या इंजेक्शनचा आधारे तरुण झाली होती ही अभिनेत्री, 16 व्या वर्षीच दिला होता ‘तसला’ ‘सिन’

या इंजेक्शनचा आधारे तरुण झाली होती ही अभिनेत्री, 16 व्या वर्षीच दिला होता ‘तसला’ ‘सिन’

बॉलिवूडमध्ये अधा असंख्य हिरोईन आहेत ज्या कोणत्याही स्वरूपाचे मेकअप करत नाही किंवा कोणतीही सर्जरी करत नाही. तरी देखील त्या अभिनेत्री रूपवान आणि सुंदर दिसतात.

अशा अभिनेत्रींना जन्मापासून च नैसर्गिक देखणेपणा मिळालेला असतो म्हणून त्यांना मेकअप किंवा सर्जरी सारख्या शस्त्रक्रिया कराव्या लागत नाही. टिव्ही जगतात देखील आपण बघतोच की बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्या मेकअप आणि शस्त्रक्रिये शिवाय देख अतिशय सुंदर आणि रूपवान दिसतात.

त्यांच्याकडे पहात असतांना असे वाटते की देवाने अगदी निवांत वेळेत त्यांचे देहाची घडण केली असावी. त्याचबरोबर, अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांची सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी सर्जरी सारख्या शस्त्रक्रिया सुध्दा केलेल्या आहे. काही अभिनेत्रीने अशी सर्जरी करून देखील त्या कुरूप दिसू लागल्या. तर काहींना अशा सर्जरी चा खूप फायदा झाला.

अशीच एक अभिनेत्री आहे जिच्या बद्दल आपण आज बोलणार आहोत. जिने सुंदर दिसण्यासाठी नव्हे तर कमी वयात तरुण होण्यासाठी हर्मोनल इंजेक्शनचा वापर केला होता.

अशी एकही मुलगी या जगात दिसणार नाही की तिला वाटत नसणार की तिने सुंदर दिसावं. तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी मुली काय करीत नाहीत. पण आता एक हार्मोन इंजेक्शन आहे, ज्यामुळे मुली लहान वयातच तरुण वयाच्या दिसू लागतात. म्हणून आज आपण अशा एका अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत जिने कमी वयातच तरुण दिसण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला अस म्हटले जाते.

तर ही अभिनेत्री दुसरी कुणी नसून बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी आहे सध्या ती साऊथ इंडस्ट्रीत आपली छाप सोडत आहे. परंतु तिने अगदी लहान वयात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिका केल्या आहेत. हंसिकाने वर्ष 2000 मध्ये टीव्ही शो ‘शका लाका बूम बूम’ मधून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती.

यानंतर तिने ‘किसी देश में निकला होगा चांद’ आणि ‘कभी सास भी बहु थी’ या मालिकांमध्येही काम केले. हंसिका वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत टीव्ही मालिकांमध्ये काम करत राहिली, जी एक विशेष बाब आहे.

इंजेक्शन घेऊन झाली तरुण !

2007 मध्ये हंसिका बॉलिवूड चित्रपट ‘आपका सूरूर’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यावेळी, ती फक्त 16 वर्षांची होती आणि 18 वर्षाने मोठा असलेला अभिनेता हिमेश रेशमियासोबत रोमान्स करताना दिसली होती. या चित्रपटात हंसिका 21-22 वर्षाच्या मुलीसारखी दिसत होती.

रिपोर्ट्सनुसार, हंसिकाची आई डॉक्टर आहे आणि त्याचा फायदा घेत तिने त्वरित तरुण होण्यासाठी हार्मोनल इंजेक्शनचा वापर केला. त्यावेळी वयाच्या 16 व्या वर्षी ती 21 वर्षाची तरुण दिसू लागली. तथापि, अद्याप हार्मोनल इंजेक्शन घेण्याबाबत हंसिकाकडून कोणतीही कबुली मिळाली नाही. अशा परिस्थितीत लोक असा अंदाज लावत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12