सलमान सोबत या एका चित्रपटात काम करून रातोरात सुपरस्टार बनली होती ही अभिनेत्री, एकेकाळी होती सलमानची बॅकग्राउंड डान्सर…

स्टार्सचे ग्लॅमरस आयुष्य पाहून प्रत्येकाला बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची इच्छा असते. पण बॉलिवूडमध्ये करियर करणे इतके सोपे नाही जितके आपण समजतो. होय बॉलिवूड असे ठिकाण आहेत जिथे चांगले चांगले लोकांचा ठिकाना लागत नाही. बॉलिवूड मध्ये इतके स्टार्स आहेत की बोटावर मोजणे श्यक्य नाही. परंतु इतक्या सर्व स्टार्स पैकी काही मोजकेच स्टार असे आहेत ज्यांना सर्वजण ओळखतात.
बरेच कलाकार असे असतात की त्यांच्याशिवाय चित्रपट बनणे श्यक्य नसते. परंतु असे जे काही स्टार्स असतात ज्यांना स्टेज वर मागील बाजू कलेसाठी व अभिनयासाठी मिळत असते. स्टेज च्या फ्रंट ला नेहमीच नायक नायिका असतात. आज बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत ज्यांनी स्वत: हून चित्रपटसृष्टीत स्वत: चे स्थान निर्माण केले आहे.
फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलायचे तर अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्याला खूप महत्त्व दिले जात आहे. या नृत्यामुळे आज बरेच डान्सर्स बॉलिवूडचे नामांकित स्टार बनले आहेत. होय, या बातमीत आम्ही तुम्हाला त्या बॉलीवूड अभिनेत्रीबद्धल सांगणार आहोत जीने बॉलिवूडच्या हिरो हिरोईनच्या मागे कधी काळी डान्स केला होता.
पण काही काळानंतर तीच बॅकग्राऊंड डान्सर स्वतः बॉलिवूडची मोठी स्टार बनली आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्धल. बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे यापूर्वी कोणत्याही इतर कलाकारांच्या मागे नाचत असत. पण आज त्यांनी त्यांच्यातील कलागुण दाखवून स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. आणि आता तेच बॅकग्राऊंड डान्सर खूप प्रसिद्ध झाले आहे.
स्वतःमधील अभिनयाला प्रेक्षकांसमोर सादर करून अश्या अभिनेते अभिनेत्रीणी स्वतःची ओळख समाजाला करून दिली आहेत. चाहत्यांनी देखील चांगलाच प्रतिसाद देऊन अश्या स्टार्सची वाहवाह केली आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जीने पार्श्वभूमी डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली. पण आज ती खूप प्रसिद्ध झाली आहे.
ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत ती इतर कोणीही नाही तर डेझी शाह अस तीच नाव आहे. एकेकाळी डेझी शाह बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्सच्या मागे नाचत असे. डेझी शाह तुम्ही सलमानच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात नाचताना पाहिले असेल. डेझी शाहने बऱ्याच चित्रपटांच्या गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर्स आणि आयटम सॉंग सादर केले आहेत. पण सलमानने डेझी शाहला जय हो या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनय करण्याची संधी दिली होती.
या चित्रपटात डेझी शाहने खूप चांगली भूमिका केली आणि ती खूप प्रसिद्ध झाली. आज डेझी शाहचे लाखो चाहते आहेत. डेझी शाहचा जन्म 1984 मध्ये झाला होता. ती 35 वर्षांची आहे. डेझी शाहने जय हो, रेस 3, हेट स्टोरी 3, रामरतन, रक्तरंजित इश्क या चित्रपटांतही काम केले आहे. डेझी शाहने तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. डेझी शाह देखील एक चांगली नर्तक आहे.