या अभिनेत्री मूळे सलमानने प-कडली होती जॅकी श्रॉफची कॉलर, या व्यक्तीने मध्यस्थी केली नसती तर सलमानने

आपणा सर्वांनाच ठाऊक असेल की सलमान खान आणि संगीता बिजलानी यांचे एकेकाळी खूप चांगले प्रेम होते. त्यांचं अ -फेअर इतकं टोकाला जाऊन पोहचलं होते की त्यांनी एकमेकांशी लग्न करावयाचे ठरवले होते. इतकेच नाही तर त्यांनी लग्नाची तारीख देखील निश्चित केली होती. लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या.

अनेक मान्यवरांना लग्नाचे आमंत्रण देखील पोहोचले होते. पण सलमानच्या बेव-फाईमुळे संगीताने शेवटच्या क्षणी लग्न करण्यास नकार दिला. तथापि, आज हा मुद्दा त्या कथेचा भाग नाही तर संगीतामुळे जॅकी श्रॉफ सलमान खानच्या निशाण्यावर आला आणि त्याने जॅकीची कॉलर पक-डली होती. काय आहे सर्व प्रकार बघुयात.

80 च्या दशकात, जॅकी श्रॉफच्या कारकीर्दीचा आलेख खूप वेगाने चढत होता. पडद्याबाहेर, जॅकीची प्रतिमा एक ल-व्हर बॉय म्हणून ओळख झाली होती. ज्याचे नाव त्याच्याबरोबर काम केलेल्या प्रत्येक अभिनेत्रीशी संबंधित होते. त्यावेळी सलमान खान संगीता बिजलानीला डेट करीत होता आणि जॅकी-संगिता बिजलानी जोडी प्रेक्षकांना आवडली होती. हेच कारण होते की प्रत्येक निर्मात्याला ही जोडी आपल्या चित्रपटात घ्यायची होती.

पण कॉस्टयुम डिझायनर एना सिंगने जॅकीच्या विरोधात सलमानचे कान भरायला सुरुवात केली. आणी सलमानला सांगत होते की जॅकी संगीतावर स-क्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे. वरवर पाहता सलमान भडकला होता. 1998 मध्ये, मुरली मनोहर राव यांनी सलमानला सनी देओलसोबत बंधन या चित्रपटात साइन केले होते. दरम्यान, काही कारणास्तव सनी देओलने हा चित्रपट मध्यभागी सोडला आणि त्याच्या जागी जॅकी श्रॉफ आला.

जॅकीच्या एन्ट्री होताच सलमानने चित्रपटाच्या चित्रीकरणाला नकार दिला ज्यामुळे जॅकी आणि सलमानमध्ये प्र-चंड त-णाव निर्माण झाला होता. एके दिवशी दोघं सेटवर वाईट रीतीने भ-डकले आणि एकमेकांची गच्ची प-कडू लागले. सलमानने जॉकी श्रॉफ यांची कॉलर घट्ट पकडली होती. हे सर्व बघून संगीता बिजलानी धावतच तिथे आली.

चालू घटनेच्या ठिकाणी येऊन तेथील सर्व परिस्थिती संगीताने हाताळली. त्यांनतर तीने एना सिंगला लबाड म्हणून संबोधले केले आणि जॅकीबरोबरच्या तिच्या प्रेमाचे खोटे अफवेस लबाड म्हटले. संगीताच्या हस्तक्षेपानंतर आणि सलमानची समजूत काढलेनंतर सलमानने शूटिंगला मंजुरी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12