एकेकाळी उपाशीपोटी झोपावे लागत होते या सुंदर अभीनेत्रीला, पहा आज अवॉर्ड जिंकून आई वडिलांचे नाव केलेय रोशन…

एकेकाळी उपाशीपोटी झोपावे लागत होते या सुंदर अभीनेत्रीला, पहा आज अवॉर्ड जिंकून आई वडिलांचे नाव केलेय रोशन…

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक मोठे मोठे सितारे आहेत, जे बर्‍याच मेहतीनंतर त्यांच्या यशाचे जागी पोहोचले आणि आज आपल्या अभिनयाच्या जोरावर कोट्यावधी लोकांचे मनावर राज्य करीत आहेत. एक वेळ अशी होती की काही अभिनेते अभिनेत्री यांचेकडे एक टाइमाचे खायलाही पैसे नव्हते आणि आज तेच एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये घेतात.

आज आपण या लेखात आपल्याला अशाच एका टीव्ही अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जी तिच्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर कोट्यावधी लोकांच्या हृदयावर राज्य करते, पण बालपणात पैशाची बचत करण्यासाठी तिला अन्न न खाता उपाशीपोटी झोपावे लागले होते. आणि अलीकडेच तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला.

बर्‍याच संघर्षानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये वेगळं स्थान मिळवलं आणि आज हा पुरस्कार जिंकला आणि तिच्या आई-वडिलांचा अभिमान वाढविला. वास्तविक, ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत ती इतर कोणी नाही तर ‘दीया और बाती हम’ मधील संध्या राठी म्हणजेच छोट्या पडद्यावरील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंग आहे. आज तिला संपूर्ण जग जरी ओळखत आहे.

तरी एक काळ असा होता की जेव्हा ती पैशाची बचत व्हावी म्हणून ती काहीही न खाता थंड दूध पिऊन झोपायची. दिल्लीच्या राजपूत कुटुंबात जन्मलेल्या दीपिकाने टेली अवॉर्ड सोबतच अनेक पुरस्कार जिंकले आहेत. “दीया और बाती हम” सीरियलचे दिग्दर्शक रोहित राज गोयल यांना डेट केल्यानंतर तिचे त्यांचेसोबतच लग्न झाले. आज ते एकत्र आनंदी जीवन जगत आहे.

आता पुरस्कार जिंकून तिने आई-वडिलांचे नाव रोशन केले आहे. दीपिका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि अलीकडच्या काळात ती चाहत्यां साठी तिचे सुंदर फोटो शेअर करत आहे. नुकताच कोलकाता येथे आर्टिस्ट अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान दीपिका सिंग हिने ‘कवच महाशिवरात्री’ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळावला.

तिने आपल्या सोशल मीडियावर ही माहिती दिली. दीपिकाने आपल्या परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर एक मोठे स्थान मिळविले आणि तिने तिच्या माता पित्यांचे नाव मोठे केले आहे. या अभिनेत्रीचे फॅन फॉलोव्हिंग या निमित्ताने देखील जास्त प्रमाणात आहे. कारण ती बहुतेक पारंपारिक लुकमध्ये फोटो शेयर करत असते. दीपिका सिंह हिचा अभिनय सर्वानाच आवडतो.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x