणार सून मी या घराची’ या मालिकेने महाराष्ट्रातील जवळपास सर्वच म’हिला वर्गाला अक्षरशः वे’ड ला’वले होते. याच मालिकेत तेजश्रीने साकारलेली जान्हवीची भूमिका आजही तिच्या चाहत्यांचा मनात आहे.

झेंडा या सिनेमामधून तेजश्रीने मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण केले होते. मात्र या सिनेमामध्ये तिचे फारच कमी काम होते, त्या छोट्याशा रोलमध्ये देखील तेजश्रीने आपली वेगळी छा’ प सोडली होती. त्यानंतर शर्यत आणि लग्न पाहावे करून सारख्या सिनेमामध्ये देखील ती झळकली होती.

त्याचसोबत होणार सून मी या घरची मालिकेत काम करण्याची संधी तेजश्रीला भेटली, आणि या मालिकेने तिला संपूर्ण महिलांचे आवडते पात्र बनवून टाकले. ती सध्या काय करते, या सिनेमामधून तिने पुन्हा मोठया पडद्याकडे आपला मोर्चा वळवला होता. ती सध्या काय करते या सिनेमाने देखील चांगलेच यश मिळवले.

त्यानंतर काही काळ ती अधून-मधून सो’ शल मी’डियावर दिसत होती. मात्र चांगल्या कथनकाच्या शोधात असतानाच तिला झी मराठीच्या अग्गबाई- सासूबाई या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. मालिकेचे कथानक नेहमीच्या मालिकांपेक्षा हटके होते, त्यामुळे तेजश्रीने लगेच होकार दिला. या मालिकेने देखील, टीआरपीचे सर्व विक्रम मोडले.

या मालिकेतील शुभ्राची भूमिका देखील चांगलीच आवडीची ठरली. करियरमध्ये तेजश्रीने कायमच यश बघितले, मात्र वै’यक्ति’क आ’युष्यात काही काळ तिने सं’घ’र्ष देखील केला होता. अभिनेता शशांक केतकर सोबत लग्न केलं होत. मात्र केवळ एका वर्षातच ते विभ’क्त झाले. तिच्या वैय’क्ति’क आ’युष्याबद्द्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायमच उत्सुक असतात.

डोंबिवली मध्ये तेजश्री आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तेजश्रीला एक मोठी बहीण आहे आणि ती तिच्याइतकीच सुंदर आणि यशस्वी आहे. तेजश्रीची बहीण शलाका, खूप कमी वेळा मी’डियासमोर येते. शलाका एक वाईल्ड-लाईफ फोटोग्राफर आहे. जंगलात जाऊन वेगवेगळ्या प्राण्यांचे आ’युष्य आपल्या फोटोमध्ये कै’द करते.

‘जंगलात फिरताना निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा खास आनंद मला मिळतो. या प्रा’ण्यांना बघून, त्यांचं आ’ युष्य बघून एक वेगळाच आणि खास अनुभव मिळतो. हा आनंद शब्दांत वर्णन करता येणार नाही,’ असं शलाकाच मत आहे. आपल्या सो’श’ल मी’डियावर शलाका कायम, वेगवेगेळे फोटोज शेअर करत असते.

तिच्या या वाईल्ड-लाईफ फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतो. मात्र शलाका, अभिनेत्री तेजश्री प्रधान ची बहीण आहे हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे. वाईल्ड-लाईफ फोटोग्राफी मध्ये तिला काही पुरस्कार देखील मिळाले आहेत. तिने टिपलेल्या फोटोंची किंमत ‘हजरो रु’पयांच्या घरात जाते. लवकरच शलाका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील भाग घेणार आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.