या 7 स्टार्स जोड्यांचे लग्न एक वर्ष देखील नाही टिकले, पहा नंबर एकच्या जोडीने तर दोनच महिन्यांत घेतला होता घटस्फोट…

या 7 स्टार्स जोड्यांचे लग्न एक वर्ष देखील नाही टिकले, पहा नंबर एकच्या जोडीने तर दोनच महिन्यांत घेतला होता घटस्फोट…

तुम्ही हिंदी मधील एक काहावत ऐकलीच असेल की ‘चट मंगणी और पट ब्याह ‘. पण आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा काही विवाहांविषयी सांगणार आहोत, ज्यांचे ”चट ब्याह और पट तलाख’ झाले आहेत. या तार्‍यांचे लग्न एक वर्षदेखील टिकू शकले नाही आणि पती पत्नीमधील मतभेदांमुळे नवऱ्याने लग्नाचे काही दिवसातच घट-स्फोट घेतला होता. त्यांच्यातील काही जण आहेत, ज्यांच्या हातावरचा मेहंदीचा रंग देखील गेला नव्हता. आणि त्यांचा घट-स्फोट झाला.

सारा खान आणि अली मर्चंट :-

2010 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री साराने  खान ने ‘बिग बॉस’ शोमध्ये अली मर्चंट सोबत लग्न केले होते. तथापि, लग्नाच्या 2 महिन्यांतच साराचा गुदमरल्या सारखे होऊ लागले व परिणामी त्यांच्यात घट-स्फोट झाला. त्याचबरोबर मर्चेंट अलीने या विषयावर म्हटले होते की साराशी लग्न करणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती.

मंदना करीमी आणि गौरव गुप्ता

‘बिग बॉस’ मधून नाव कमवणाऱ्या मॉडेल आणि अभिनेत्री मंदाना करीमीने 25/1/2017 रोजी गौरव गुप्ता या मोठ्या व्यावसायिकाशी लग्न केले. तथापि, या लग्नाच्या 6 महिन्यांनंतर मंदनाने घट-स्फोट घेतला. मंदनाने हे अस करण्यामागील कारण सांगितले की तिच्या घरातील हिंसाचाराचे छळा मुळे तीने घट-स्फोट घेतला होता. सासरच्यांनीही त्यावेळी तीला धर्मांतर करावे लागेल असे सांगितले होते. आहे असा आरोपही त्याने केला. तसेच,
मंदनाच्या मॉडेलिंग आणि अभिनयाच्या व्यवसायावर त्यांचा राग होता.

भारत नरसिंघानी आणि चाहत खन्ना :-

‘बडे अछे लगते हैं’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवणाऱ्या चाहत खन्ना यांनी 2016 मध्ये भरत नरसिंघानी नावाच्या व्यावसायिकाशी लग्न केले. मात्र, नवऱ्याच्या हिं-साचारामुळे आणि चहातचे लग्नानंतर 8 महिन्यांच्या आत घट-स्फोट झाला. यानंतर चाहतने फरहान मिर्झा नावाच्या व्यक्तीला आपला जीवनसाथी म्हणून निवडले.

करणसिंग ग्रोव्हर आणि श्रद्धा निगम :-

करण आणि श्रद्धा बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अशा परिस्थितीत दोघांचे लग्न झाले पण हे लग्न फक्त 10 महिने टिकले आणि मग दोघांनीही घट-स्फोट घेतला. महत्त्वाचे म्हणजे करण यांनी बिपाशा बासू सोबत लग्न केले आहे.

पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा

सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराने 2014 मध्ये बॉलिवूड अभिनेता ललीत सम्राटसोबत सात फेरे मारले होते. पण यांचे लग्न देखील खूप दिवस टिकले नाही. लग्नाच्या 12 महिन्यांतच दोघांचेही घट-स्फोट झाले. पुलकितचे अभिनेत्री यामी गौतमसोबतचे प्रेमसंबंध हे त्याचे कारण होते.

मल्लिका शेरावत आणि करणसिंग गिल :-

मल्लिकाने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी लग्न केले होते. तीने करण सिंह गिल नावाच्या पायलटशी लग्न केले होते. तथापि, जेव्हा मल्लिकाने त्याला मॉडेलिंग आणि चित्रपटांमध्ये अभिनेत्री बनण्याबाबत सांगितले तेव्हा या दोघांमध्ये त्यावरून जोरदार भांडणे सुरू झाली. परिणामी दोघांमध्ये पटेणासे झाले आणि त्यानंतर 12 महिन्यांतच या दोघांचा घट-स्फोट झाला.

मनीषा कोईराला आणि सम्राट दहल :-

बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिने सम्राट दहल नावाच्या व्यावसायिकाशी लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांनंतरच दोघांमध्ये भांडण सुरू झाले. मनीषाने एकदा फेसबुकवर लिहिले होते की ‘माझा सर्वात मोठा श-त्रू हा माझा नवरा आहे.’ मग काय शेवटी दोघांच्या लग्नाचां घट-स्फोट झाला.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *