Video : कार्तिक आर्यनच्या प्रे’मात ‘वेडी’ झालीय ही त’रुणी, पहा प्र’पोज करण्यासाठी पूर्ण रा’त्र घराबाहेर होती उभी, पण कार्तिकने तिच्यासोबत..

Video : कार्तिक आर्यनच्या प्रे’मात ‘वेडी’ झालीय ही त’रुणी, पहा प्र’पोज करण्यासाठी पूर्ण रा’त्र घराबाहेर होती उभी, पण कार्तिकने तिच्यासोबत..

अभिनेता कार्तिक आर्यन फि’दा असणा-या फॅन्सची कमी नाही. तरूणींची तर बातच न्यारी, क्यूट स्माईल आणि रो’मँ’टिक अंदाजाच्या जोरावर चाहत्यांना घा’या’ळ करणारा हा अभिनेता जणू तरुणींच्या गळ्यातील ताईतच झाला आहे. हँडसम कार्तिकच्या स्टाईलवर लाखो तरूणी फिदा आहेत.

अशीच एक तरूणी कार्तिकच्या घरी पोहोचली. यानंतर तिने जे काही केले, ते पाहून तर कार्तिकही थ’क्क झाला. होय, सध्या कार्तिकसाठी वेड्या असलेल्या या तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तसा हा व्हिडीओ बराच जुना आहे. पण का कुणास ठाऊक पण सध्या तो प्र’चं’ड व्हायरल होतोय.

तर ही त’रूणी म्हणजे, कार्तिकवर जीवापाड प्रे’म करणारी एक चाहती. कार्तिकला काहीही करून भेटायचेच या वे’डाने प’छा’डलेली. अगदी अनेक तास घराबाहेर ठाण मांडून बसली. अर्थात तरीही कार्तिक काही भेटला नाही. पण अचानक कार्तिकला भेटण्याची तिची इच्छा पूर्ण झाली. या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे.

तिथे रेड-यल्लो ड्रेसमध्ये एक मुलगी 2 तास वाट पाहत होती. इतका वेळ वाट का पाहतेस ? असे कार्तिकने तिला विचारले. मग काय, ती लगेच गुडघ्यावर खाली बसली आणि तिने कार्तिकला सर्वांसमोर प्र’पो’ज केले. तिचे हे अनपेक्षित वागणे बघून कार्तिकही थ’क्क झाला. त्याने हळूच तिला तिचा हात पकडून तिला उभे केले आणि तिच्यासोबत एक मस्त सेल्फी घेतला.

या व्हिडीओवर चाहत्यांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्यात आहेत. फिल्मी ज्ञान नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या अ’फे’अरची जोरदार चर्चा आहे. हे दोघं अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यावर सारा अली खानचं टे’न्श’न वाढू शकतं असं म्हटलं जात आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने सुरुवातीच्या काळात सिनेसृष्टीत आपलं स्थान मिळवण्यासाठी बराच सं’घ’र्ष केला होता पण आज कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. त्यानं 2011 साली ‘प्या’र का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

त्यानंतर ‘आकाशवाणी’, ‘कांची द अनब्रेकेबल’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘गेस्ट इन लंडन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटामुळं तो खऱ्या अर्थाने लोकप्रि’य झाला. तसेच येत्या काळात तो ‘भूलभूलैया 2’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच नुकतीच त्याने सर्वात मोठी डी’ल साइन केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनला एकाच वेळी तीन सिनेमांची ऑ’फर मिळाली असून यासाठी त्याला ७५ को’टी रु’प’ये दिले जाणार आहेत.

सुरुवातीला सहा ते आठ को’टी घ्यायचा, आता २५ को’टी घेईल कार्तिक आर्यन :- एका इंग्रजी वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या कार्तिक आर्यनने प्रॉडक्शन हाऊस इरॉस इण्टरनॅशनलसोबत तीन सिनेमांचा करार केला आहे. यासाठी त्याला जवळपास ७५ को’टी रु’प’ये देण्यात येतील. पूर्वी कार्तिक आर्यन एका सिनेमासाठी सहा ते आठ को’टी रुपये आकारायचा. पण आता तो एका सिनेमासाठी २५ को’टी रु’प’ये घेत आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x