19 वर्षाच्या मुलाला घरात एकट सोडून प्रियकरासोबत असा वेळ घालवतेय ही अभिनेत्री, पहा नाव वाचून चकित व्हाल….

बॉलिवूडमध्ये असे बरेचसे अभिनेते असतात जे विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत राहात असतात. हे अभिनेते किंवा अभिनेत्री त्यांच्या कामामुळे कमी व त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहात असतात. त्यांना लोक नेहमी ट्रोल देखील करत असतात. सोशल मीडियावर काही अभिनेत्री विचित्र किंवा खूपच अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केले तर कमेंट द्वारे लोक ट्रोल देखील करत असतात. या कारणामुळे अनेक अभिनेते व अभिनेत्री दररोज चर्चेत राहात असतात.
बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याचशा अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पहिल्या पतीपासून तलाक घेतला आहे व दुसरे देखील लग्न केले आहे. असे प्रकार सहसा बॉलीवुडमध्ये अनेकदा पाहण्यास मिळत असतात. येथे काहीजण वयाचा देखील विचार करत नाही. प्रेम हे त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे असते. भलेही मग अभिनेत्रीचे वय हे अभिनेत्यापेक्षा जास्त असून त्यांना या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. अशा जोड्या बॉलीवूड मध्ये भरपूर प्रमाणात बघायला मिळतात. ह्या जोडयांमध्ये पती हा पत्नी पेक्षा लहान असतो.
बॉलीवूड मधील आपल्या कामामुळे कमी व आपल्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एका अभिनेत्रीचे नाव समाविष्ट होते ते म्हणजे अभिनेत्री मलाइका अरोडा हिचे. मलायका ला सोशल मीडियावर खुपच ट्रोल केले जाते. अनेकदा तिच्या ड्रेसिंग मुळे तिला खूपच नावेदेखील ठेवले जाते. मलायका चे आधी बॉलिवूड मधील एका अभिनेत्याशी लग्न झालेले आहे. मलायका ने अगोदर सलमान खान यांचे बंधू अरबाज खान यांच्या बरोबर लग्न केले होते.
2017 मध्ये दोघांचा तलाक झाला होता. त्यानंतर मलायकाचे अफेयर हे अर्जुन कपूर बरोबर आहे, आशा चर्चा रंगल्या होत्या. अनेकदा मलायकाला अर्जुन बरोबर अनेक पार्टीजमध्ये व अनेक ठिकाणी पाहिले गेले आहे. अशा देखील बातम्या येत होत्या कि दोघेजण लग्न देखील करणार आहेत. कोरोना मुळे लॉकडाउन खूपच वाढला होता. त्यामुळे अनेक सितारे हे घरामध्येच कैद झाले होते. त्यांना कुठेही बाहेर पडता येऊ शकत नव्हते. त्यामुळे बॉलिवूडचे कलाकार देखील घरातच बसले होते.
अशातच काही फोटो असे समोर आले होते की मलाइका अरोडा ही आपला प्रेमी अर्जुन कपूर बरोबर आपला वेळ घालवताना दिसत होती. दोघांचे अफेअर असल्याची खूपच चर्चा रंगली गेली आहे. मलायका आवर्जून अनेकदा अनेक पार्टीजमध्ये एकत्र दिसून आले होते त्यांचे नाते आणखीनच घट्ट होत चालले आहे असे दिसते आहे. असे देखील सांगितले जाते की मलायकाला 19 वर्षीय मुलगा देखील आहे. सलमान खान यांचे भाऊ अरबाज खान पासून त्यांना एक मुलगा देखील आहे.
अशातच असे दिसते की मलाइका अरोडा ही आपल्या मुलाला सोडून लॉक डाऊन मध्ये आपला वेळ घालवण्यासाठी, आपल्या मुलाला घरी सोडून आपल्यासोबत अफेयर असलेल्या अर्जुन कपूर कडे आलेली आहेत. यादरम्यानच मलाइका अरोडा चा व अर्जुन कपूर दोघांचा एकत्र असलेला फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. मीडियाद्वारे बऱ्याचदा असे सांगितले गेले आहे की दोघांना बऱ्याचदा इवेंटमध्ये एकत्र बघितले गेले आहे. अर्जुन कपूर देखील बॉलीवूड मधील एक दिग्गज अभिनेते आहेत.