कोणत्याही अ-र- बपतीपेक्षा कमी नाही या गरीब घरातील अभिनेत्याची लाईफ स्टाईल, पहा 55 चित्रपटातून कमावले 4,000 क- रोड रु-पये.

कोणत्याही अ-र- बपतीपेक्षा कमी नाही या गरीब घरातील अभिनेत्याची लाईफ स्टाईल, पहा 55 चित्रपटातून कमावले 4,000 क- रोड रु-पये.

बॉलीवूड चित्रपट सृष्टी खूपच मोठी आहे. चित्रपट सृष्टी ची सुरुवात मराठी माणसानेच म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी केली आहे आज चित्रपट सृष्टीला एक भारतातील सर्वात मोठा व्य-वसाय म्हणून मानले जाते. चित्रपट सृष्टी मुळे ला-खो लोकांना कामे मिळाली आहेत. एखादा चित्रपट बनवायचा असल्यास त्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते मेकअप मॅन, कॅमेरामॅन, संवाद लिहिणारा, अभिनय करणारा, स्पॉटबॉय, आर्ट डायरेक्टर, चित्रपट डायरेक्टर असे वेगवेगळे लोक चित्रपट बनवण्या मागे मेहनत घेत असतात.

काही चित्रपटांचे बजेट हे क- रोडो मध्ये असते. मग तुम्हाला वाटत असेल की एवढे क-रोडो रु-पये खर्च करून चित्रपट बनवले जातात तर मग यांना किती पै-से मिळत असेल, हो चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्यांना भरपूर प्रमाणात पै-सा दिला जातो. तसेच तेथे लहान-मोठे काम करणारे सर्वांना मा-सिक पगार दिला जातो. परंतु बॉलिवूडमध्ये असे बरेचसे अभिनेते आहेत जे भरपूर प्रमाणात पै-सा घेत असतात.

ज्यांनी अगदी काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असल्या तरी त्यांनी भरपूर पै-सा कमावला आहे. जसे बॉलीवूड मध्ये आहे तसेच हॉलीवूड मध्ये देखील आहे. हॉलीवूड मध्ये देखील चित्रपटांद्वारे मि-लियोंस डॉ-लर मध्ये पै-से कमावले जातात. बाहेरच्या देशांमध्ये देखील चित्रपट सृष्टी खूपच पुढे गेली आहे. तेथील प्रेक्षक वर्ग देखील खूपच मोठा आहे. आजच्या या लेखातून आम्ही अशाच एका हॉलिवूड अभिनेत्या विषयी जाणून घेणार आहोत ज्याने फक्त 55 चित्रपट केले आणि चार ह-जार क-रोड रु-पयांचा मालक बनलेला आहे.

कोण आहे हा अर-बपती हॉलीवूडचा अभिनेता जाणून घेऊया ह्या लेखाद्वारे. हॉलीवूड मधील खूपच ज-बरदस्त आणि दिग्गज मानले जाणारे अभिनेते ‘टॉम क्रूज’ यांना कोण नाही ओळखत. संपूर्ण जगभरात यांची चर्चा होत असते. यांना चित्रपटात काम करताना 38 वर्ष होऊन गेले आहेत. म्हणजे त्यांनी 38 वर्षांमध्ये भरपूर काही दौलत मिळवली आहे. लॉस एंजेलिस मध्ये टॉम क्रूझ यांनी एक आलिशान घर विकत घेतले आहे त्या घराची किंमत 424 क-रोड रु-पयांच्या आसपास आहे.

टॉम क्रूज त्यांच्याकडे आपले स्वतःचे एक प्रा-यव्हेट जेट सुद्धा आहे जे 258 क- रोड रुपयांची आहे.  टॉमक्रूज यांच्याकडे नऊ महागड्या कार्स आणि दहा महागड्या बाईक्स आहेत ज्यांची किंमत क -रोडोंच्या घरामध्ये आहे. टॉम क्रूज यांनी आपल्या करिअरमध्ये केवळ 55 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टॉम यांची एकूण सं-पत्ती 570 मि-लियन डॉ-लर एवढी आहे म्हणजेच भारतीय रु- पयांमध्ये चार ह- जार क-रोड रु-पयांपेक्षा जास्त आहे. टॉम क्रूज ला भारतातील जगातील टॉप अभिनेत्यांच्या यादीत गणले जाते. टॉम क्रूज यांनी ज्या चित्रपटात काम केले आहे ते चित्रपट खूपच लोकप्रिय ठरले होते.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.