कैटरीना कैफचे असले फोटो ZOOM करून बघण्याचा छंद ज-डलाय या अभिनेत्याला, म्हणाला मला प्रत्येक रात्री झो-पण्यापूर्वी…

कैटरीना कैफचे असले फोटो ZOOM करून बघण्याचा छंद ज-डलाय या अभिनेत्याला, म्हणाला मला प्रत्येक रात्री झो-पण्यापूर्वी…

आपण कतरिना कैफच्या चित्रपटाबद्दल बोलले तर कतरिना सूर्यवंशी या चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या सोबत दिसणार आहे. चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पण वर्ष 2021 च्या काही सुरवातीच्या महिन्यात हा चित्रपट रिलीज होईल.

याशिवाय ज्वेल ऑफ इंडिया आणि राजनीती 2 मध्ये ती दिसणार आहे. याखेरीज आणखी तीन चित्रपट तिच्याकडे आहेत ज्यांचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. सलमान खानबद्दल बोलले तर सलमान खान राधे, कभी ईद कभी दिवाळी, किक 2 आणि शेरखान मध्ये दिसणार आहे. याच्या रिलीजच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

आम्ही आज मुंबई पो-लि-सांच्या वार्षिक कार्यक्रम उमंग मध्ये झालेल्या एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्यात कपिल शर्माने सलमान खानला स्टेजवर बोलवले होते आणि त्यानंतर कॅटरिना कैफलाही स्टेजवर आमंत्रित केले. जेव्हा कतरिना स्टेजवर येते तेव्हा कपिल सलमानला एक मजेदार प्रश्न विचारतो.

तो म्हणतो की आपण कधी सोशल मीडियावर एखाद्या मुलीचे फोटो झूम करत पाहिले आहे का. सलमान खान थोडा थांबला आणि त्याने कपिलला उत्तर दिले. तो म्हणाला मी इतर कोणत्याही मुलीचे नाही तर कॅटरिना कैफचे फोटो झूम करून पाहत असतो. तेव्हा कपिलची बोलतीच बंद झाली.

कॅटरिना कैफ आणि सलमान खानची जोडी अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. जेव्हा जेव्हा ते एकत्र स्क्रीनवर येतात तेव्हा चित्रपट सुपरहि-ट होत असतो. एक था टायगर, टायगर जिंदा है, पार्टनर, मैंने प्यार क्यो किया, झिरो, युवराज या दोघांनी या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

त्याचवेळी या दोघांचा एकत्र शेवटचा चित्रपट भारत होता. जो प्रचंड सुपरहि-ट ठरला. एकदा सलमान खान आणि कतरिना कैफचे सं-बंध होते. जरी या दोघांनी कधीही आपल्या नात्याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितले नाही, परंतु सलमानच्या हृदयात कतरिनाचे आज काय स्थान आहे. ते सलमानच्या काळजीच्या स्वभावावरून हे स्पष्टपणे जाणवते.

त्याचवेळी या दोघांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात कपिल शर्मा कतरिना आणि सलमानसोबतही दिसला आहे. कतरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून सलमान तिच्यासोबत आहे. फिल्मफेयर ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सलमानशी निगडीत असलेला एक कि-स्सा सांगितला.

ती म्हणाली की एकदा मी खूप निराश झाले होते आणि रडतच सलमानकडे गेले. माझी अडचण ऐकून सलमान खूप हसला. कतरीना अनुराग बसु यांच्या साया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण दोनच दिवसांनंतर तिला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले.

यानंतर कतरिना निराश होऊन सलमानकडे गेली. सलमानने तिला समजावले की तू कामावर लक्ष केंद्रित कर. सलमानने कायमच माझ्यावर विश्वास दाखवला. असेही कतरिना म्हणाली. मी जेव्हा सलमानला भेटून रडायचे तेव्हा नेहमीच सलमान हसत असायचा.

मला वाटायचं की, इथे माझं करियर संपणार आहे आणि हा का हसतोय. त्यावर मला शांत करत तो म्हणायचा की या गोष्टी पुढे जाऊन कोणीही लक्षात ठेवत नाही. मला माहितेय की तू खूप मोठी स्टार होणार आहेस. त्यामुळे मेहनत करत राहा. सध्या बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक कतरिना कैफ आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.