“फुल और कांटे” मधील या अभिनेत्रीने केला चकित करणारा खुलासा, म्हणाली या डायरेक्टर मुळे पूर्ण रात्र !

“फुल और कांटे” मधील या अभिनेत्रीने केला चकित करणारा खुलासा, म्हणाली या डायरेक्टर मुळे पूर्ण रात्र !

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण यांच्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री मधु शाह हीचा दिग्दर्शकासोबतचा चकित करणारा खुलासा समोर आला आहे. नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मधुने सांगितले की जेव्हा ती एका दिग्दर्शकामुळे रात्रीच्या वेळी बेडरूममध्ये रडत बसली होती. तो दिवस आठवून तिला अजूनही खूप वाईट वाटते. पुढे ती म्हणते की जे घडते ते चांगलेच घडले होते. पण माझ्यासोबत जे काही घडले ते मी अद्याप पर्यंत विसरली नाही.

मधु शाहने ‘फूल और कांटे’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे तीच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. मधु तिच्या पहिल्याच चित्रपटातून लाईम लाईटवर आली होती. त्यानंतर मधु ‘रोजा’सह इतर अनेक चित्रपटात दिसली. अलीकडेच तीची एक मुलाखत चर्चेत आली आहे. मुलाखतीत मधुने सांगितले की, ‘फूल और
कांटे’ या चित्रपटापूर्वी तिने आणखी एक चित्रपट साइन केला होता.

त्या चित्रपटामध्ये तीने चार दिवस शूटिंग पण केले होते. पण पाचव्या दिवशी तिच्या कानी अशी बातमी आली की ती जागा रीप्लेस करून ती जागा दुसरी कुणाला तरी देण्यात आली होती. हे ऐकुन तीचे तेव्हा होश उडाले होते. त्यावेळी तिच्या जीवाचा तिळपापड झाला होता. ती म्हणते की मला कोणीही ही माहिती स्वतः येऊन सांगितली नाही.

मला वरील माहिती एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखातून मिळाली व तेव्हा ती बातमी मला समजली. ती म्हणते की जर मला बदली करावे लागनार होते तर किमान मला अगोदर विश्वासात घेऊन तसे सांगितले गेले असते तर मला इतकं काही वाईट वाटल नसत. पण दिग्दर्शकाला मला सांगणे तितके आवश्यक वाटले नाही.

मला याबद्दल फार वाईट वाटले. ही गोष्ट बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात राहिली. मी रात्रभर बेडरूममध्ये विचार करत र-डायचे. ती म्हणते की हे बरेच दिवस चालले. मी तेव्हा गुमसुम होऊन बसत होते. पण नंतर मी स्वत: ला सांभाळले. आणि मनात एक नवीन ऊर्जा घेऊन पुढे गेले. जरी मधु शाह आता फिल्मी विश्वापासून खूप दूर असली तरी तिने फूल और कांटे या चित्रपटातून वेगळीच छाप पाडली आहे. या चित्रपटात मधुने साकारलेल्या महाविद्यालयीन मुलीची व्यक्तिरेखा आजही लोकांचे लक्ष वेधून घेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12